शेतमाल विकुन घरी परतत असतांना,विक्रीतून मिळालेले पैसे चोरणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात….

स्थानिक गुन्हे शाखा येथील अधिकारी व अंमलदार यांचेकडुन पोलिस स्टेशन,आर्वी येथील गरीब शेतकऱ्याचे सोयाबीन विक्रीचे पैसे बसस्थानक येथिल गर्दीचा फायदा घेवुन चोरणाऱ्या अट्टल चोरट्यांना ताब्यात घेवुन गरीब शेतकऱ्याला पैसे परत मिळवुन दिले…. आर्वी(वर्धा) – सवीस्तर व्रुत्त असे की,फिर्यादी  पांडुरंग चिधुंजी ठाकरे, वय 63 वर्ष, धंदा-शेती, रा. तरोडा, ता. आर्वी, जि. वर्धा यांनी दिनांक 02.12.2023 रोजी लेखी तक्रार दिली […]

Read More

महामार्गावर ट्रक थांबवुन त्यातील गव्हाची चोरी करणारे वाशिम स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

स्थानिक गुन्हे शाखेने केला जबरी चोरीचा गुन्हा उघड आरोपीकडुन ६३०७८०/- लाखाचा मुद्देमाल केला हस्तगत, नागरीकांच्या मालमतेचे रक्षण करण्यासाठी वाशिम जिल्हा पोलिस दल सदैव सतर्क असून पोलिस अधीक्षक अनुज तारे  यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जबरी चोरी कर-याना अटक करुन त्यांचे कडुन ६,३०,७८०रु चा माल हस्तगत केला आहे…. वाशिम(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस स्टेशन वाशिम ग्रामीण येथे दि.१३.१२.२०२३ […]

Read More

घरात घुसुन महीलेच्या अंगावरील दागिणे जबरीने चोरणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

घरात घुसुन महिलेच्या अंगावरील दागीने जबरीने चोरणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद,स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली ची उत्कृष्ट कार्यवाही  गुन्हा दाखल होण्यापुर्वीच गुन्हेगार ताब्यात,चोरटा हा सराईत असुन या पुर्वी सुध्दा अशा प्रकारचे गुन्हे केलेले आहेत….. हिंगोली(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्हयात मालाविरूध्दचे गुन्हयांना आळा घालण्याचे तसेच बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगणा-यांविरुध्द प्रभावी कार्यवाही करण्याचे आदेश […]

Read More

अकोला येथील घरफोडी उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेस यश,शिताफीने मुद्देमालासह सांगली येथुन केली अटक…

अकोला (प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन जुने शहर अकोला हद्दीत  निलेश नवलकिशोर राठी. महेश कॉलनी जुने शहर अकोला हे दिनांक २९/११/२३ रोजी सकाळी ११:०० वा ते ०१:०० वा दरम्यान घर बंद करून, त्याचे दुकानात गेले होते. काही कामानिमीत्य पुन्हा घरी आले असता त्यांना दिवसा घरफोडी झाल्याचे दिसुन आले. घरफोडी मध्ये त्यांचे लाखोंचे सोन्याचे दागिने चोरी झाल्याबबत त्यांनी पो.स्टे […]

Read More

व्रुध्द महीलेस लुटणारा ॲटोचालक अकोला पोलिसांचे ताब्यात…

वृध्द महिलेस ऑटोमध्ये बसवुन तिचे पर्समधुन पैसे चोरी करणारा चोरटा काही तासात पोलिस स्टेशन सिव्हील लाईन अकोला यांचे जाळयात….. अकोला(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन सिव्हील लाईन हद्दीत दि. १४.१२.२०२३ रोजी सायकांळी ०६.०० वा ते ०६.३० वा दरम्यान नविन बस स्टॅड ते शिवर जाण्यासाठी एक वृध्द महिला आपले सामानासह बस स्टँड येथील ऑटोमध्ये बसली असता ऑटोचालकाने […]

Read More

हरवलेले मोबाईल परभणी पोलिसांनी मूळ मालकांना दिले परत; राज्यात राबवली होती विशेष मोहिम

हरवलेले मोबाईल परभणी पोलिसांनी मूळ मालकांना दिले परत; राज्यात राबवली होती विशेष मोहिम… परभणी – हरवलेले मोबाईल मूळ मालकांना परत केल्याची कामगिरी पोलिस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर. यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी पोलिसांनी केली आहे. या साठी राज्यात एक विशेष मोहिम राबवली होती. सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीमध्ये काही नागरिकांचे मोबाईल हरवले होते. त्याची तक्रार पोलिस ठाण्यात देण्यात […]

Read More

तीन वर्षापासून फरार असलेला अट्टल गुन्हेगार अखेर गजाआड

तीन वर्षापासून फरार असलेला अट्टल गुन्हेगार अखेर गजाआड… पुणे (सायली भोंडे) –  पुणे शहरासह जिल्ह्यात घरफोड्या, दरोडा, जबरी चोरी यां सारख्या गुन्ह्यांमध्ये गेले तीन वर्षापासून पोलिसांना गुंगारा देऊन फरार असलेल्या गुन्हेगाराला शिताफीने पकडण्यात स्वारगेट पोलिसांना यश मिळाले आहे. स्वारगेट पोलिस ठाणे पुणे शहर गुन्हा रजि. नं. १४४/२०२३ भा.द.वि कलम ४५७, ३८० मधील फिर्यादी यांचे घराच्या दरवाजाची […]

Read More

शेतशिवारातुन क्रुषीपंप चोरणारे राळेगाव पोलिसांचे ताब्यात…

कृषी उपयोगी मोटर पंप चोरटे राळेगाव पोलिसांच्या जाळ्यात…. राळेगाव(यवतमाळ) – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन राळेगाव येथे फिर्यादी श्री भीमराव कोकरे यांनी तक्रार दिली की त्यांचे शेतशिवारातुन मोटारपंप चोरीला गेले आहे यावरून अपक्रमांक 578/23 कलम 379 भादवी प्रमाणे दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास ठाणेदार रामकृष्ण जाधव करीत होते  यांनी सदर गुन्ह्यात सखोल तपास केला […]

Read More

मोबाईल चोरट्यांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात,अनेक गुन्हे उघड…

मोबाईल चोरीचे गुन्हे करणाऱ्या टोळीला चोरीच्या 34 मोबाईल, किंमत 4 लाख 21 हजार रुपयाच्या मुद्देमालासह पाच आरोपींना अटक. वरिष्ठाचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई….. लातुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस ठाणे गांधीचौक हद्दी मधून मोबाईल चोरून नेल्याची घटना घडली होती. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिस ठाणे गांधी चौक गु.र.नं 606/2023 कलम 379 भादवी प्रमाणे गुन्हा […]

Read More

सोयाबीन चोरट्यांची टोळी हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

शेतक-यांचे सोयाबीन चोरी करणारे अट्ल गुन्हेगारांची टोळी स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली यांचेकडुन जेरबंद, सोयाबीन चोरीचे तब्बल ०७ गुन्हे उघड ०५ आरोपी एकुण १,०५,०००/- रू चे मुद्देमालासह ताब्यात….. हिंगोली(प्रतिनिधी)- सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन कळमनुरी हद्दीत मागील काही महीण्यापासुन शेतक-यांच्या शेतातील सोयाबीन चोरीचे गुन्हे घडलेले होते. त्याबाबत संबंधीत शेतकरी यांचे तकारी वरून पोलीस स्टेशन कळमनुरी येथे अज्ञात आरोपी […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!