तुळजापूरात उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

तुळजापूरात उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई धाराशिव (प्रतिनिधी) – तुळजापूर तालुक्यातील सावरगाव शिवारात बेकायदेशीर मळीची वाहतूक करणारा पिकअप राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडला आहे. या मध्ये 3 हजार किलो मळी आणि महिंद्रा पिकअप असा एकूण जवळपास 7 लाख 98 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मात्र या मध्ये वाहनचालक पळुन गेल्याने त्यास फरार घोषीत करुन […]

Read More

वर्धा उपविभागिय पोलिस अधिकारी यांचे पथकाची दारुबंदी विरोधात मोठी कार्यवाही….

दिनांक १२.१२.२०२३ रोजी पोलिस अधीक्षक यांचे निर्देशानुसार वर्धा जिल्ह्यातील १९ पोलिस स्टेशन हद्दीत महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये मोहीम राबवुन जिल्ह्यात अवैधरित्या दारु विक्री तसेच वाहतुक करणाऱ्यांवर एकुण २० केसेस करुन १२,०७,४७०/- रु. चा मुद्देमाल जप्त करुन एकुण २६ आरोपींवर गुन्हे नोंद करण्यात आलेले आहे…. वर्धा – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे आदेशान्वये उपविभागिय पोलिस अधिकारी,वर्धा यांचे पथकातील […]

Read More

अवैधरित्या विक्री करीता विदेशी दारुचा साठा शहरात आणतांना पोलिसांनी केली केली अटक…

वर्धा – सवीस्तर व्रुत्त असे की, स्थानीक गुन्हे शाखा वर्धा यांचे पथकाने वर्धा शहरात येणारा विदेशी दारुचा साठा व चार चाकी कारसह ५,३८, २५० /- रू चा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरूध्द गुन्हा नोंद केला… दिनांक ०५ / १२ /२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांना मिळालेल्या गोपनिय माहीती वरून आरोपी वैभव ज्ञानेश्वर किटे, वय ३० वर्ष, रा. […]

Read More

विनापरवाणा दारुची वाहतुक करणारा सहाय्यक पोलिस अधिक्षकाच्या पथकांचे ताब्यात…

सहाय्यक पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांनी लोणावळा विभागामध्ये अवैध रित्या दारु वाहतूक करणाऱ्या  पॅगो टेम्पोसह एकुण २,४६,६६०/- रुपयाचा माल जप्त करत केली कारवाई… लोणावळा –  लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांना पुणे ते आपटी दरम्यान टेम्पो मधे अवैधरित्या दारुची वाहतुक होणार असल्याची गुप्त खबर मिळाली त्यांनी त्यांचेकडील व लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनकडील अधिकारी व अंमलदार यांचेसह […]

Read More

नागपुर ग्रामीन पोलिसांचा केळवद येथील अवैध मोहादारु गाळणाऱ्या वर छापा…

केळवद(नागपुर ग्रामीन) सवीस्तर व्रुत्त असे की,नागपूर ग्रामिण जिल्हयातील पोलिस स्टेशन केळवद हद्दीतील तिडंगी पारधी बेडा येथे काही इसम दि. ०५.१२.२०२३ रोजी अवैद्यरित्या मोहाफुलाची गावठी दारु गाळत असल्याची तक्रार प्राप्त झाल्याने नागपूर ग्रामिणचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी केळवदचे ठाणेदार  यांचे नेतृत्वात विशेष पथक तयार करुन तिडंगी येथे धाड टाकुन मोहाफुल गावठी दारु गाळणाच्या इसमांवर कार्यवाहीचे आदेश दिले त्याप्रमाणे […]

Read More

हातभट्टीवाला शब्बीर एक वर्षाकरीता जेल रवाना,अमरावती ग्रामीण पोलिसांनी केली स्थानबध्दतेची कार्यवाही…

