पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट ५ ने आवळल्या सोनसाखळी चोराच्या मुसक्या,५ गुन्हे केले उघड…
पिपरी-चिंचवड(महेश बुलाख) – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक ११/१०/२३ रोजी दुपारी २.०० वा चे सुमारास इंदोरी गावातुन तळेगाव दाभाडे जाणारे पुर्व- पश्चिम चालीचे डांबरी रोडवर इंदोरी गावचे हद्दीत ग्रामपंचायत कार्यालय इंदोरी समोर फिर्यादी सौ सुषमा प्रदीप चव्हाण वय २५ वर्षे, रा. इंदोरी ता. मावळ जि पुणे पायी चालत घरी रस्त्याने पायी चालत जात असतांना दोन इसम मोटर सायकल […]
Read More