तीन MD ड्रग पेडलर लोनावळा सहाय्यक पोलिस अधिक्षकांचे पथकाचे ताब्यात..

सहा.पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांची संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत अंमलीपदार्थ विकणाऱ्या ड्रग ३ पेडलर विरोधात धडाकेबाज कारवाई, दोन वेगवेगळ्या सिनेस्टाईल कारवायांमध्ये सव्वा लाखांच्या एमडी ड्रग्जसह तीन आरोपी जेरबंद…. लोणावळा(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,लोणावळा उपविभागाचे सहा.पोलिस अधीक्षक सत्यासाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्विकारला तेव्हापासुन अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. त्याअनुषंगाने मावळ […]

Read More

गांजा तस्करी करणारे नागपुर स्थानिक गुन्हे शाखेने केले गजाआड…

गांजा तस्करी करणारा  ८६ किलो ७२० ग्रॅम गांजासह गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा, नागपुर ग्रामिण ची कारवाई… नागपुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक नागपूर ग्रामीण  हर्ष ए. पोद्दार यांचे आदेशाने व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दिनांक ०१/०१/२०२४ रोजी नागपुर उपविभागात अवैध धंद्यांवर प्रतिबंध घालणे संबंधाने पेट्रोलिंग करीत असताना पोलिस स्टेशन बुट्टीबोरी […]

Read More

ठाणे पोलिसांचा रेव्ह पार्टीवर छापा, 100 जण ताब्यात

ठाणे पोलिसांचा रेव्ह पार्टीवर छापा, 100 जण ताब्यात ठाणे – नववर्षाच्या पूर्वसंध्येला ठाणे पोलिसांनी मोठी कारवाई करत रेव्ह पार्टी उधळून लावली आहे. घोडबंदर भागात आयोजित करण्यात आलेल्या रेव्ह पार्टीवर ठाणे पोलिसांनी रविवारी छापा टाकला. पोलिसांनी घटनास्थळावरून एमडी, चरस, गांजासह अंमली पदार्थ जप्त केले असून जवळपास 100 जणांना ताब्यात घेतले आहे. घोडबंदर येथे एक रेव्ह पार्टी […]

Read More

पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे नेतृत्वात वर्धा पोलिसांचा वचक कायम…

वर्धा  – मावळत्या वर्षाला ‘गुड बाय’ आणि नववर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात साजरा केले जाते. यादरम्यान, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारूची वाहतूक होत असते. दारू ढोसून अनेक ठिकाणी लहान सहान कारणांमुळे वादाच्या ठिणग्या उडतात. यात खुनासारखे प्रसंगही घडून येतात. या विघातक प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी वर्धा पोलिसांनी कंबर कसली असून नागरिकांनी नववर्षाचे स्वागत शांततेने आणि आनंदाने साजरे करावे, […]

Read More

हिंगोली पोलिसांचा अवैधरित्या गांजा विक्री करणाऱ्यावर छापा…

अवैधरित्या प्रतिबंधीत अंमली पदार्थ गांज्याची विक्री करणा-या विरूध्द दहशतवाद विरोधी शाखेची कार्यवाही… हिंगोली(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक- २७/१२/२०२३ रोजी पोलिस अधीक्षक हिंगोली  जी.श्रीधर यांचे आदेशानुसार दहशतवाद विरोधी शाखेचे पथक अवैधरित्या अंमली पदार्थ विक्री विरूध्द कार्यवाही करीता हिंगोली शहरात पेट्रोलींग करीत असतांना पथकाला गोपनीय बातमीदारा मार्फत माहीती मिळाली कि, शहरातील अंबिका टॉकीज परीसरात इसम नामे – सचिन […]

