तु माझ्याशी लग्न कर..म्हणत तरुणीचा तरुणांवर खुनी हल्ला…

‘पाचोरा(जलगांव)- तू माझ्याशी लग्न कर, नाही तर तुला मी जिवंत सोडणार नाही. असे म्हणत एका तरुणीनेच तरुणावर धारदार शस्त्राने वार करून जखमी केले. ही घटना पाचोरा येथील तलाठी कॉलनीत शुक्रवारी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास घडली. या तरुणीस अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा शहरातील  निलेश बोरसे (वय ३५) हे आपल्या परीवारासोबत रहायला आहे. यापूर्वी ही तरुणी व तरुण यांच्यात प्रेमसंबंध […]

Read More

यवतमाळ पोलिसांनी कुख्यात गुंड शिनु शिंदे टोळीवर मोक्का तसेच जिल्ह्यातील ४ सराईत गुन्हेगारावर तडीपारीची कार्यवाही…

यवतमाळ – दिनांक २३/०६/२०२३ रोजी पोलिस स्टेशन यवतमाळ शहरचे हद्दीतील जुना नागपुर रोडवरील ह्युंडाई शोरूम जवळ, रोशन ऊर्फ ज्ञानेश्वर रमेश मस्के रा. गंगा सिंधु अपार्टमेंट, बोरूंदिया नगर, जयविजय चौक, यवतमाळ याच्यावर चाकुने मानेवर, छातीवर व डोक्यावर वार करुन खुन करण्यात आला होता. सदर घटने संदर्भात फिर्यादी रमेश श्रावण मस्के, वय ६१ वर्ष, व्यवसाय शेती, रा. गंगा सिंधु अपार्टमेंट, […]

Read More

लातुर स्थानिक गुन्हे शाखेने बनावट कागदपत्रांच्या आधारे वाहनांची विक्री करणारी टोळी केली जेरबंद….

लातुर- सवीस्तर व्रुत्त असे की  पोलिस अधीक्षक सोमय  मुंडे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढून त्यावर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी (लातूर शहर)  भागवत फुंदे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध धंद्याची माहिती […]

Read More

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त यांची कुख्यात विक्की मल टोळीवर मोक्का अंतर्गत कार्यवाही…

पिंपरी-चिंचवड– (महेश बुलाख) पोलिस आयुक्त, पिंपरी चिंचवड, विनय कुमार चौबे यांनी कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देवुन शरिराविरुध्दचे व मालाविरुध्दचे गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणारेसराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवुन गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील सर्व पोलिस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. पोलिस आयुक्त […]

Read More

नामांकित कंपनीचे बनावट साबण/शाम्पु बनवून विक्री करणाऱ्या वर पोलिसांचा छापा….

MIDC पोलिस (जळगाव ) -शहरातील मोहाडी रोडवरील नेहरू नगरात बनावट प्रॉडक्ट तयार करून विक्री करणाऱ्या दोन जणांवर बुधवारी १३ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी ७ लाख ५ हजार ७४५ रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, नेहरू नगर व गायत्री नगरातील दोघेजण वेगवेगळ्या कंपनीचे बनावट प्रॉडक्ट तयार करून […]

Read More

देसाईगंज(गडचिरोली)पोलिसांनी केला २३ लक्ष रु किंमतीचा गुटखा जप्त…

देसाईगंज(गडचिरोली)- जिल्हयात अवैध सुगंधीत तंबाखु तस्करी व इतर अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी कठोर कार्यवाहीचे निर्देश सर्व पोस्टे/उप-पोस्टे/पोमके प्रभारी अधिकारी यांना दिले होते त्यानुसार आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने आज दिनांक 11/09/2023 रोजी अवैद्यरित्या प्रतिबंधीत सुगंधित तंबाखुची वाहतुक होणार आहे. अशी खबर पोलिस शिपाई राहुल ढोके पोस्टे देसाईगंज यांना मिळाल्याने पोलिस निरीक्षक रासकर पोलिस […]

Read More

सहाय्यक पोलिस अधिक्षक यांचे संकल्पनेतुन राबविण्यात आली दहीहांडी संकल्प नशामुक्तीची..

लोनावळा-पोलिस अधिक्षक  अंकित गोयल,सहा. पोलीस अधिक्षक सत्यसाई कार्तिक लोणावळा उपविभाग यांचे संकल्पनेतुन राबविण्यात येत असलेल्या ‘संकल्प नशामुक्ती” या अभियानाच्या माध्यामातुन लोणावळा शहर पोलिस स्टेशन हद्दीत मावळ वार्ता फाऊंडेशन यांनी आयोजीत केलेल्या दहिहंडी उत्सवात जमलेल्या सुमारे ५००० जन समुदाया समोर ‘स्वतंत्र थिअटर ग्रुप’ यांनी संकल्पनशा मुक्ती या पथनाट्याचे सादरीकरण करुन तरुण युवकांना सर्व प्रकारच्या नशे पासुन मुक्त राहण्याचा संदेश देण्यात आला […]

Read More

पोलिस आयुक्तांच्या हस्ते पोलिस उपनिरीक्षक पंडीत अहीरे सन्मानित…

 पुणे- (महेश बुलाख)-पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत तळेगाव एमआय डि सी पोलिस स्टेशन येथे कार्यरत असणारे पोलिस उपनिरीक्षक पंडितराव आहिरे यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना प्रशस्तिपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.  पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक वितरण सोहळा हा पोलिस आयुक्तालय येथे पार  पडला. शस्त्र कायदा अंतर्गत ३ पिस्तुले, ६ जिवंत काडतुसे, कोयता, दुचाकी, मोबाईल असा […]

Read More

तलाठी परीक्षेतसुध्दा घोळच..१० लक्ष द्या तलाठी व्हा…

छत्रपती संभाजीनगर – वनरक्षक पदाच्या परीक्षेत शहरात सहा घोटाळे समोर आले आहेत आता तलाठी परीक्षेतही घोटाळेबाजांचे रॅकेट सक्रिय झाले असून थेट परीक्षा केंद्रातच उत्तरे पुरवली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली असुन राजू भीमराव नागरे (२९, रा. कातराबाद) असे त्याचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजता चिकलठाण्यातील ईऑन डिजिटल परीक्षा केंद्राबाहेर तो परीक्षार्थीला उत्तरे पुरवण्याच्या […]

Read More

यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने पांढरकवडा येथील कुख्यात आरोपीस केले हद्दपार….

यवतमाळ– पोलिस ठाणे पांढरकवडा हद्दीतील रामदेवबाबा ले आउट पांढरकवडा येथे वास्तव्यास असलेला इसम नामे विकेश ऊर्फ विक्की विठ्ठलराव देशट्टीवार वय ४१ वर्षे याचा गुन्हेगारी प्रवृत्तीचा अभिलेख २०१३ सालापासुन असुन त्याचे विरुध्द पांढरकवडा पोलिस स्टेशनचे कार्यक्षेत्रात लोकसेवक यांचेवर हमला करणे, शासकीय कार्यालयामध्ये जावुन हमला करणे व शांतता भंग करणे, शासकीय कामकाजामध्ये अडथळा करणे, शासकीय वस्तु चोरी करणे, दंगली करणे, […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!