गोंडखैरी येथील हातभट्टीची दारु गाळणार्या पारधी बेड्यावर सहा.पोलिस अधिक्षक यांची वॅाश आऊट मोहीम…

सहा.पोलिस अधिक्षक,सावनेर यांचे पथकाची स्थागुशा व आर सी पी च्या सहकार्याने गोंडखैरी येथील पारधी बेडयावरील गावठी हातभट्टीच्या दारूची निर्मीती करणाऱ्यांवर वॅाश आऊट मोहीम कार्यवाहीत,६.५० लक्ष रु चा मुद्देमाल जप्त करुन केला नष्ट….. सावनेर(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(७) चे दुपारी ४.३७ वा. दरम्यान सहा पोलिस अधिक्षक अनिल म्हस्के यांना मुखबिरव्दारे मिळालेल्या माहिती वरून […]

Read More

सावली हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने पकडला देशी विदेशी दारुचा साठा…

अवैधरित्या लाखोची देशी व विदेशी दारू वाहतुक करणा-यावर गुन्हा दाखल….. चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक मुम्मका सुर्दशन यांचे आदेशान्वये चंद्रपुर जिल्हयामध्ये अवैध धंदयावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांना दिले आहेत त्याअनुषगाने पोलिस निरीक्षक महेश कोंडावार, स्थागुशा, चंद्रपुर यांनी पथके नेमुन त्यांना अवैध धंदयावर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते […]

Read More

अवैधरित्या दारुची वाहतुक करणारे विशेष पथकाच्या ताब्यात…

उपविभागीय पोलिस अधिकारी वर्धा यांचे विशेष पथकाने  नाकेबंदी करून  विदेशी दारूची  अवैधरित्या वाहतुक करणारे ताब्यात घेऊन,चारचाकी  वाहनासह एकुन  7,31,800 /- रू चा मुद्देमाल केला जप्त…. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(28) रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे कार्यालयातील विशेष  पथकाने गोपनिय माहीती काढुन इंदीरा नगर, आदीवासी कॉलोनी, वर्धा येथे नाकाबंदी केली असता मिळालेल्या गोपनीय माहीतीवरुन […]

Read More

सहा.पोलिस अधिक्षक यांचा गोबरवाही हद्दीत छापा…

सहा.पोलिस अधिक्षक,तुमसर यांचे पथकाची  गोबरवाही हद्दीतील ग्राम पाथरी या ठिकाणी विविध हातभट्टी दारू भट्टीवर धडक कारवाई…. तुमसर(भंडारा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, उपविभाग तुमसर अंतर्गत गोबरवाही पोलिस स्टेशन हद्दीतील  पाथरी परीसरात दारूचे सेवन करून दारूडे इसम महिलांना मारहान करत असल्याच्या तक्रारीत वाढ झाली होती  अवैध हातभट्टी  मोहाफुलाची दारू विक्री करण्याचे प्रमाण सुद्धा खुप जास्त […]

Read More

नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने उघड केले दारु तस्करीचे मोठे रॅकेट…

राज्यात मद्य तस्करीचे रॅकेट चालवणारे गजाआड; नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने केला लाखोंचा मद्यसाठा जप्त… गोवा राज्यातील विदेशी दारुची तस्करी करतांना टेम्पोसह एकास घेतले ताब्यात…. नाशिक (प्रतिनिधी) – लोकसभा सार्वत्रिक निवडणुक सन २०२४ च्या पार्श्वभुमीवर (दि.०५एप्रिल) रोजी नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबई आग्रा महामार्गावर सोग्रस फाटा परिसरात गोवा राज्य निर्मित मद्याची विनापरवाना बेकायदेशीररित्या […]

Read More

स्थागुशा पथकाने केला मोहा हातभट्टी गावठी दारुनिर्मिती कारखाना उध्वस्त….

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध हातभट्टी दारू निर्मितीचा अड्डा उध्वस्त करुन एकुन 4 लाखाचा मुद्देमाल केला नष्ट.….. गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबात सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, यांनी जिल्हयातील चोरटया मार्गाने चालणारे अवैध धंद्यासंदर्भात कडक भुमिका घेवुन त्यांचेवर वचक बसविण्यासाठी जिल्हयातील अवैध धंद्यावर छापेमारी करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. त्याचप्रमाणे आगामी […]

Read More

गोवा राज्यातील विदेशी दारुची तस्करी करतांना टेम्पोसह एकास घेतले ताब्यात….

नाशिक ग्रामीण स्थागुशाने जप्त केली गोवा राज्य निर्मित महाराष्ट्रात प्रतिबंधित ४३ लाखांचा मद्यसाठा जप्त.…. नाशिक(प्रतिनिधी) – आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुक सन २०२४ च्या पार्श्वभुमीवर जिल्हयाच्या सीमावर्ती भागांतून गुटखा व मद्याची अवैधरित्या होणारी तस्करी रोखण्यासाठी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या आदेशानुसार कारवाईचा बडगा उगारला आहे.त्यानुसार तसे आदेश सर्व प्रभारीकरीता निर्गमित केलेले आहेत त्याअनुषंगाने स्थानिक […]

Read More

परी.सहा.पोलिस अधिक्षक दर्शन दुग्गड यांचा गुटखा माफीयांना दणका,४० लक्ष रु मुद्देमाल केला जप्त….

सराईत गुटखा माफियास ताब्यात घेवुन गुटखा व १ पिकअप वाहनासह एकुन ३०,९८,८२०/- रू चा मुद्देमाल केला हस्तगत, सहा.पोलिस अधिक्षक दर्शन दुग्गड यांच्या नेतृत्वाखाली मोठी कार्यवाही…. सुपे(पुणे ग्रामीण) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक २४/०३/२०२४ रोजी रात्री ०२ / २० वा. चे सुमारास सहा.पोलिस अधिक्षक दर्शन दुग्गड  याना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, बारामती तालुका […]

Read More

पोलिस अधीक्षकांचे विशेष पथकाच्या चौफेर कार्यवाहीने अवैध व्यवसाईकांचे दणाणले धाबे….

पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाने अवैध वाळु वाहतुक तसेच देशी विदेशी दारूची चोरटी विक्री, साठा, तसेच वाहतुक करणाऱ्यावर सलग छाप्याचे सत्र सुरुच,एकुन 11,56,000/- मुद्देमाल केला जप्त… छ.संभाजीनगर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधिक्षक मनिष कलवानिया, यांनी जिल्हयातील चोरटया मार्गाने चालणारे अवैध धंद्या संदर्भात कडक भुमिका घेवुन त्यांचेवर वचक बसविण्यासाठी जिल्हयातील अवैध धंद्यावर छापेमारी करण्याबाबत […]

Read More

विशेष मोहीमे अंतर्गत गुन्हे शाखा युनीट २ ची देशी विदेशी गावठी दारू विक्रेत्यांवर तसेच तडीपार आरोपींवर कार्यवाहीचा बडगा…

देशी विदेशी गावठी दारू विक्रेत्यांवर तसेच तडीपार आरोपींवर  गुन्हे शाखा युनीट २ ची  विशेष मोहिमेंतर्गत कारवाई… अमरावती (शहर प्रतिनिधी) – अमरावती गुन्हे शाखा युनिट २ यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करीत गावठी दारू विक्री करणारे आणि तडीपार आरोपींवर विशेष मोहीम राबवून कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी अमरावती शहर यांनी दिलेल्या सुचने नुसार […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!