धनज पोलिसांची धडाकेबाज कामगिरी,दरोड्याचा ६ तासाचे आत लावला छडा,आरोपी गजाआड….

धनज पोलिसांनी महामार्गावर पशुखाद्याच्या ट्र्कवर  दरोडा घालुन ट्रकसह पसार होणारे ०६ तासाचे आत केले गजाआड, मुद्देमालासह घेतले ताब्यात….. धनज(वाशिम)प्रतिनिधि – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पवन मोरे रा अहिरवाडी ता पुर्णा जि परभणी यांनी पोलिस स्चेशन धनज येथे तक्रार दिली की दि.(०८) जुलै २०२५ रोजी रात्री ०९.०० वा. दरम्यान ज्ञानेश्वर माधवराव मोरे रा. अहिरवाडी हा अमरावती […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखेने दोन सराईत चोरट्यांना ताब्यात घेऊन ७ मोटारसायकल जप्त करुन दोन गुन्ह्याची केली उकल….

सराईत मोटार सायकल चोरट्यांना संशयावरुन ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेने सात मोटार सायकल जप्त करुन वाशिम शहर येथील गुन्ह्याची केली उकल….. वाशिम(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, जिल्हा पोलिस अधिक्षक  अनुज तारे यांनी गुन्हयांना प्रतिबंध होईल याकरीता विशेष प्रतिबंधक उपाययोजना राबविल्या. तसेच त्यासाठी विशेष मोहिमा राबवुन रेकॉर्डवरील व माहितगार गुन्हेगारांवर सतत पाळत ठेवल्या जात […]

Read More

ट्रक चालकाचे अपहरण करुन त्यातील तांदुळ चोरी प्रकरणाचा युनीट १ ने काही तासात केला उलगडा….

ट्रकचालकास जबरीने मारहाण व अपहरण करुन २७ टन तांदूळ लूटणा-या टोळीतील आरोपींना  अवघ्या ६ तासांत २९,००,०००/-रु. किंमतीच्या मुददेमालासह घेतले ताब्यात,गुन्हे शाखा युनीट १ ची कामगिरी… अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (२२) जुन २०२५ रोजी तक्रारदार निझामुद्दीन मोहम्मद सईद, वय ५४ वर्षे, रा.रेल्वे दवाखान्याचे मागे, नविन पोटर चाळ, ता.जि. जळगांव यांनी पोलिस स्टेशन […]

Read More

लग्न सोहळ्यात चोरी करणार्या मध्यप्रदेशातील चोरट्यांचे घरुन स्थानिक गुन्हे शाखेने अकोला येथुन चोरलेले दागीणे केले हस्तगत….

स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीस नजीकच्या राज्यातुन ताब्यात घेऊन लग्न समारंभातील चोरीचा गुन्हा केला उघड, ५ लाख रु चा मुद्देमाल केला हस्तगत….. अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि १२ जुन रोजी राहुल सुरेश खेळकर वय ३९ वर्ष रा. गांधी नगर मलकापुर जि. बुलढाणा यांनीन पो स्टे जुनेशहर येथे तक्रार दिली की ते दि. ११/०६/२०२५ रोजी […]

Read More

अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतुक करणार्यावर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही,१ कोटीचे मुद्देमाल हस्तगत…

स्थानिक गुन्हे शाखेची अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतुक करणारे विरुद्ध धडक कारवाई, ०५ टिपर व २३ ब्रास रेती असा एकुण  १,१०,६९,०००/- रु चा मुद्देमाल जप्त….. गोंदीया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,शासनाचे धोरण व गोंदिया जिल्ह्यातुन अवैधरितिया होणारी रेतीची चोरटी वाहतुक हा महसुल व पोलिस विभागाकरीता चिंतेचा विषय बनलाय याला आळा बसावा म्हनुन पोलिस अधिक्षक गोरख भामरे […]

Read More

SDPO हिंगणघाट यांचे पथकाची रेतीची चोरटी वाहतुक करणार्यावर धडक कार्यवाही….

