चांदुर रेल्वे पोलिस स्टेशन हद्दीतुन ट्रॅक्टर व ट्रॅाली चोरणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

चांदुर रेल्वे पोलिस स्टेशन हद्दीतील बासलापुर गावातुन ट्रॅक्टरसह ट्रॉली चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद… अमरावती(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक १९/१२/२०२३ रोजी फिर्यादी गजानन केशवराव बोबडे रा. बासलापुर ता. चांदुर रेल्वे यांनी पोलिस स्टेशन चांदुर रेल्वे येथे तक्रार दिली की, दि. १७/१२/२०२३ रोजी चे रात्री ०१/३० वा. दरम्यान कोणीतरी अज्ञात ईसमाने त्यांचे घरासमोरून त्यांचे मालकीचा जॉनडियर […]

Read More

अट्टल घरफोड्या सम्या सोलापुर ग्रामीण पोलिसांचे ताब्यात…

04 दरोडे व 14 घरफोडी गुन्हयातील पाहिजे आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीणची कामगिरी…, सोलापुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक सोलापुर ग्रामीण शिरीष सरदेशपांडे,अपर पोलिस अधिक्षक प्रितम यावलकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना सोलापूर ग्रामीण जिल्हयातील गंभीर स्वरूपाचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी, व पाहिजे फरार आरोपींचा शोध घेवून पकडणेकामी आदेशीत केले […]

Read More

सभाग्रुहाचे बांधकामासाठी आणलेली वाळु चोरणार्यास राळेगाव पोलिसांनी केले जेरबंद…

राळेगाव(यवतमाळ) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की, दि.22/12/2023 रोजी पोस्टे राळेगाव येथे फिर्यादी  संजय मांचावार रा. कोपरी यांनी तोंडी तक्रार दिली की गांधी लेआऊट मध्ये गुघाने ईंन्फ्रास्च्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी तर्फे श्री संत तुकाराम महाराज सभागृहाचे बांधकाम सुरू असून त्या कामासाठी रेती साठवलेली होती त्या साठवलेली रेती मधून 10 ते 12 ब्रास रेती कीं.40,000 रु. ची […]

Read More

दरोडा टाकायला आले आणि पोलिसांचे सावज झाले…

पुसद शहरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आरोपींचा डाव पुसद शहर पोलिसांनी लावला उधळून आरोपींकडून चोरीचे १५ मोबाईल, चोरीची मोटारसायकल व  गुन्हयासाठी वापरण्यात आलेले घातक हत्यारे जप्त,पुसद शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाची  कामगिरी….. पुसद(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक २७/१२/२०२३ रोजी पुसद शहर पोलिस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख पोलिस उपनिरीक्षक शरद लोहकरे हे आपले पथकासह सरकारी वाहनाने रात्रगस्त […]

Read More

घरातुन लॅपटॅाप-मोबाईल चोरणारी आंतराज्यीय टोळी वाकड पोलिसांचे ताब्यात,२३ गुन्हे केले उघड…

भरदिवसा घरात घुसुन लॅपटॅाप-मोबाईल चोरणारी टोळी वाकड पोलिसांचे ताब्यात…. पिंपरी- चिंचवड (महेश बुलाख) – गेल्या काही महिन्यांमध्ये घरातील लॅपटॉप व मोबाईल चोरीस जाण्याच्या घटनांमध्ये मोठया प्रमाणावर वाढ झाली होती. म्हणुन विनयकुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी सर्व पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांना पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त प्रमाणात गस्त घालुन संशयीत इसमांना ताब्यात घेवुन गुन्हे […]

Read More

घरात लपवून ठेवला 85 किलो गांजा, पोलिसांनी आरोपीसह घरच्यांवर…

घरात लपवून ठेवला 85 किलो गांजा, पोलिसांनी आरोपीसह घरच्यांवर… धाराशिव (प्रतिनिधी) – जुगार, घरफोडी, वाहन चोरी, अवैध धंदे, विनापरवाना शस्त्र, यांसारख्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्या आधीच हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अप्पर पोलिस अधीक्षक गौहर हसन यांनी पोलिस अधिकाऱ्यांना गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. […]

Read More

चोरीच्या १५ मोटारसायकलसह दोन आरोपींना अटक…

चोरीच्या १५ मोटारसायकलसह दोन आरोपींना अटक पिंपरी चिंचवड (महेश बुलाख) – पिंपरी चिंचवड मध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये मोटार सायकल चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत होती. या मुळे कुठे तरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हा निर्माण होत होता. म्हणून पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय अतंर्गत चाकण पोलिस ठाणे हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्र असल्याने अज्ञात व्यक्तिंकडुन मोटारसायकल चोरी […]

Read More

गर्दीमध्ये गळ्यातील सोन्याच्या साखळ्या चोरणाऱ्यास बीड मधून केली अटक,स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई…

गर्दीचा फायदा घेऊन गळ्यातील सोन्याच्या साखळ्या/ लॉकेट चोरणाऱ्या सराईत आरोपीला बीड मधून अटक.,33 ग्राम वजनाचा 2 लाख रुपये किमतीचा लॉकेट जप्त. पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी…. लातुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यामध्ये घडणाऱ्या चोरी व चैन स्नॅचिंग चे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता आदेशित केले होते. […]

Read More

मोटारसायकल चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

मोटारसायकल चोरी करणारी टोळी गजाआड, लाखोंचा मुद्देमाल जप्त…. चंद्रपूर (प्रतिनिधी)- चंद्रपूर जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत होती. या बाबत तक्रारी मोठ्या प्रमाणात दाखल होत होत्या म्हणून पोलिसांनी त्या अनुषंगाने खोल तपास करून राजूरा, बल्लारशाह, गडचोदुर, चंद्रपुर तसेच पो.स्टे.आष्टी, मुलचेरा, कुरखेडा या बरोबरच गडचिरोली जिल्ह्यात सुध्दा मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून 5,00,000 रु. […]

Read More

नायब तहसिलदार यांचेवर हल्ला करणारा वाळुतस्तर सुरज्या यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

 महागाव येथील नायब तहसिलदारावर हल्ला करुन फरार असलेला व  गंभीर गुन्ह्यामधे पाहीजे  असलेला कुख्यात सुरज्या देशी पिस्तुलासह अटक,स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ ची कारवाई….. यवतमाळ(प्रतिनिधी)- सवीस्तर व्रुत्त असे की,यवतमाळ जिल्ह्यात वाढत्या गुन्ह्यांना प्रतिबंधक करण्यासाठी व घडलेले गुन्हे उघडकीस आणण्याकरीता पोलिस अधीक्षक यवतमाळ यांनी विशेष मोहिम राबवून अवैध शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाईचे आदेश दिलेले असून त्याअनुषंगाने मोहिम राबवित […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!