वैजापुर येथील बॅंकेत चोरीचा अयशस्वी प्रयत्न करुन तेथील दस्ताऐवजाची जाळपोळ करणारे स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद….

वैजापुर येथील महाराष्ट्र ग्रामीण बैंकमधील चोरीचा प्रयत्न करणारे तसेच बैंकेत जाळपोळ करणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद…… वैजापुर(छ.संभाजीनगर) – याबाबत सवीस्तर व्रुत असे की,दि  20 एप्रिल 2025 रोजी फिर्यादी बजरंगलाल जुसालाल ठाका वय 31 वर्षे, व्यवसाय -बँक मॅनेजर महाराष्ट्र ग्रामीण बैंक रा. फुलेवाडी रोड वैजापुर ता. वैजापुर यांनी पोलिस ठाणे वैजापुर यांनी  येथे  येवुन तक्रार […]

Read More

मोटारपंप चोरणारी टोळी हिंगणघाट पोलिसांनी मुद्देमालासह केले जेरबंद…

शेतातील मोटारपंप चोरणारे सराईत चोरटे हिंगणघाट पोलिसांनी केले जेरबंद…. हिंगणघाट(वर्धा) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक 19/2/25 रोजी फिर्यादी मनोज शांताराम खडसे रा. सेलू मोरपड यांनी पोलिस स्टेशन हिंगणघाट येथे तोंडी रिपोर्ट दिला की , कुणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे शेतातील विहिरीवर टर्बो कंपनीचे मोटर पंप कि.2000/-  रू, तसेच बाजूचे शेतकरी आशिष दिगंबर वैद्य यांचे […]

Read More

अट्टल दुचाकी चोरट्यास बुलढाणा शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन उघड केले ५ मोटारसायकल चोरीचे गुन्हे….

अट्टल मोटारसायकल चोरट्यास बुलढाणा शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन सात मोटार सायकल किं. 1,85,000/-रु.चा मुद्देमाल केला हस्तगत…. बुलढाणा(प्रतिनिधी) – पोलिस अधिक्षक विश्व पानसरे यांनी जिल्ह्यात दाखल मोटार सायकल चोरीच्या गुन्यांची गंभीर दखल घेवून, अशा गुन्ह्यांचा सखोल व बारकाईने तपास करुन, गुन्ह्याची उकल, आरोपीचा शोध आणि मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी सर्व प्रभारिंना आदेशीत केले होते त्याअनुषंगाने पोलिस निरीक्षक […]

Read More

सम्रुध्दी महामार्गावर ट्रॅव्हल्स मधुन दागिण्यांची चोरी करणारा आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यप्रदेशातुन मुद्देमालासह घेतले ताब्यात….

समृद्धी महामार्गावर झालेल्या चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने उघड करून बाहेर राज्यातील आरोपी निष्पन्न करुन त्याचे ताब्यातुन सोन्याचे दागिणे कि. 7,94236/-रु चा मुद्देमाल केला जप्त….. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील फिर्यादी ही दिनांक 21/03/2025 रोजी तिचे आई- वडील व दोन मुलांसह पुणे वरुन नागपूर येथे ट्रॅव्हल्स ने जात असता समृद्धी महामार्गावर वर्धा जिल्यातील […]

Read More

गर्दिचा फायदा घेऊन बसस्थानकावर चोरी करणारी महीला हिंगणघाट डी बी पथकाने केली जेरबंद…

बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेवून दागिने व पैसे चोरी करणारी महिला हिंगणघाट पोलीसांचे जाळयात…. हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,फिर्यादी  श्रीमती वच्छला गोपालराव बोरधरे वय 65 वर्ष रा.वार्ड क्र.06 बुटटीबोरी जि.नागपुर यांनी पोलिस स्टेशन हिंगणघाट येथे तक्रार  दिली की त्या दि. 14/04/2025 चे 11.30 वा दरम्यान वाढदिवसाकरीता बुटटीबोरी येथुन हिंगणघाट येथे येत असताना हिंगणघाट येथील […]

Read More

लग्नसमारंभात चोरी करणारी आंतराज्यीय टोळीकडुन चोरीचा गुन्हा उघड करुन रक्कम केली हस्तगत….

