पोलिस असल्याची बतावनी करुन लुटणार्या ईराणी टोळीतील एकास बीड येथुन घेतले ताब्यात…
पोलिस ठाणे पांढरकवडा हद्दीत पोलिस असल्याची बतावणी करुन सोन्याचे दागीने चलाखीने चोरी करणाऱ्या टोळीतील एकास निष्पन्न करुन घेतले ताब्यात,गुन्हे शाखा व पांढररकवडा पोलिसांची संयुक्तिक कामगिरी…. पांढरकवडा(यवतमाळ)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.( १३)मे रोजी फिर्यादी नारायण सखलाल जाधव रा.कोंघारा ता. केळापुर हे नातेवाईकाचे मुलाचे लग्न आटोपुन गावी परत जाण्याकरीता पांढरकवडा करंजी हायवे रोडवरील साखरा गावासमोर […]
Read More