मोहादारुची चोरटी वाहतुक करणारा हिंगणघाट डि बी पथकाचे तावडीत सापडला….
गावठी मोहा दारुची चोरटी वाहतुक करणारा डी बी पथकाचे ताब्यात,दुचाकीसह गावठी मोहा दारु केली जप्त….. हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील डी बी पथकाचे अंमलदार हे दिनांक 07/10/2024 रोजी रात्री पोस्टे परिसरात दुर्गा उत्सव संबंधाने पेट्रोलिंग करीत असताना खबरी कडुन खात्रीशीर गोपनीय खबर मिळाली की,खैराटी पारधी बेडा येथील सुनील भोसले हा […]
Read More