नांदेड LCB ची रेकॅार्डब्रेक कामगिरी ६१ मोटारसायकल केल्या जप्त,५१ चोरीचे गुन्हे केले उघड…
नांदेड जिल्हयातील मोटार सायकल चोरी करणारी टोळी गजाआड करुन, 51 मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघड करुन, 61 मोटारसायकलसह 21.47,000/-मुद्देमाल केला जप्त,स्थानिक गुन्हे शाखा,नांदेड उल्लेखनिय कामगिरी…. नांदेड(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नांदेड जिल्हयातील मोटार सायकल चोरीचे गुन्हयातील गुन्हेगारांना अटक करण्याबाबत श्रीकृष्ण कोकाटे,पोलिस अधीक्षक, नांदेड यांनी पोलिस निरीक्षक, स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार उदय खंडेराय,पोलिस […]
Read More