आई तुळजाभवानी चा चांदीचा मुकुट गायब, तर आरोपी फरार; पोलिसांसमोर आव्हान…

आई तुळजाभवानी चा चांदीचा मुकुट गायब, तर आरोपी फरार; पोलिसांसमोर आव्हान… धाराशिव – एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, तुळजाभवानी देवीचा सोन्याचा सुमारे एक किलो वजनाचा मुकुट गहाळ झाल्याच्या वृत्ताने सगळीकडेच खळबळ माजली होती. त्यानंतर मंदिर प्रशासनाने सारवासारव करीत सोन्याचा मुकुट सापडल्याचा दावा केला होता. आता आई तुळजाभवानी देवीच्या खजिन्यातून ६३ भार वजन असलेला चांदीचा रेशमासह मुकूट […]

Read More

जनावरे चोरणारी टोळी गजाआड,४ लाखाचा मुद्देमाल केला हस्तगत…

जनावरे चोरणारी टोळी गजाआड; 4 लाखांचा मुद्देमाल जप्त…. नांदेड (प्रतिनिधी) – गेले अनेक महिन्यांपासून जनावरे चोरी करणाऱ्या टोळीने हैदोस घतला होता. काही केल्या ही टोळी हाताला लागत नव्हती. मात्र या टोळीला मिळालेल्या गोपनीय माहिती वरुन शिताफीने अटक करण्यात स्थानीक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. जनावरे चोरीच्या गुन्हयातील गुन्हेगारांना अटक करण्याबाबत श्रीकृष्ण कोकाटे, पोलिस अधीक्षक, नांदेड […]

Read More

अकोला स्थागुशा पथकाने गोवंश चोरी करणारी टोळी गजाआड करून १६ गुन्हे केले उघड…

अकोला स्थागुशा पथकाने गोवंश चोरी करणारी टोळी गजाआड करून १६ गुन्हे केले उघड… अकोला (प्रतिनिधी) – स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांनी अकोला जिल्हयातील गोवंश जनावरे चोरी करून कत्तल करून विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून एकूण ११ आरोपीतांना अटक केली आहे. या मध्ये जिल्हयातील विविध पोलिस ठाण्यातील १६ गुन्हे उघडकीस करून गुन्हयात वापरलेली इनोव्हा, टाटा व्हिस्टा, […]

Read More

परांडा येथील कत्तलखाण्यावर धाराशिव पोलिसांचा छापा, ४९ गोवंशीय जनावरांची केली सुटका…

पोलिस अधीक्षक,धाराशिव  अतुल कुलकर्णी यांनी धाराशिव जिल्ह्यात गोवंशीय जनावराची अवैध कत्तल व वाहतुक रोखण्यासाठी विशेष पथकाची स्थापना केली आहे…. परांडा(धाराशिव)प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की, दि.०२०.१२.२०२३ रोजी परंडा शहरातील शिकलकर गल्ली येथे अवैधरित्या गोवंशीय जनावरांची कत्तल चालू असल्याची गोपनीय माहिती पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना मिळाल्याने त्यांच्या आदेशावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उप निरीक्षक संदीप ओहोळ , […]

Read More

वाळुची अवैधरित्या वाहतुक करणारा रामटेक पोलिसांचे ताब्यात…

अवैधपणे वाळुची चोरटी वाहतुक करणाऱ्या आरोपीतांविरूद्ध रामटेक पोलिसांची कारवाई,वाहनासह एकुण १५,३०,००० /- रूपयाचा मुद्देमाल जप्त…. रामटेक(नागपुर ग्रामीण)- सवीस्तर व्रुत्त असे की,दि. २०/१२/२०२३ रोजी पोलिस स्टेशन रामटेक येथील पथक पोलिस स्टेशन रामटेक हद्दीत पेट्रोलींग करीत असताना अवैधरित्या विनापरवाना वाळुची वाहतुक होत असल्याची मुखबीरद्वारे मिळालेल्या माहितीवरून एका ट्रकमध्ये विनापरवाना वाळुची वाहतुक होत आहे असे सांगितल्यावरून पोलिस स्टेशन रामटेक […]

