अवैधरित्या वाळुची वाहतुक करणार्यावर विशेष पथकाचा छापा…
वाळूची अवैधरित्या विनापरवाना शासनाचा महसुल वाहतुक करणाऱ्यांवर आजंती घाटावर पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाचा छापा,ट्रॅक्टर व ट्रॉलीसह एकूण ७,०९,०००/- रु. चा मुद्देमाल केला जप्त….. देवळी(वर्धा) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक यांचे पथक दि(११)रोजी अवैधरित्या वाळुचे उत्खनन करणारे व स्वतहाच्या फायद्याकरीता त्याची विक्री करुन शासनाचा महसुल बुडविणार्या विरुध्द कार्यवाही करण्याचे आदेश पोलिस अधिक्षक नूरुल […]
Read More