लातुर मुरुड पोलिसांनी मोटारसायकल चोरीच्या आरोपात अटक आरोपीकडुन ५ मोटारसायकल केल्या हस्तगत…

मुरुड(लातुर)प्रतिनिधी –   सवीस्तर व्रुत्त असे की , पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशान्वये अपर पोलिस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात पोलिस ठाणे स्तरावर पोलिस स्टेशनला घडलेले किंमती मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्याकरिता पोलिस अधिकारी व अंमलदार यांना सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते,त्याअनुषंगाने पोलिस स्टेशनला दाखल असलेल्या विशेषतः मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता विशेष पथके स्थापन […]

Read More

फ्लिपकार्ट च्या हब मधुन मोबाईल चोरी करणारा वाकड पोलिसांच्या ताब्यात…

वाकड(पिंपरी-चिंचवड)महेश बुलाख –  सवीस्तर व्रुत्त असे की वाकड पोलीस ठाणे येथे दिनांक १८/११/२०२३ रोजी इन्स्टाकार्ट सर्व्हिस प्रा. लि., काळेवाडी, पुणे या फ्लिपकार्ट च्या हबमधील मॅनेजर यांचे तक्रारीवरुन त्यांचे हबमधील कामगार यांनी एकुण ९,४७,१६० /- रुपये किं. चे विविध कंपनीचे एकुण ३८ मोबाईल चोरीस गेलेबाबत वाकड पोलिस ठाणे गु.र.नं. १९९३ / २०२३ भा.द.वि. कलम ३८१, ३४ प्रमाणे गुन्हा […]

Read More

गॅरेज फोडणारा यास लोणावळा पोलिसांनी २ तासात केले गजाआड…

लोणावळा(पुणे ग्रामीण) – सवीस्तर व्रुत्त असे की पुणे  ग्रामीण जिल्हयामध्ये घरफोडी चोरीचे प्रमाणे वाढले असल्याने पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण अंकीत गोयल यांनी घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत सुचना दिल्या होत्या  त्या अनुषंगाने सहाय्यक पोलिस अधीक्षक लोणावळा विभाग लोणावळा सत्यसाई कार्तीक यांनी उपविभागीय पोलिस अधीकारी कार्यालयात गुन्हे प्रकटीकरण पथकाची मिटींग घेवुन घरफोडी चोरी उघडकीस आणणेबाबत सुचना व आदेश दिले त्यानुसार दिनांक […]

Read More

दोन एटीएम फोडले पण हाती फक्त 1900 रु. लागले

दोन एटीएम फोडले पण हाती फक्त 1900 रु. लागले पिंपरी – जुन्या सांगवी येथे एसबीआय बँकेचे दोन एटीएम चोरट्यांनी फोडले. मात्र, या दोन्ही एटीएम मधून चोरट्यांच्या हाती केवळ 1900 रुपये लागले. ही घटना शुक्रवार (दि.24) रोजी दुपारी साडेबारा वा.सु. जुन्या सांगवीतील महापालिकेच्या पाणी शुद्धीकरण केंद्रासमोरील राधानगर येथे घडली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]

Read More

आर्णी पोलिसांनी उघड केले ५ घरफोडीचे गुन्हे,५ लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत…

आर्णी(यवतमाळ) – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस स्टेशन आर्णी हद्दीत घडलेले चोरी,घरफोडीचे गुन्हे उघडकिस आणण्यकरीता पोलिस अधिक्षक यांनी आवश्यक त्या सुचना व आदेश निर्गमीत केले होते त्या अनुषंगाने खालील नमुद घरफोडीचे गुन्हे दाखल होते. १) अपराध क ७८७/२०२३ कलम ४५४,३८०, भा द वि. दिनांक १४/११/२०२३ ला दाखल. २) अपराध क ७८९/२०२३ कलम ४५७,३८० भा. दं.वि दिनांक […]

Read More

पोल्ट्री फार्म मधुन मोठ्या प्रमाणात कोंबड्या चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

अमरावती – सवीस्तर व्रुत्त असे की अमरावती ग्रामीण जिल्हयात मागील काही दिवसात पोल्ट्री फार्म मथुन मोठया प्रमाणात कोंबडया चोरून नेण्याच्या घटना वाढल्या असल्याचे निदर्शनास येताच नवनियुक्त पोलिस अधिक्षक विशाल आनंद  यांनी सदर गुन्हे उघडकिस आणुन चोरीचे गुन्हयांना आळा घालण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्या अनुशंघाने दिनांक २४/१२/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण चे पथक पोलिस स्टेशन खालापुर येथील […]

Read More

मोबाईल चोरट्यास सिटी कोतवाली पोलिसांनी ठोकल्या बेड्या..

सिटी कोतवाली(अमरावती शहर) – सवीस्तर व्रुत्त असे की पो स्टे सिटी कोतवाली पोलिस स्टेशन अमरावती  शहर येथे फिर्यादी  मेघा सतीश ओरीया वय 21 वर्ष रा मैसानंगज अमरावती यांनी दिनांक 23.10.2023 रोजी  येवुन रिपोर्ट दिला की, ती  दि. 22/10/2023 फिर्यादी ही घरी झोपली असतांना व तिचा  मोबाईल तीच्या आईजवळ होता रात्री 11:50 वा अचानक फिर्यादीला त्यांच्या आई चा ओरडण्याचा […]

Read More

सराफास लुटणारे तिघे करमाड पोलिसांचे ताब्यात…

करमाड(छत्रपती संभाजी नगर) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की फिर्यादी  मुरलीधर विठ्ठलराव मैद वय ५० वर्षे रा. ओमसाईनगर, हर्सुल जि. छत्रपती संभाजीनगर यांनी  करमाड पो.स्टे ला तक्रार दिली की, दिनांक १६/११/२०२३ रोजी ०६.०० वाजेच्या सुमारास त्याची करमाड येथील सराफा दुकान बंद करुन छत्रपती संभाजीनगर येथे घरी जात असतांना आदर्श स्टील दुकानाच्या समोर रोडवर फिर्यादी हा लघुशंका करण्यासाठी […]

Read More

अहमदनगर येथील सराईत मोटारसायकल चोरट्यांना पुणे स्थानिक गुन्हे शाखेने मुद्देमालासह घेतले ताब्यात,१६ गुन्हे केले उघड…

नारायणगाव (पुणे ग्रामीण) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की  खेड- जुन्नर उपविभागात मोटार सायकल चोरीचे गुन्हयांमध्ये वाढ झाली होती. त्या अनुषंगाने पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकीत  गोयल यांनी सदर मोटार सायकल गुन्ह्यांचा तपास करून लवकरात लवकर आरोपींना अटक करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या. पथकाने मोटार सायकल चोरीचे गुन्हयांमध्ये जामीनावर सुटलेले आरोपींना तपासण्यास सुरूवात केली […]

Read More

माजी पोलिस उपनिरीक्षकाच्याच घरावर दरोडा,पती पत्नी जखमी…

माजी पोलिस उपनिरीक्षकाच्याच घरावर दरोडा; पती पत्नी जखमी धाराशिव – भूम तालुक्यातील वालवड येथील सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रामचंद्र लक्ष्मण शिंदे यांच्या घरी मध्यरात्री चोरांनी सशस्त्र दरोडा टाकला. मास्क घातलेल्या चोरांनी यावेळी केलेल्या मारहाणीत शिंदे व त्यांच्या पत्नी जखमी झाल्या आहेत. कपाटातील साडेसात लाख रुपयांचे दागिने व रोख २० हजार रुपये घेऊन दरोडेखोर पसार झाले. […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!