Read More

तुळजाभवानी दागिणे चोरी प्रकरणी अखेर गुन्हा दाखल…

आई तुळजाभवानी दागिने चोरी प्रकरणी महंतांसह 7 जणांवर गुन्हे दाखल; विशेष तपास पथकाची नियुक्ती…. धाराशिव (प्रतिनिधी) – आई तुळजाभवानी देवीचे पुरातन व मौल्यवान सोने-चांदीचे अलंकार चोरी प्रकरणी अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी विशेष तपास पथकाची नियुक्ती देखील करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा मंदीर संस्थानचे अध्यक्ष डॉ. सचिन ओम्बासे यांच्या आदेशाने 4 महंतासह […]

Read More

सावंगी पोलिसांनी चोरीचा गुन्हा केला उघड,मुद्देमालासह ३ आरोपींना केली अटक….

सावंगी(मेघे)वर्धा – सवीस्तर व्रुत्त असे की, फिर्यादी दिनेश अखिलेश्वर शर्मा वय 61 वर्ष रा. गांधी चौक ग्रामचान ता.चानन जिल्हा बाका (बिहार) ह.मु. भगतसिंग चौक राधाकृपा बिल्डींग बाजने चौरे हाउस रामनगर वर्धा यांचे केशर प्लॉटमध्ये ठेवुन असलेले 1) लोखंडी केशर ब्लेड 2) रेज पाने 3) बिटर (लोहा तोडनेवाला) 4) स्प्रिंग पट्टा 5) लोखंडी प्लेट असा जु. किं 20,000/ रु […]

Read More

दुचाकी चोरणारी आंतराज्यीय टोळी बुलढाणा पोलिसांचे ताब्यात….

मोटारसायकल चोरणार्या  आंतरराज्यीय टोळीस जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश, 42 दुचाकीसह 21 लाखाचा मुद्देमाल  केला जप्त….. बुलढाणा(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,बुलढाणा जिल्हयामध्ये होणाऱ्या मोटार सायकल चोरीच्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक सुनिल कडासने,अपर पोलिस अधीक्षक,खामगाव अशोक थोरात, , अपर पोलिस अधिक्षक,बुलढाणा बाबुराव महामुनी,  यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व पोलीस अंमलदारांचे विशेष पथक […]

Read More

जिल्हापरीषदेच्या गोडाऊन मधे चोरी करणारे चोरटे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

जिल्हापरिषद यवतमाळ चे गोडावुन फोडुन चोरी करणारी टोळीस स्थानिक गुन्हे शाखे कडुन अटक….. यवतमाळ (प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की, जिल्हयात वाढत्या चोरी, घरफोडी, मोटर सायकल चोरी चे गुन्हयांना प्रतिबंधक करण्यासाठी व घडलेल्या गुन्हे उघडकीस आणण्याकरीता पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा,यवतमाळ यांना आदेशीत केले होते त्याच अनुषंगाने पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ […]

Read More

मोटार सायकल चोरी करणारा अट्टल गुन्हेगार गजाआड,सोलापुर ग्रामीण पोलिसांची कामगिरी…

सोलापूर (प्रतिनिधी)- पोलिस स्टेशन हद्दीत मोटार सायकल चोरीच्या तक्रारी ह्या वाढतच होत्या. तेव्हा वाढत्या दुचाकी चोरीच्या घटना लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे सुरेश निंबाळकर, पोलिस निरीक्षक, यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि नागनाथ खुणे यांचे पथक मागील काही महिन्यात झालेल्या मोटार सायकल चोरीच्या घटना उघडकीस आणण्यासाठी तैनात केले होते. या मध्ये मंगळवेढा पोलिस ठाणे येथे गुरनं ६२६/२०२३, भा.द.वि.क.३७९ […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!