गुन्हे शाखेने १२ किलो गांजासह दोघांना घेतले ताब्यात

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गांजाची तस्करी करणाऱ्या दोघांना  ताब्यात घेऊन,12 किलो 160 ग्रॅम गांजासह 2 लक्ष 69 हजार 500/- रुपयाचा मुद्देमाल केला  जप्त….. गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधिक्षक  नित्यानंद झा, यांनी गोंदिया जिल्ह्यात अंमली पदार्थ गांजाचा वापर, तस्करी, विक्री करणाऱ्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर लगाम घालण्यासाठी एन.डी.पी. एस. […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखेने २५ किलो गांजासह एकास घेतले ताब्यात…

स्थानीक गुन्हे शाखेने पोलिस स्टेशन नांदेड ग्रामीण हद्दीतील टायरबोर्ड गंगानगर नांदेड भागात 4,92,200/- रु किंमतीचा 24.610 किलो गांजा केला जप्त…. नांदेड(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नांदेड जिल्हयात गांजा विक्री करणारे गुन्हेगार यांचा शोध घेवुन कार्यवाही करणे करीता पोलिस अधिक्षक श्रीक्रुष्ण कोकाटे  यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे  पोलिस निरीक्षक यांना आदेशित केले होते त्याअनुषंगाने स्थानीक गुन्हे […]

Read More

हिंगणघाट येथे गुन्ह्यातील फरार आरोपीस गांजासह घेतले ताब्यात…

अंमली पदार्थ गांजासह फरार आरोपीस घेतले ताब्यात,५३२ ग्रॅम गांजा केला जप्त… हिंगणघाट(वर्धा) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(10) रोजी हिंगणघाट गुन्हे प्रकटीकरण पथक अवैध धंदे कार्यवाही कामी हिंगणघाट शहरात पेट्रोलिंग करीत असतांना खबरी कडुन  मिळालेल्या खात्रीशिर माहिती मिळाली की हिंगणघाट शहरातील टाका ग्राऊंड जवळ  राहनारा  रेकार्डवरील आरोपी शेख युसुफ शेख करीम वय 58 वर्ष रा. संत […]

Read More

लोणावळा सहा.पोलिस अधिक्षकांचे पथकाने पकडला ४८ किलो गांजा,३ आरोपी अटकेत…

सहा.पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांच्या संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत आणखी एक धडाकेबाज कारवाई; 48 किलो गांजासह सुमारे पंधरा लाखांचा मुद्देमाल जप्त तिघांना घेतले ताब्यात…. लोणावळा(पुणे)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांनी अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची धडाका सुरु आहेच  परंतु तरीही गेल्या काही दिवसांपासून लोणावळा विभागात अंमली […]

Read More

अंमली पदार्थाविरोधात भंडारा पोलिसांची विशेष मोहीम,बाळगणारे व सेवन करणारे यांचेवर धडक कार्यवाही…

अंमली पदार्थाचे सेवन व  बाळगणा-यांविरूध्द भंडारा पोलिसांची धडक कार्यवाही…. कारधा(भंडारा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नजिकच्या काळात नवीनपिढी हि अंमली पदार्थाच्या आहारी जात असल्याचे दिसून येत असल्याने भंडारा जिल्हा पोलिस अधिक्षक लोहीत मतानी यांनी भंडारा जिल्हा पोलिस दलातर्फे अंमली पदार्थ सेवन करणा-यांवर व बाळगणा-यांवर धडक कार्यवाही सुरू केलेली असून सन २०२४ मध्ये अंमली पदार्थ कायद्याखाली […]

Read More

वर्धा पोलिसांनी गिरड परीसरात पकडली मोठी गांजाची खेप…

वर्धा विशेष पथक,गुन्हे शाखा व गिरड पोलिसांनी संयुक्तिकरित्या केलेल्या कार्यवाहीत पकडला 102 किलो अंमली पदार्थ गांजा…  गिरड(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(1)जुलै रोजी पोलीस अधिक्षक वर्धा व स्थानिक गुन्हे शाखा च्या टिमला वर्धा जिल्हयात मोठ्या प्रमाणात गांजाचा साठा येणार अशी माहीती मिळाल्याने पोलीस अधिक्षक वर्धा यांनी स्थानिक गुन्हे शाखाचे वेगवेगळी चार पथके तयार केली. […]

Read More

SDPO वर्धा यांचे पथकाने पकडला अंमली पदार्थ गांजा…

जागतीक अमंली पदार्थ विरोधी दिनाच्या दिवशी वर्धा उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील विशेष पथकाने पकडला  अंमली पदार्थ गांजा…. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(26)जुन हा दिवस जागतिक  अंमली पदार्थ विरोधी दिन म्हनुन सर्वत्र साजरा केला जाते त्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे आदेशाने सर्व स्तरावर तो साजरा केला गेला एकीकडे काही समाजकंटक लोक याला […]

Read More

गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने MD पावडरसह तिघांना घेतले ताब्यात,७ लक्ष रु चे MD पावडर केले जप्त….

अंमली पदार्थ एम.डी. पावडर बाळगणाऱ्या ०३ आरोपींना ताब्यात घेऊन एकुन ८,४५,१००/- रू. चा मुद्देमाल केला जप्त,गुन्हेशाखा, सामाजिक सुरक्षा  पथकाची कामगिरी… नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि(१८) चे संध्याकाळी चे  दरम्यान, गुन्हे शाखा सामाजिक सुरक्षा विभाग पथकाचे अधिकारी व अंमलदार हे गुन्हेगाराचे शोधात पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना गोपनीय सुत्राकडुन माहीती मिळाली की  पोलिस […]

Read More

सहा.पोलिस अधिक्षक लोणावळा यांची ड्रग पेडलर यांचेवर कडक कार्यवाही..

सहा.पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तीक दोन ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये साडेतीन लाखांच्या एम.डी पावडरसह एकूण बारा लाखांचा मुद्देमाल जप्त,चार ड्रग पेडलर यांना घेतले ताब्यात  लोणावळा(पुणे)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,सहा. पोलिस अधीक्षक,लोणावळा सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर तरुणाई मधे नशाविरोधी जनजाग्रुती करण्यासाठी उपविभागात संकल्प नशा मुक्ती अभियान राबवित असुन त्यानुसार अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री […]

Read More

नागपुर गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाने ३० लाख रु किमतीचे MD पावडर सह ४ आरोपी घेतले ताब्यात….

एम.डी. पावडर बाळगणाऱ्या ०४ आरोपींना गुन्हेशाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक करुन एकुण ३१,८०,५१०/- रू. चा मुद्देमाल केला जप्त…. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(१६).चे रात्री दरम्यान, गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार हे गुन्हेगाराचे शोधात पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना पोलिस ठाणे पाचपावली हद्दीत, रहमानीया मस्जीद जवळ, महेंद्र नगर, पाचपावली, […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!