वर्ध्यात हॉटेलवर छापा; देहविक्रय करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, एका आरोपीला अटक तर पीडित महिलेची सुटका

वर्धा: शहरातील भामटीपुरा चौक परिसरातील एका लॉजवर सुरू असलेल्या अनैतिक देहव्यापाराचा वर्धा पोलिसांच्या विशेष पथकाने पर्दाफाश केला आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष (AHTU) आणि स्थानिक गुन्हे शाखा (LCB) यांच्या संयुक्त पथकाने ८ जुलै रोजी संध्याकाळी ही धडक कारवाई केली. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून, परराज्यातून आणलेल्या एका पीडित महिलेची सुटका करण्यात […]

Read More

कास रस्त्यावरील सांबरवाडी नाकाबंदीत सराईत गुन्हेगार जेरबंद; देशी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त!

सातारा:- कास रस्त्यावरील सांबरवाडी येथे सातारा तालुका पोलिसांनी केलेल्या नाकाबंदी दरम्यान एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतूस, दोन मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण १ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. श्रेयश दशरथ जाधव (वय २०, रा. रविवार पेठ, सातारा) असे अटक करण्यात […]

Read More

वर्ध्यात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई: अवैध वाळू वाहतूक करणारी तीन वाहने जप्त, १.३१ कोटींचा मुद्देमाल हस्तगत

वर्धा: वर्धा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अवैध वाळू उपसा आणि चोरट्या वाहतुकीविरोधात एक मोठी कारवाई केली आहे. येळाकेळी टोलनाक्याजवळ सार्वजनिक रस्त्यावरून चोरीची वाळू वाहून नेणारे सोळा व अठरा चाकी तीन मोठे ट्रक पोलिसांनी जप्त केले असून, वाहन चालक आणि मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत एकूण १ कोटी ३१ लाख ९० हजार ६५६ […]

Read More

समुद्रपूर पोलिसांचा रेती माफियांना दणका; ७ लाखांच्या मुद्देमालासह ट्रॅक्टर जप्त

समुद्रपूर पोलीस ठाणे बनले रेती माफियांचा कर्दनकाळ; ७ लाखांच्या मुद्देमालासह ट्रॅक्टर जप्त, ठाणेदार दीपक वानखडे यांच्या धडक कारवाईने खळबळ समुद्रपूर (प्रतिनिधी): समुद्रपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार स.पो.नी. दीपक वानखडे यांनी पदभार स्वीकारल्यापासूनच परिसरातील अवैध धंदे करणाऱ्या माफियांविरुद्ध जोरदार मोहीम उघडली आहे. त्यांच्या या धडक कारवाईमुळे परिसरातील रेती माफियांचे धाबे दणाणले असून त्यांना ‘सळो की पळो’ करून […]

Read More

वर्ध्यात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; २२ लाखांच्या मुद्देमालासह २१ किलो गांजा जप्त, ७ जणांवर गुन्हा

वर्धा स्थानिक गुन्हे शाखेने नागपूर-वर्धा रोडवरील नालवाडी ग्रामपंचायतीसमोर सापळा रचून गांजाची तस्करी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. या धडाकेबाज कारवाईत पोलिसांनी तब्बल २१ किलो ४८८ ग्रॅम गांजा आणि एक किया सेल्टोस कार, असा एकूण २२,३७,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एकूण ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपी आणि त्यांची […]

Read More

अकस्मात मृत्यूचा बनाव करून केलेला खून अकोला पोलिसांकडून अवघ्या ३ तासांत उघड; मुख्य आरोपी जेरबंद

घटनेची पार्श्वभूमी: ८ जुलै २०२६ रोजी अकोल्यातील डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या रेल्वे गेटजवळ एक अनोळखी पुरुष गंभीर जखमी अवस्थेत आढळला होता. त्याला उपचारासाठी तातडीने अकोला येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी सुरुवातीला डाबकी रोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची (मर्ग क्र. ३७/२०२६) नोंद करण्यात आली होती. […]

Read More

अमरावती पोलिसांकडून आंतरजिल्हा दुचाकी चोर अटक; ५० हजारांची दुचाकी जप्त

 अमरावती शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका दुचाकी चोराला अटक केली असून, त्याच्याकडून ५० हजार रुपये किमतीची चोरीची दुचाकी जप्त केली आहे. ही दुचाकी वर्धा येथून चोरीला गेली होती.गुन्हे शाखेचे अधिकारी आणि अंमलदार आयुक्तालय हद्दीत अवैध धंदे आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यादरम्यान, लालखडी येथील एक व्यक्ती चोरीची सिल्वर रंगाची होंडा कंपनीची […]

Read More

जालना स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई: ११.३५ लाखांच्या मुद्देमालासह प्रतिबंधित गुटखा जप्त, एक आरोपी अटक

जालना जिल्ह्यातील अवैध गुटखा विक्री व वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) ७ जुलै २०२६ रोजी मोठी कारवाई केली आहे. नाव्हा चौफुली परिसरात सापळा रचून पोलिसांनी मानवी आरोग्यास घातक आणि महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा जप्त केला असून एका आरोपीला अटक केली आहे.ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक  तेघबीरसींग संधू, अप्पर पोलीस अधीक्षक  विक्रम साळी व उपविभागीय पोलीस […]

Read More

वरोऱ्यात धारदार तलवारीसह अल्पवयीन मुलगा ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

वरोरा (चंद्रपूर): वरोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैधरित्या आणि विनापरवाना धारदार लोखंडी तलवार बाळगणाऱ्या एका अल्पवयीन मुलावर (विधिसंघर्षग्रस्त बालक) स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तलवार जप्त केली असून गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या वरोरा उपविभागीय पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, वरोरा येथील हुडकी […]

Read More

मेहकर पोलिसांची मोठी कामगिरी: मोक्का मधील अट्टल गुन्हेगारासह दोघे जेरबंद, धारदार शस्त्रास्त्रांसह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

बुलढाणा (मेहकर): बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर पोलीस स्टेशनच्या पथकाने ६ जुलै २०२६ रोजी एका गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई केली आहे. मोक्का (MCOCA) अंतर्गत कारवाई असलेला एक कुख्यात अट्टल गुन्हेगार आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी सिनेमॅटिक स्टाईलने पाठलाग करून बेड्या ठोकल्या आहेत.सदर धडक कामगिरी बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!