सराईत गुंड राष्ट्रपाल उर्फ मंत्री यास MPDA कायद्यान्वये केले स्थानबध्द…

खापरखेडा येथील सराईत गुन्हेगार राष्ट्रपाल उर्फ मंत्री मधुकर मेश्राम याला MPDA कायदयांतर्गत ०१ वर्षाकरीता केले स्थानबध्द…. खापरखेडा(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस स्टेशन खापरखेडा अंतर्गत येणाऱ्या कुचक मोहल्ला पिपळा डाक बंगला ता. सावनेर, पोस्टे खापरखेडा परीसरात राहणारा सराईत गुन्हेगार राष्ट्रपाल उर्फ मंत्री मधुकर मेश्राम, वय ३२ वर्ष  हा मागील १० वर्षापासून खापरखेडा परिसरात गुंडगिरी करुन दरोडा, घरफोडी, […]

Read More

WCL मकरधोकडा येथील कंपनीतुन स्टील प्लेट चोरणार्यास LCB पथकाने केली अटक…

WCL मकरधोकडा येथील RVR कन्स्ट्रक्शन कंपनी मधुन लोखंडी प्लेटा चोरणारा स्थागुशा पथकाचे ताब्यात,एकूण १०९५०००/- रू. चे मुद्देमाल केला जप्त…. उमरेड(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन उमरेड अंतर्गत मौजा हेवती शिवार येथे दिनांक १७/०१/२०२४ चे ८.०० वा. ते दि. १८/०१/२०२४ चे १०.०० वा. दरम्यान फिर्यादी मुकंद गणेशचंद्र सैयहीया यांचे उदासा परिसरात कन्वेयर बनविण्याकरीता लागणारे लोखंडी बेल्टस […]

Read More

वनपरीसरातुन लाकुड चोरणारे ब्राम्हणवाडा थडी पोलिसांचे ताब्यात…

वनपरीसरातुन किंमती असे सागवानी लाकुड चोरणारे पोलिसांचे ताब्यात… ब्राम्हणवाडा थडी(अमरावती)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अमरावती ग्रामीण जिल्हयातील पो.स्टे. ब्राम्हणवाडा थडी येथे दि. १७/०१/२०२४ रोजी गुप्त बातमीदाराकडुन माहीती मिळाली की, ग्रामीण रुग्णालय ब्राम्हणवाडा थडी च्या जवळ पुर्णा नदीच्या पात्रा मधुन एक मोटरसायकल वर दोन ईसम काहीतरी संशयीत वस्तु जाणार आहे. अशा खबरेवरुन सापळा  लावुन सदर मोटरसायकलला पुर्णा नदीच्या […]

Read More

घरफोडी करणारी आंतरजिल्हा टोळीस स्थागुशा पथकाने केली गजाआड….

घरफोडी करणारी आंतरजिल्हा टोळी स्थानिक गुन्हे शाखेने केली गजाआड… हिंगोली (प्रतिनिधी)- जुगार, घरफोडी, वाहन चोरी, अवैध धंदे, विनापरवाना शस्त्र, यांसारख्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्या आधीच हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून कारवाईसाठी स्थागुशा पथक गस्तीस असताना पथकाला मिळालेल्या माहितीवरून जिल्ह्यात घरफोडी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीला स्थानिक गुन्हे शाखाने अटक करून गुन्हयातील सोन्याचे […]

Read More

पादचारी महीलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरट्यास पर्वती पोलिसांनी केली अटक…

जेष्ठ महिलेची सोनसाखळी चोरणारा चैन स्नॅचर जेरबंद,पर्वती पोलिसांची कामगिरी…. पुणे(सायली भोंडे) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक १०/०१/२०२४ रोजी सायंकाळी ५.३० वा. चे सुमारास पर्वती पोलिस स्टेशन हद्दीतील तुळशीबागवाले कॉलनी, सहकारनगर पुणे येथे जेष्ठ महिला फिर्यादी या सायंकाळी रस्त्यावरुन पायी फिरत असताना त्यांचे पाठीमागुन एक स्कुटर चालक आला व त्याने फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याचा नेकलेस हिसका मारुन जबरदस्तीने चोरुन […]