लग्न समारंभात चोरी करणा-या मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील आंतरराज्यीय गुन्हे करणा-या टोळीकडुन वर्धा येथील गुन्हा उघड करुन  1,20,000/- रू जप्त…… वर्धा(प्रतिनीधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि 16 फेब्रुवारी 2025 रोजी पोलिस स्टेशन सेवाग्राम येथे अनिल जगन्नाथराव भोवरे वय 55 वर्ष रा सिंधी(मेघे) जि. वर्धा यांनी तक्रार दिली की त्यांच्या मुलीचा लग्नसोहळा आशिर्वाद सेलिब्रेशन हॉल […]

Read More

चोरीचा गुन्हा अकोला सिटी कोतवाली पोलिसांनी काही तासाचे आत केला उघड,मुद्देमालासह आरोपी ताब्यात…

गोडाऊनमधुन AC a Fridge ची चोरी करणार्या आरोपीस काही तासाचे आत ताब्यात घेऊन सिटी कोतवाली पोलिसांनी गुन्हा केला उघड… अकोला(प्रतिनीधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अकोला येथील अग्रवाल इलेकटॉनिक दुकानाचे चे मालक यश संजय अग्रवाल रा.राधे नगर अकोला यांनी पोलिस स्टेशन सिटी कोतवाली येथे तक्रार दिली की त्यांचे मालकीचे नागपुरी जीन अकोला येथे  गोडाऊन आहे […]

Read More

वलगांव येथील जिनिंग कारखान्यात चोरी करणारी टोळी गुन्हे शाखा युनीट १ ने केली जेरबंद,आरोपींसह मुद्देमाल घेतला ताब्यात…

वलगाव  येथील बंद जिनीग फॅक्टरी येथून इलेक्टीक मोटर व लोखडी सामान चोरीचा गुन्हा गुन्हे शाखा युनिट १ ने केला उघड,३ आरोपींसह २.४० लाखाचा मुद्देमाल केला जप्त…. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि १७ मार्च २०२५ रोजी पो.स्टे. वलगांव, अमरावती शहर येथे  धनराज कृष्णराव जुमळे, रा. शिराळा, जि. अमरावती यांचे तकारीवरुन शिराळा येथील रेचा […]

Read More

खत चोरणार्या तीन आरोपींना दत्तपुर(धामनगाव) पोलिसांनी २४ तासात घेतले ताब्यात….

खत चोरणार्या चोरट्यांना काही तासाचे आ दत्तापुर पोलिसांनी ताब्यात घेऊन,मुद्देमाल केला हस्तगत… धामनगाव रेल्वे(अमरावती)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन दत्तापुर येथे दि. १४ मार्च रोजी मयुर विजय गहनेवार रा. पतंग मार्केट चौक दत्तापुर यांनी तक्रार दिली की, दि. १३/०३/२५ चे रात्री दरम्यान मालधक्का मध्ये आलेला खताचा माल ट्रकमध्ये भरून जुना धामणगाव येथील बालाजी […]

Read More

ईरीगेशन वायर चोरीचा गुन्हा २४ तासाचे आत केला उघड,पोलिस स्टेशन आर्वी डी बी पथकाची कामगीरी….

पोलिस स्टेशन आर्वी डी बी पथकाने २४ तासाचे आत ईरीगेशन वायर चोरीचा गुन्हा केला उघड….. आर्वी(वर्धा)प्रतिनीधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि 03 मार्च रोजी मौजा धनोडी बहादरपुर शिवारातील जैन ईरीगेशन सिस्टम लिमीटेड कंपनीचे मॅनेजर ने पोलिस स्टेशन आर्वी येथे तक्रार दिली की दि 01 मार्च रोजी मौजा धनोडी बहादरपुर शिवारातील जैन ईरीगेशन सिस्टम लिमीटेड […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!