नाशिक शहर गुन्हे शाखा युनीट १ ने पाच तासाचे आत केला पंचवटी येथील खुनाचा गुन्हा…
पंचवटी येथील खुनाचा गुन्हेशाखेच्या युनिट १ ने ५ तासाच्या आत केला उलगडा, आरोपीस केले जेरबंद…. नाशिक(शहर प्रतिनीधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पंचवटी पोलिस ठाणे हद्दीत दिनांक १२ फेब्रुवारी रोजी शासनातर्फे पोउनि प्रदिप गायकवाड, नेम-पंचवटी पोलिस ठाणे, नाशिक शहर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंचवटी पोलिस ठाणे येथे । गुरनं ८३/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) […]
Read More