Read More

नाशिक पोलिस अधीक्षकांचे पथकाने पकडला ३७८ किलो गांजा…

नाशिक जिल्हयातील राष्ट्रीय व राज्य महामार्गांवरून अवैधरित्या गुटखा, अंमली पदार्थ तसेच मद्याची होत असलेली तस्करी रोखण्यासाठी पोलिस अधीक्षक,शहाजी उमाप यांचे आदेशान्वये विशेष पथकांची कारवाई केला ३७८ किलो गांजा जप्त….. नाशिक(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक २५/१२/२०२३ रोजी मध्यरात्रीचे सुमारास नाशिक ते छत्रपती संभाजीनगर महामार्गाने निफाड बाजूकडून नाशिक बाजूकडे एका इनोव्हा कारमध्ये काही संशयीत इसम अवैधरित्या गांजाची तस्करी करणार […]

Read More

घरात लपवून ठेवला 85 किलो गांजा, पोलिसांनी आरोपीसह घरच्यांवर…

घरात लपवून ठेवला 85 किलो गांजा, पोलिसांनी आरोपीसह घरच्यांवर… धाराशिव (प्रतिनिधी) – जुगार, घरफोडी, वाहन चोरी, अवैध धंदे, विनापरवाना शस्त्र, यांसारख्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्या आधीच हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अप्पर पोलिस अधीक्षक गौहर हसन यांनी पोलिस अधिकाऱ्यांना गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. […]

Read More

गोंदीया पोलिस जिल्हा अंमली पदार्थ विरोधी समितीच्यासह ३१ डिसेंबर नववर्षदीनी राबविणार विशेष अभियान…

पोलिस अधीक्षक गोंदिया निखिल पिंगळे, यांचे जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समितीच्या बैठकीत 31 डिसेंबर व नवंवर्ष आगमनाच्या पार्श्वभूमीवर अंमली पदार्थांचा वापर विक्री, व सेवन करणाऱ्याविरुध्द अपर पोलिस अधीक्षक  नित्यानंद झा, यांचे नेतृत्वात स्पेशल ड्राईव्ह (विशेष मोहिम) राबविण्याचे व कारवाई करण्याचे निर्देश..….. गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक,  निखिल पिंगळे, यांचे अध्यक्षतेखाली पोलिस अधीक्षक […]

Read More

लोणावळा उपविभागात राबविलेल्या संकल्प नशामुक्ती अभियाना अंतर्गत वडगाव-मावळ पोलिसांनी जप्त केला ७ किलो गांजा…

संकल्प नशामुक्ती अभियान अंतर्गत वडगाव मावळ पोलिसांकडुन 1,08,640/ रुपये किमतीचे मुद्देमालासह 6 किलो 876 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त, 2 आरोपींना अटक…. लोणावळा (प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,पुणे ग्रामीण पोलिस दलाचे पोलिस अधीक्षक  अंकित गोयल, अपर पोलिस अधीक्षक  मितेश घट्टे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक  सत्यसाई कार्तिक यांचे संकल्पनेतुन लोणावळा विभागामध्ये “संकल्प नशामुक्ती अभियान राबविण्यात येत […]

Read More

अंमली पदार्थ गांजाची अवैध वाहतुक करणारे परतवाडा पोलिसांचे ताब्यात…

परतवाडा(अमरावती ग्रामीण) – सवीस्तर व्रुत्त असे की,अमरावती ग्रामीण जिल्हयात अवैध धंद्यावर  पुर्णपणे आळा बसाण्याकरीता  विशाल आंनद, पोलिस अधिक्षक यांनी आपले अधिनस्त सर्व प्रभारी अधिकारी यांना मार्गदर्शन करुन कारवाई करण्याच्या सुचना निर्गमीत केल्या होत्या,त्याअनुषंगाने पोलिस स्टेशन परतवाडा दिनांक २०/१२/२०२३ रोजी गस्तीवर असतांना गुप्त बातमी मिळाली कि, अष्टमासिध्दी ते कविठा रोड वर चारचाकी वाहन टाटा इंडीगो मांझा क्रं. एम.एच.२९ आर […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!