Read More

अवैधरित्या वाळुची साठवणुक करुन विक्री करणारे पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाचे ताब्यात…

अवैधरीत्या रेतीची साठवणुक करून विक्री करणाऱ्याच्या पोलिस अधिक्षकांच्या विशेष पथकाने आवळल्या मुसक्या,१ कोटीच्यावर मुद्देमाल केला जप्त… नागपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष पोद्दार यांनी नागपूर जिल्हयात अवैध धंदयावर कारवाई करून अवैध धंदयाचे समुळ उच्चाटन करणेबाबत आदेश दिले आहेत त्यांचे मार्गदर्शनाखाली  पोलिस अधिक्षक यांचे विशेष पथक हे अवैध धंदयावर कारवाई करीत असतांना दिनांक […]

Read More

सराईत मोटारसायकल चोरट्यास स्थागुशा पथकाने केले जेरबंद,मोटारसायकल चोरीचे अनेक गुन्हे केले उघड….

अट्टल मोटारसायकल चोरट्यास यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक… यवतमाळ (प्रतिनिधी) – जुगार, घरफोडी, वाहन चोरी, अवैध धंदे, विनापरवाना शस्त्र, यांसारख्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्या आधीच हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून कारवाईसाठी स्थागुशा पथक गस्तीस असताना पथकाला माहिती मिळाली, त्या मिळालेल्या माहितीवरून स्थागुशा यवतमाळ यांनी सराईत मोटारसायकल चोरट्यास शिताफीने अटक […]

Read More

सोनसाखळी हिसकावनारे चोरटे यवतमाळ पोलिसांचे ताब्यात…

महीलांच्या गळयातील सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावणारे दोन आरोपी अवधुतवाडी पोलिसांचे तावडीत सापडले… यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यवतमाळ शहरातील  अवधुतवाडी पोलिस स्टेशन, यवतमाळ शहर पोलिस स्टेशन आणि लोहारा पोलिस स्टेशन हद्दीतील शहरी भागात एकटयाने पायी फिरणाऱ्या महीलांच्या गळयातील मंगळसुत्र जबरीने हिसकावण्याच्या घटना लागोपाठ घडल्या होत्या. सर्व बाजुने तपास करूनही सोनसाखळी चोरांना पकडने शक्य होत नव्हते त्यामुळे डॉ.पवन […]

Read More

विद्यार्थ्यांचे मोबाईल चोरणारी टोळी लातुर स्थागुशा पथकाचे तावडीत,अनेक मोबाईलचोरीचे गुन्हे केले उघड…

विद्यार्थ्यांचे मोबाईल चोरणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद,चोरीचे 20 मोबाईल, किंमत 1 लाख 59 हजार रुपयाच्या मुद्देमालासह तीन आरोपींना केली अटक… लातुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस ठाणे एमआयडीसी हद्दीमधून परीक्षा हॉल बाहेर बॅग ठेवून परीक्षेसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचे मोबाईल बॅगसह चोरून नेल्याची घटना घडली होती. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिस ठाणे एमआयडीसी येथे कलम […]

Read More

नेरळ पोलिसांनी ६ तासाचे आत उघड केला घरफोडीचा गुन्हा…

नेरळ पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना मुद्देमालासह 6 तासांच्या आत केली अटक… रायगड (प्रतिनिधी)- नेरळ पोलीसांनी जलदगतीने तपास तपास करत 6 तासांच्या आत घरफोडी करणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळून त्यांच्याकडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह चिल्लर रक्कम असा एकूण 3,27, 365/- रु. ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणी फिर्यादी महेंद्र हरिशंकर दुबे यांनी नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती त्या […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!