पुण्यात निवडणूक आयोगाची मोठी कारवाई;तीन वरिष्ठ अधिकारी निलंबित…

पुण्यात निवडणूक आयोगाची मोठी कारवाई;तीन वरिष्ठ अधिकारी निलंबित… पुणे – केंद्रीय निवडणूक आयोगाने पुरंदरमधीव ईव्हीएम चोरीच्या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. निवडणूक आयोगाने या प्रकरणी तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई केली आहे. पुरंदरमध्ये ईव्हीएम मशीन चोरीला गेल्याची घटना नुकतीच समोर आली होती. संबंधित प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. ईव्हीएम हे अतिशय महत्त्वाचं […]

Read More

दुचाकींची चोरी करुन तिचे सुटे भाग भंगारात विकणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

दुचांकीची चोरी करुन ती भंगारात विकणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात,२ आरोपी अटकेत… अकोला(प्रतिनिधी) –याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अकोला शहरात तसेच जिल्हयाभरात मोटार सायकल चोरी चे प्रमाण वाढत असून त्यावर प्रतिबंध लावून गुन्हे उघडकीस आनण्या करीता, पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी पोलिस निरीक्षक शंकर शेळके स्थानीक गुन्हे शाखा, अकोला यांना आदेशीत केले असता, पोलिस निरीक्षक शंकर शेळके […]

Read More

वाहनचोरी व घरफोडी करणारा ईमामवाडा पोलिसांचे ताब्यात…

 घरफोडी व वाहन चोरी करणाऱ्यास ईमामवाडा पोलिसांनी घेतले ताब्यात,५ गुन्हे केले उघड…. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि. २४ नोव्हेबर २०२३ चे ते दि. २६ नोव्हेंबर २०२३  चे दरम्यान, पोलिस ठाणे ईमामवाडा हद्दीत घर नं. १३, जुने नवभारत प्रेस कॉटन मार्केट जवळ, ईमामवाडा येथे राहणाच्या प्रिया प्रशांत ढेरे वय ३० वर्षे, यांचे वडील शेषराव […]

Read More

छत्रपती संभाजी नगर येथील चोरीची बस धुळे स्थागुशाने केली हस्तगत…

छत्रपती संभाजी नगर येथील चोरीची बस धुळे स्थागुशाने केली हस्तगत… धुळे (प्रतिनिधी)- छत्रपती संभाजी नगर येथुन चोरीला गेलेली बस हस्तगत करण्यात धुळे पोलिसांना यश मिळाले आहे. मिळालेली गोपनीय माहिती, तांत्रीक विश्लेषण आणि कौशल्यपूर्ण तपास यांच्या आधारावर गुन्ह्याची उकल करत बस हस्तगत करून गुन्हयाच्या पुढील तपासकामी प्रभारी अधिकारी, छत्रपती संभाजी नगर यांच्या ताब्यात देण्यात आली आहे. […]

Read More

मौजमजेसाठी दुचाकी चोरणारा सराईत दुचाकी चोरट्यास हिंजवडी पोलिसांनी केले जेरबंद….

मौजमजेसाठी दुचाकी चोरी करणाऱ्याला हिंजवडी पोलिंसांनी केली अटक,त्याच्याकडून ३,६०,००० रुपये किंमतीच्या एकुण १२ दुचाकी केल्या जप्त…. हिंजवडी(पिपरी-चिंचवड)महेश बुलाख – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन,हिंजवडी येथे तक्रारदार तानाजी मधुकर आमले वय ५२ वर्षे धंदा नोकरी रा. आमलेवस्ती सांगवडे गाव, ता. मावळ, जि. पुणे.यांनी तक्रार दिली की त्यांनी त्यांची दुचाकी दिनांक २४ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते दुपारी […]

Read More

बुलढाणा स्थागुशा पथकाची धडाकेबाज कामगिरी,लाखोंच्या मुद्देमालासह १४ गुन्ह्यांची केली उकल…

जबरी चोरी, घरफोडी करणारे अट्टल चोरटे स्थानिक गुन्हे शाखेच्या  जाळ्यात,जबरी चोरी व घरफोडीसह- 14 गुन्ह्यांची उकल, 05 आरोपी अटके सोने-चांदीचा मुद्देमाल जप्त…., बुलढाणा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, गेल्या काही दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये घडलेल्या जबरी चोरी तसेच घरफोडीच्या गुन्ह्यांची गंभीर दखल घेवून,पोलिस अधीक्षक सुनिल कडासने, अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात, बी. बी. महामुनी यांनी नमुद […]

Read More

शिरुर येथील सराफास डोक्याला बंदुक लावुन गोळीबार करणारा अट्टल आरोपीस केले जेरबंद….

शिरूर शहरातील मुख्य सराफ बाजारपेठेतील सराफ व्यावसायिकास अग्निशस्त्राचा वापर करून लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा पुणे जिल्हयातून हद्दपार असलेला म्होरक्या जेरबंद करून तीन गावठी पिस्टल व दोन काडतूस हस्तगत करून एकूण १,२५,२००/- रु. किं. चा मुद्देमाल केला जप्त स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण ची कारवाई… पुणे(प्रतिनिधी)- याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,शिरूर पोलिस स्टेशन हद्दीत शिरूर शहरात मुख्य […]

Read More

अट्टल मोटारसायकल चोरटा भोसरी पोलिसांचे ताब्यात…

अट्टल मोटारसायकल चोरट्यास भोसरी पोलिसांनी केली अटक… पिंपरी चिंचवड (महेश बुलाख)- जुगार, घरफोडी, वाहन चोरी, अवैध धंदे, विनापरवाना शस्त्र, यांसारख्या वाढत्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता. हा प्रश्न निर्माण होऊ नये या साठी योग्य ती खबरदारी म्हणून पोलीस अधीक्षक यांनी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या म्हणून भोसरी पोलिसांचे पथक […]

Read More

मौजमजेसाठी दुचाकी चोरणारा सराईत चोरटा भारती विद्यापीठ पोलिसांचे ताब्यात…

मौजमजेसाठी दुचाकी वाहने चोरणाऱ्या आरोपीस अटक करुन त्याचेकडुन चार दुचाकी केल्या जप्त,भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी…. पुणे(सायली भोंडे) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन हद्दीत चोरींच्या गुन्हयांचे प्रमाण वाढल्यामुळे  वरीष्ठांनी तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना चोरीच्या गुन्हयांतील अज्ञात आरोपींचा शोध घेण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार […]

Read More

तांबे चोरी प्रकरणातील आरोपीस बीड येथुन स्थागुशा पथकाने घेतले ताब्यात…

चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला बीड जिल्ह्यातून अटक. कॉपर चोरीचे तीन गुन्हे केले उघड. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई…. लातुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक सोमय मुंडे यांचे आदेशान्वये अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात जिल्ह्यातील विविध पोलिस स्टेशनला घडलेले मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्याकरिता पोलिस अधिकारी […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!