नदीपात्रातुन वाळुचे अवैध उत्खनन करणांऱ्या विरुध्द अल्लीपुर पोलिसांची धडक मोहीम…

पोलिस स्टेशन अल्लीपुर हद्दीतील वर्धा नदीचे पात्रातुन अवैध वाळु उत्खनन करणाऱ्या विरुध्द अल्लीपुर पोलिसांची धडक मोहीम,९५ लक्ष रु चे साहीत्य केले जप्त…..  अल्लीपुर(वर्धा) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी अवैध गौखनीज बाबत आपले धोरण आधीच स्पष्ट केले व तशा सुचनासुध्दा प्रत्येक प्रभारींना देण्यात आलेल्या आहेत त्याअनुषंगाने दि.(1) रोजी रात्री 02.00 वाजता […]

Read More

अवैध वाळु चोरटे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

शेगाव (बु.) हद्दीत वाळुची चोरटी वाहतुक  करणारे तिन ट्रॅक्टर जप्त करुन,एकुन  15,15,000/- रुपयांचा मुद्देमाल केला जप्त,स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही…. चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशान्वये चंद्रुपर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा यांना दिले. त्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक महेश कोंडावार स्थागुशा, चंद्रपुर यांनी एक पथक […]

Read More

सहा.पोलिस अधिक्षक यांचा रेतीचा अवैधरित्या उपसा करुन चोरटी वाहतुक करणाऱ्यावर छापा…

अवैधरित्या रेतीचे उत्खनन करुन त्याची चोरटी वाहतुक करणाऱ्यांवर  सहा.पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी,वरोरा यांचा छापा,३५ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त… वरोरा(चंद्रपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,आज दि(२६) रोजी सहा.पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी,वरोरा नयोमी साटम यांना गोपनीय माहीती मिळाली की तुळाणा व करंजी येथील वर्धा नदीच्या घाटावर काही अनोळखी ईसम स्वतहाच्या […]

Read More

अवैधरित्या वाळुची चोरटी वाहतुक करणारे पोलिस अधीक्षकांचे विशेष पथकाचे ताब्यात….

अवैधरित्या रेतीची(वाळुची) चोरटी वाहतुक करणाऱ्यांवर पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाची कार्यवाही,वाहनासह एकुण ८१४०००० /- रू चा मुद्देमाल जप्त…. नागपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि(२५) रोजी पोलिस अधिक्षक यांचे विशेष पथकातील स्टाफ पोस्टे रामटेक हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय सूत्रधारांकडून माहीती मिळाली की, सोंडा जि. भंडारा येथुन अवैधरित्या रेती भरुन दोन टिप्पर रामटेक कडे येत […]

Read More

अवैधरित्या वाळुची चोरटी वाहतुक करणाऱ्यास पोलिस अधीक्षकाचे पथकाने घेतले ताब्यात,२० लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त…

अवैधरित्या वाळुची(रेती) चोरटी वाहतुक करणाऱ्या आरोपींविरूद्ध गुन्हा नोंद करुन,वाहनासह एकुण २०२५०००/- रु चा मुद्देमाल केला जप्त,पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाची कार्यवाही…. नागपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(२२) रोजी पोलिस अधिक्षक यांचे विशेष पथकातील स्टाफ पोस्टे उमरेड हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय सूत्रधारांकडून माहीती मिळाली की, एक इसम हा त्याचे मालकीच्या टिप्पर क्र. एम एच – […]

Read More

पवनी येथील वाळु तस्कर दिनेश उर्फ फिरोज याचेवर स्थानबध्दतेची कार्यवाही…

वाळु तस्कर’ दिनेश उर्फ फिरोज दशरथ सेलोकर याचेवर एमपीडीए कायद्यान्वये केली स्थानबध्दतेची कार्यवाही,भंडारा पोलिसांची चालु वर्षातील ९ वी कार्यवाही…  भंडारा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनेश उर्फ फिरोज दशरथ सेलोकर वय 27 वर्षे रा मांगली, ता. पवनी, जि. भंडारा हा पोलिस स्टेशन पवनी परीसरातील ग्राम मांगली येथील रहिवासी असुन त्याने स्वतःची वाळु तस्कर म्हणुन […]

Read More

पुलगाव पोलिसांची वाळु माफियांवर कारवाई…

पुलगाव पोलिसांची वाळु माफियांवर कारवाई…. पुलगाव(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक यांचे आदेशाने गेल्या १५ दिवसापासुन वाळु तस्करांवर होणार्या चौफेर कार्यवाहीने सगळे वाळु तस्कर सैरभैर झालेत सरकारचा महसुल बुडवुन लाखोंचा मलीदा लाटनारे आता विवंचनेत पडलेत की काय करावे आता त्यातच  दि.07/04/2024 रोजी सकाळी पुलगाव पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून सापळा रचुन पुलगाव पोलीसांनी वाळु माफियांवर […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!