यवतमाळ स्थागुशा पथकाने केली गोवंशीय जनावरांची सुटका

यवतमाळ स्थागुशा पथकाने केली गोवंशीय जनावरांची सुटका यवतमाळ – अवैधरीत्या निर्दयतेने बंदीस्त करून गोवंशीय जनावरांची वाहतूक प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्हा दाखल करुन 30 गोवंशीय जनावरे व वाहन सुटका करून एकुण 6 लाख 40 हजार रु. मुददेमाल जप्त केला आहे. या बाबत अधिक माहिती अशी की, दि.४ डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक अवैध […]

Read More

घरफोड्या करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखा भंडारा ची कारवाई

घरफोड्या करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखा भंडारा ची कारवाई भंडारा – गेल्या वर्षी म्हणजेच सन 2023 मध्ये कोथुर्णा टोली, भंडारा शहर, अड्याळ व लाखांदुर जवळील दोन गावात घरफोड्या करणारा अट्टल गुन्हेगार हा पोलिसांना गुंगारा देत होता माञ शेवटी त्याला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखा, भंडारा चे पोलिस […]

Read More

अट्टल मोटारसायकल चोरट्यास वर्धा पोलिसांनी केली अटक

अट्टल मोटारसायकल चोरट्यास वर्धा पोलिसांनी केली अटक वर्धा – सर्व पोलिस ठाणे हद्दीत मोटारसायकल चोरीचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढले होते. तपास करून सुद्धा गुन्हेगार हाती लागत नव्हता मात्र शेवटी याच गुन्ह्यातील एक अट्टल गुन्हेगार गेले अनेक दिवस गुंगारा देत होता त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. या बद्दल अधिक माहिती अशी की, यातील फिर्यादी […]

Read More

खूनासह जबरी चोरीच्या गुन्ह्यातील अट्टल गुन्हेगार जेरबंद; स्थागुशा नांदेड ची कारवाई

खूनासह जबरी चोरीच्या गुन्ह्यातील अट्टल गुन्हेगार जेरबंद; स्थागुशा नांदेड ची कारवाई नांदेड – पोलीस ठाणे माळाकोळी हद्यीमध्ये लांडगेवाडी शिवारातील आखाड्यावर दि.21नोव्हेंबर रोजी रात्री अज्ञात आरोपीने आखाडयावरील वयोवृध्द जोडप्यास मारहाण करुन महीलेच्या अंगावरील सोन्या चांदीचे दागीने जबरीने चोरुन नेले होते. सदर प्रकरणात महीलेस गंभीर मारहाण झाल्याने तिचेवर नांदेड येथे उपचार चालु होते. सदर प्रकरणात पोलीस ठाणे […]

Read More

बॅग लिफ्टिंग प्रकरणी आंतरराज्यीय टोळीतील आरोपीला मध्यप्रदेश मधून उचलले

बॅग लिफ्टिंग प्रकरणी आंतरराज्यीय टोळीतील आरोपीला मध्यप्रदेश मधून उचलले अकोला – बॅग लिफ्टींग च्या घटनांतील आंतरराज्यीय टोळीतील एका आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी टोळीतील आरोपीला पकडुन त्याची कसून चौकशी केल्यावर त्याने केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. दि.२६नोव्हेंबर रोजी फिर्यादी नामे राजु वेलाजी प्रजापती (वय २६ वर्ष), रा. आंगडीया सर्व्हस घर क.१०१ गजानन टॉवर […]

Read More

घरफोडी करणारा चोरटा अवघ्या काही तासातच जेरबंद

घरफोडी करणारा चोरटा अवघ्या काही तासातच जेरबंद गोंदिया – भरदुपारी घरफोडी करून चोरी करणारा चोरटा चोवीस तासांच्या आत मुद्देमालासह पकडण्यात गोंदिया पोलिसांना यश आले आहे. वाढत्या चोरी आणि घरफोडीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग तिरोडा अतिरिक्त कार्यभार, उपविभाग गोंदिया प्रमोद मडामे, यांनी नमूद गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने […]

Read More

जिल्हापेठ पोलिसांनी चोरीच्या ७ दुचाकी केल्या हस्तगत

जिल्हापेठ पोलिसांनी चोरीच्या ७ दुचाकी केल्या हस्तगत जळगाव – गेल्या काही महिन्यांमध्ये जिल्हापेठ पोलिस ठाणे हद्दीत मोटारसायकल चोरीच्या घटना या दिवसेंदिवस वाढतच होत्या म्हणून जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना तपासा बाबतच्या सूचना पोलिस अधिक्षक डॉ.एम राजकुमार आणि अपर पोलिस अधिक्षक अशोक नखाते यांनी सर्व पोलिस ठाण्यांना दिल्या होत्या. आम्ही जेव्हा जिल्हापेठ पोलीस ठाणे चा कार्यभार हाती […]

Read More

धाराशिव पोलिसांनी चोरी गेलेला लाखोंचा मुद्देमाल मूळ मालकांना दिला

धाराशिव पोलिसांनी चोरी गेलेला लाखोंचा मुद्देमाल मूळ मालकांना दिला धाराशिव (प्रतिनिधी) – जिल्ह्यात विविध पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी, चोरी, फसवणुकीत गेलेले सोने, चांदीचे दागिने, रोख रक्कम, वाहन असा एकूण जवळपास 24 लाखांचा जप्त केलेला मुद्देमाल मुळ मालकांना – फिर्यादींना परत मिळवून देण्यात धाराशिव पोलिसांना यश आले आहे. जिल्हा पोलिस मुख्यालय येथील सभागृहात आज पोलिसांनी जबरी […]

Read More

सराईत मोटारसायकल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात,३ गुन्हे केले उघड…

लातुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशान्वये अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात जिल्ह्यातील विविध पोलिस स्टेशनला घडलेले मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्याकरिता पोलिस अधिकारी व अंमलदार यांना सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते. पोलिस स्टेशनला दाखल असलेल्या विशेषतः मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस […]

Read More

‘ग्लू’चा वापर करून फोडले एटीएम; पोलिसांनी एका तासातच आवळल्या आरोपीच्या मुसक्या

‘ग्लू’चा वापर करून फोडले एटीएम; पोलिसांनी एका तासातच आवळल्या आरोपीच्या मुसक्या मुंबई – मुंबईत एका आरोपीने एटीएममधून पैसे लुटण्यासाठी अनोखी शक्कल लढवली. मशीनला डिस्पेंसिंग स्लॉट म्हणजेच ग्लू चिकटवून रोख रक्कम आरोपीने लुटली होती. या प्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलिसांनी २१ वर्षीय तरुणाला सोमवारी रात्री अटक करण्यात आली. हिमांशू राकेश तिवारी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!