सराईत मोबाईल चोरट्यास नांदेड पोलिसांनी घेतले ताब्यात,मोबाईल चोरीचे अनेक गुन्हे केले उघड…

नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोबाईल चोरट्यांना केली अटक… नांदेड (प्रतिनिधी)- पोलिस स्टेशन नांदेड ग्रामीण हद्दित मोबाईल चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. मोबाईल चोरीचे प्रमाण कमी करुन मोबाईल चोराना अटक करुन गुन्हयातील गेला मुद्देमाल जप्त करण्यासाठी श्रीकृष्ण कोकाटे, पोलिस अधिक्षक, नांदेड, अबिनाश कुमार, अपर पोलिस अधिक्षक, नांदेड, सुशीलकुमार नायक उपविभागीय पोलिस अधिकारी, उपविभाग इतवारा, नांदेड यांनी […]

Read More

सावनेर पोलिसांनी घरफोडीचे ८ गुन्हे उघड करुन,७ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त…

सावनेर पोलिसांनी उघड केले घरफोडीचे ८ गुन्हे, ३ आरोपींसह ७ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त….. सावनेर(नागपुर) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की ,पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी किंमती मालाविषयी गुन्हे उघड करण्यासाठी सर्व प्रभारी यांना आदेशीत केले होते त्याअनुषंगाने पोलिस स्टेशन सावनेर येथे दाखल असलेले अप क्र. २८/२४ कलम ४५८, ३८०, ५११ भादवी सहकलम […]

Read More

गॅस कटरने ATM फोडुन रोकड लंपास करणारे,स्थागुशा पथकाचे ताब्यात,एकास हरियाणा येथुन केली अटक…

गॅस कटरने ATM फोडुन रोकड पळवणारी परप्रांतिय ईसमास स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद, गुन्हयात वापरलेल्या MG Hector वाहनासह एकास हरियाणा येथून अटक २ गुन्हे केले उघड… अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक ०८/०१/२०२४ चे रात्री दरम्यान  गॅस कटरचे सहाय्याने वरुड शहरातील SBI बँकेचे ATM . फोडुन नगदी ४१,४७,०००/- रू चोरून नेले होते. घटनेच्या अनुषंगाने पो.स्टे. वरूड […]

Read More

अजनी नागपुर येथे घरफोडी करणारी आंतराज्यीय टोळीस ४ दिवसात केले जेरबंद,गुन्हे शाखा युनीट ४ ची कामगीरी…

अजनी परीसरात घरफोडी करणाऱ्या आरोपींना गुन्हे शाखा युनीट ४ ने केली अटक,१३,४५,६७५/-रु चा मुद्देमाल केला जप्त… नागपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक ०६.०१.२०२४ चे ०९.४५ वा. ते दि. ०७.०१.२०२४ चे ०९.३० वा. दरम्यान, पोलिस ठाणे अजनी हद्दीत प्लॉट नं. १०१, गल्ली नं. ५, बजरंग नगर, सिध्देश्वर हॉल जवळ, राहणारे फिर्यादी सुनिल विनायक तिमांडे, वय ६३ वर्षे, […]

Read More

बिझीलॅंड शॅापींग कॅाम्प्लेक्स येथील चोरीचा उलगडा करण्यात गुन्हे शाखा युनिट १ ला यश…

अमरावती शहर गुन्हे शाखा युनिट 1 ने बिझीलॅंड येथील दुकानफोडी करणाऱ्या आरोपींच्या आवळल्या मुसक्या… अमरावती (प्रतिनिधी)- गुन्हे शाखा युनिट क्र.1 अमरावती शहर यांनी 24 तासांच्या आत दुकानफोडी करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. मयूर किशोर सोळके (वय 18वर्षे), रोहीत चंदूलाल विश्वकर्मा (वय 21 वर्षे) आणि विधीसंघर्षग्रस्त बालक सर्व राहणार झिनीत हॉस्पीटल जवळ जना कॉटन मार्केट अमरावती […]

Read More

सराईत चोरटा पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

हातात कुऱ्हाड घेऊन घरफोडी आणि मोटासायकल चोरी करणारा अट्टल चोरटा गजाआड… पुणे (प्रतिनिधी) – स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण च्या पथकाने रात्रीच्या वेळी बंद केलेल्या परमिट बार मध्ये हातात कुऱ्हाड घेऊन घरफोडी चोरी व दिवसा मोटार सायकल चोरी करणारा सुशिक्षीत तरूण गजाआड करून १२ गुन्हे उघडकीस आणून ३ लाख २२ हजार रू.चा मुद्देमाल जप्त केला […]

Read More

कारंजा घाडगे येथील दरोड्याची उकल करण्यात वर्धा पोलिसांना यश…

पोलिस स्टेशन कारंजा हद्दीतील गंभीर स्वरूपाच्या दरोड्याची   उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश,मुद्देमालासह  तीन आरोपी  अटकेत… वर्धा(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक २५/१२/२३ चे रात्री दिलीप शंकर पालीवाल, वय ६५ वर्ष, रा. कारंजा घाडगे, ता.जि. वर्धा यांनी पोलिस स्टेशन कारंजा घाडगे येथे येऊन तक्रार दिली कि, फिर्यादीचे मामा नारायण पालीवाल यांची पत्नी व मुलगा गोपाल […]

Read More

अट्टल सोनसाखळी चोरट्यास पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केले जेरबंद…

चैन स्नेचिंग करणाऱ्या आरोपीच्या चिखली पोलिसांनी आवळल्या मुसक्या… पिंपरी चिंचवड (महेश बुलाख) – शहरात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत होते म्हणुन पोलिसांचे पथक हे कारवाई साठी गस्तिस होते. या गस्ती वेळी चेन स्नेचिंग करणारा सराईत आरोपी विनोद सिताराम जाधव, (वय-३४ वर्ष), रा.वंदना जाधव यांचे रुममध्ये जाधववाडी चिखली पुणे, मुळगांव रा.तिवसाळा, ता.घाटंजी, जि.यवतमाळ याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या […]

Read More

गोडाऊनमधुन सुपारीची चोरी करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

गोडाऊन मधुन सुपारीची चोरी करणारी टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणची कारवाई… नागपुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक ३०/१२/२०२३ चे १९/०० वा. दरम्यान फिर्यादी नामे – शैलेश परसराम कावळे, वय ३३ वर्ष, रा. मनसर चिचखेडे ले आउट वार्ड क्र. ०१ ता. रामटेक हे आपल्या पान मटेरियलचे गोडावुन उघडण्याकरीता गेले असता, गोडावुनचे समोरील लोखंडी शटर उजव्या […]

Read More

अट्टल घरफोडी करणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

अट्टल घरफोडी करणारा आरोपी जेरबंद… सोलापूर (प्रतिनिधी) – पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी जिल्ह्यामध्ये घरफोडी करणारे आरोपीचे शोध घेवुन गुन्हे उघड करुन मुद्देमाल हस्तगत करणेबाबत गुन्ह्यांच्या आढावा बैठकीत स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलिस अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन व सुचना दिल्या होत्या. त्यावरून सुरेश निंबाळकर, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील तपास पथकांचे […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!