अट्टल मोटारसायकल चोरट्यास हिंगणा पोलिसांनी अटक करुन ११ मोटारसायकल केल्या जप्त…

अट्टल मोटारसायकल चोरट्यांना हिंगणा पोलिसांनी केली अटक,मोटारसायकल चोरीचे अनेक गुन्हे उघड करुन ११ मोटारसायकल केल्या जप्त…. नागपूर (शहर प्रतिनिधी) – हिंगणा पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून अट्टल मोटारसायकल चोरट्यांना शिताफीने अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यातील 11 मोटारसायकली ज्यांची एकूण किं.4 लाख 15 हजार आहे या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी फिर्यादी नाव – मुकेश […]

Read More

स्ऱ्थानिक गुन्हे शाखेने आरोपीस ताब्यात घेवुन उघड केले ३ मोटारसायकल चोरीचे गुन्हे…

स्थानिक गुन्हे शाखा अकोला कडून चोरीच्या गुन्हयातील अकोला जिल्हयातील दोन व अमरावती जिल्हयातली एक अशा एकुण ०३ मोटारसायकल किंमत अंदाजे १,७०,०००/- रू चा मुददेमाल जप्त करून आरोपीस केली  अटक….. अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अकोला जिल्हयात मोटारसायकल चोरीच्या घटनांमधे दिवसेदिवस वाढ झाल्याने पोलिस अधिक्षक बच्चनसिंग यांनी मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणनेबाबत आदेशीत केल्याने […]

Read More

सहा.पोलिस अधिक्षक राहुल चव्हान यांचा वाळु माफीयांना परत एकदा दणका,४५ लाखाचा मुद्देमाल केला जप्त….

सहा.पोलिस अधिक्षक यांचा वाळू माफियांना दणका; लाखोंचा मुद्देमाल जप्त… वर्धा (प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,उपविभाग पुलगाव आणि देवळी पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मौजा अडेगाव चौफुली येथे सापळा रचून वाळूची अवैध वाहतूक करणारे तीन टिप्पर, वाळू, मोबाईल असा जवळपास एकूण 45 लाख 85 हजारांचा मुद्देमाल जप्त करून पाच जणांना अटक केली आहे. पोलिसांनी […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखेने घरफोडीचा गुन्हा उघड करुन,मुद्देमाल केला हस्तगत….

घरफोडी गुन्हयातील आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद,३ आरोपींसह मुद्देमाल हस्तगत… नागपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि. १२/०३/२०२४ रोजी फिर्यादी उत्तम अरूनलाल चौधरी यांनी पोलिस स्टेशन मौदा येथे तक्रार दिली की ते शर्मा फेब्रीकेटर्स अॅन्ड इलेक्ट्स प्रा. लिमी. गुमथळा येथे काम करतात दिनांक १२ मार्च रोजी ते गोडावुन मध्ये काम असल्यामुळे गोडावुनचा मागे गेले असता त्यांना […]

Read More

अट्टल मोटारसायकल चोरटे कलमणा पोलिसांचे ताब्यात,मोटारसायकल चोरीचे अनेक गुन्हे केले उघड…

अट्टल मोटारसायकल चोरट्यांना कळमणा पोलिसांनी केली अटक… नागपूर शहर (प्रतिनिधी) – कळमणा पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून आरोपी 1) ललीत गणेश रेवतकर (वय 23 वर्षे), रा.वार्ड क्र.24 गल्ली नं.12 वसंत नगर जुना बाबुलखेडा देवश्री किराणा दुकान जवळ पो स्टे अजनी, 2) अभिषेक उर्फ ​​धमा मोरेश्वर रामटेके (वय 22 वर्षे), रा.भगवान नगर प्लॉटक 170 […]

Read More

सराईत मोटारसायकल चोरट्यास ताब्यात घेऊन,२१ मोटारसायकल जप्त करुन उघड केले अनेक गुन्हे…

मोटरसायकल चोरी करणारे अट्टल चोरटे स्थानिक गुन्हे शाखेच्या   जाळयात,२१ मोटारसायकल सह १० लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त…. नागपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांना मोटारसायकल चोरीचे गुन्हे प्रलंबित गुन्हे उघड करण्याबाबत आदेशीत केले होते त्याअनुषंगाने पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांनी त्यांचे अधिनस्त असलेल्या […]

Read More

कत्तलीकरीता गोवंशीय जनावरांची तस्करी करणारे गोंदिया पोलिसांचे ताब्यात..

कत्तलीकरीता गोवंशीय जनावरांची तस्करी करणारे रावणवाडी पोलिसांचे ताब्यात,एकुन किंमत 14 लक्ष 60 हजाराचा मुद्देमाल केला जप्त, 26 बंदिस्त जनावरांना दिले जिवनदान केले गौशाळेत दाखल…. गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधिक्षक नित्यानंद झा, यांनी सन उत्सवाच्या निमित्ताने जिल्हयातील सर्व पोलिस ठाणे हद्दीत अवैध धंदे, करणारे गुन्हेगार, अवैध जनावरे वाहतूक करणाऱ्यांवर, जनावरे […]

Read More

वाहनांचे स्पेअरपार्टची दुकाने फोडणारी आंतराज्यीय टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात…

स्पेअरपार्टची दुकाने फोडणार्या आंतरजिल्हा टोळीला स्ऱ्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वेशांतर करून मालेगाव जि. नाशिक येथुन केले जेरबंद,एकुन 12,18,554/- रु चा  मुद्देमाल केला जप्त…. छ.संभाजीनगर(प्रतिनिधी) – या बाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस ठाणे चिकलठाणा हद्दीतील शेंद्रा शिवारात प्रकाश कचकुरे रा.कुंभेफळ (करमाड) यांचे संकल्प सेल्स कॉर्पोरेशन नावाचे ऑईल,ग्रीस,बेल्ट इत्यादी वाहनाचे स्पेअरपार्ट विक्रीचे दुकान असुन दिनांक 18/02/2024 रोजी अज्ञात […]

Read More

वाहनाच्या बॅटरी व साहीत्य चोरणारे चोरटे स्थागुशा पथकाचे ताब्यात…

बॅटरी  व वाहनाची साहीत्य चोरणारे आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात… नागपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,होळी सण तसेच लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी सर्व प्रभारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांना सर्व पोलिस स्टेशन हद्दीत अवैध धंदे यांचेवर कडक कार्यवाही करण्याचे आदेशीत केले होते त्या अनुषंगाने  दिनांक २१/०३/२०२४ […]

Read More

बुटीबोरी पोलिसांनी अट्टल मोटारसायकल चोरट्यास अटक करुन उघड केले मोटारसायकल चोरीचे गुन्हे,३ मोटारसायकल केल्या हस्तगत…

मोटरसायकल चोरी करणारा अट्टल चोरटी बुटीबोरी पोलिसांचे ताब्यात,वेगवेगळ्या गुन्ह्यातील ३ मोटारसायकल केल्या जप्त…. बुटीबोरी(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, फिर्यादी नामे आकाश अशोक सवईकार, वय २९ वर्ष रा. मंगलधाम कॉलनी वृषभ विहार प्लाट नं २४ तह.जिल्हा अमरावती अंकीता हाईटस ५०४ सातगाव तह. हिंगणा जि. नागपुर यांनी दिनांक १९/०३/२०२४ रोजी पोलिस स्टेशन बुटीबोरी येथे येऊन तोंडी […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!