­अमरावती – सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस स्टेशन  शिरजगांव कसबा हद्दीतील ग्राम कारंजा बहिरम येथील कुख्यात हातभट्टीवाला इसम शब्बीर खान सुलतान खान हा स्वतःचे आर्थिक फायद्याकरिता मागील बरेच वर्षांपासुन ग्राम कारंजा बहिरम परिसरात गावठी हातभट्टी ची दारु विक्री करण्यासाठी दारुचे गुत्ते /अड्डे चालवित होता. तो महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ मधील तरतुदींचा भंग करुन पोलिसांची नजर चुकवुन गावठी बनावटीची […]

Read More

छुप्या पध्दतीने शक्कल लावुन देशी-विदेशी दारुची अवैधरित्या वाहतुक करणारे मुलचेरा पोलिसांचे ताब्यात….

मुलचेरा(गडचिरोली) प्रतिनिधी- सवीस्तर व्रुत्त असे की गडचिरोली जिल्ह्रात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते. त्याविरुध्द पोलिस अधीक्षक  नीलोत्पल यांनी अवैद्य दारु विक्रीवर अंकुश लावण्याबाबत दिलेल्या आदेशान्वये काल दिनांक 25/11/2023 रोजी सकाळी 06 वा. एका पिकप  गाडीने ज्याचा नंबर  एम. एच. 34 बि. झेड. 3157 या वाहनातुन अवैधरित्या दारुची वाहतुक  होत असल्याची […]

Read More

सहाय्यक पोलिस अधिक्षक रश्मिता राव यांचे पथकाची अवैध धंद्याविरोधात धडक कार्यवाही…

तुमसर(भंडारा) – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक १७/११/२३ रोजी सहाय्यक पोलिस अधिक्षक/उपविभागिय पोलिस अधिकारी,तुमसर  रश्मिता राव(भापोसे) यांना खात्रीशीर गुप्त माहीती मिळाली की सिहोरा पोलिस स्टेशन हद्दीतुन जाणाऱ्या बावनथडी नदीच्या कोरड्या पात्रात बपेरा येथे काही  लोक जुगार भरवून हारजीत चा खेळ करताय त्यावरुन स्वतः रश्मिता राव ह्या रात्री ८.०० वा चे सुमारास आपले  अधिनस्थ असलेल्या  पथकासोबत […]

Read More

सालेकसा पोलिसांची अवैध धंदे विरोधात धडक मोहीम,अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले….

सालेकसा(गोंदिया) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस अधिक्षक आणि  अपर पोलिस अधीक्षक, यांनी मध्यप्रदेश व छत्तीसगढ राज्यातील आगामी विधानसभा निवडणुक- 2023 च्या अनुषंगाने जिल्हयात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये, कायदा सुव्यवस्था, शांतता अबाधित राहावी. जिल्हयात अवैध धंदे व गुन्हे प्रतिबंधात्मक कारवाई प्रभावी करण्यासाठी आपरेशन क्रॅकडाऊन मोहीम राबविण्यात यावी असे सर्व ठाणेदार गोंदिया जिल्हा […]

Read More

निवडनुकीच्या पुर्व संध्येला समुद्रपुर पोलिसांनी पकडला मोठा दारुसाठा….

समुद्रपुर(वर्धा) – जिल्ह्यात ग्राम पंचायत निवडनुकीची धामधुम सुरु असतांना निवडनुकीच्या पुर्वसंध्येला समुद्रपूर चे ठाणेदार एस.बी. शेगांवकर यांचे मार्गदर्शनात डि.बी. पथकाचे पो.हवा. अरविंद येनुरकर, पो.ना. रवि पुरोहित, राजेश शेंडे, सचिन भारशंकर, पो.अं. वैभव चरडे यांनी पो.स्टे. समुद्रपूर परीसरात धाड सत्र राबवुन विविध ठिकाणी अवैध धंद्ये करणाऱ्या गुन्हेगारांवर कार्यवाही केली असुन, त्यांचेकडुन मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला. अवैधरित्या देशी […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!