उपविभागीय पोलिस अधिकारी हिंगणघाट यांच्या पथकाची अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतुक करणार्या विरुद्ध धडक कारवाई… हिंगणघाट(वर्धा)प्रतिनीधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,हिंगणघाट तालुक्यातुन वाहनारी वणा नदी व त्याची असणारी मागनी त्यामुळे त्यावर बोटी लावुन अवैधरित्या उपसा करणार्यांची व तीची चोरटी वाहतुक करणारे ही चितेची बाब आहे त्यातच यांचेवर सतत होणारी कार्यवाही यालाही हे जुमानत नाही त्याअनुषंगाने अशा […]

Read More

जबरी चोरी,घरफोडी करणारी टोळी सावंगी मेघे पोलिसांनी केली जेरबंद…

चोरी, घरफोडी रस्त्यावर लोकांना थांबवुन लुटनारी टोळी सावंगी मेघे पोलिसांनी केली जेरबंद,जबरी चोरी व घरफोडीचे गुन्हे केले उघड…. सावंगी मेघे(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,बलराज शंकरराव गुप्ता रा सालोड यांनी पो.स्टे सावंगी मेघे येथे तक्रार दिली की त्यांचे सालोड रोडवरील एका बंद घराचे लॉक व दरवाजा तोडून घरातील स्टिलची गॅस शेगडी व सिलेंडर तसेच हॉलमध्ये […]

Read More

भारत पेट्रोलियम पाईप लाईनला छिद्र पाडुन पेट्रोल डिझेलची चोरी करणारी टोळी मनमाड शहर पोलिसांनी केली जेरबंद….

मुंबई-मनमाड-बिजवासन उच्च दाब भुमिगत पेट्रोलियम पाईप लाईनला छिद्र पाडुन पेट्रोलियम पदार्थाची चोरी करणाऱ्या टोळीस मनमाडर शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा केला उघड… नाशिक(प्रतिनिधि) – याबाबत सविस्तर व्रुत्त असे की,बी.पी.सी. एल. इन्टॉलेशन पानेवाडी येथील प्रबंधक श्री. अनुज नितीन धर्मराव यांनी मनमाड शहर पोलिस स्टेशन येथे  तक्रार दिली की  मनमाड शहर पोलिस स्चेशन हद्दीतुन अनकवाडे शिवारात ता. […]

Read More

शेती पंपाची चोरी करणारे हिंगणघाट डि बी पथकाचे ताब्यात,मुद्देमालासह तिघांना घेतले ताब्यात….

शेती साहित्याची चोरी करणारे चोरटे हिंगणघाट पोलीसांच्या जाळयात,मुद्देमालासह तिंघांना घेतले ताब्यात…. हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,प्रकाश हरिभाऊ रोकडे रा नांदगाव जि. वर्धा यांनी पोलिस स्टेशन हिंगणघाट येथे तक्रार दिली की, दि. 31/03/2025 चे 07.30 वा दरम्यान तक्रारदार हे त्यांचे बोरगाव शिवारातील शेतात गेले असता त्यांना शेतातील बंड्यामध्ये  शेती ओलीत करण्याकरता ठेवलेल्या दोन मोटार […]

Read More

अल्लीपुर पोलिसांची रेती तस्करावर मोठी कार्यवाही,४० लाखाचा मुद्देमाल जप्त…

अल्लीपुर पोलिसांची रेतीची अवैध वाहतुक करणार्यावर कार्यवाही,७.५ ब्रास रेतीसह ४० लाखाचा मुद्देमाल केला जप्त…. अल्लीपुर(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,जिल्हयात सभोवताली नदी वाहत असुन त्यमधुन अवैधरित्या होणारी रेतीची चोरटी वाहतुक हा पोलिसासाठी मोठा प्रश्न आहे तरी पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांचे आदेशान्वये सहा पोलिस अधिक्षक राहुल चव्हान यांचे मार्गदर्शनाखाली पुलगाव उपविभागात धडाकेबाज कार्यवाही सुरु […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!