स्थागूशा अमरावती ग्रामीणची जुगार विरोधी कारवाई; 10 जणांवर गुन्हे दाखल
स्थागूशा अमरावती ग्रामीणची जुगार विरोधी कारवाई; 10 जणांवर गुन्हे दाखल शिरजगाव(अमरावती ग्रामीण) – जुगार, घरफोडी, वाहन चोरी, अवैध धंदे, विनापरवाना शस्त्र, यांसारख्या वाढत्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता. हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. म्हणुन पोलिसांचे पथक हे गस्तीस होते. गस्तीस असताना पोलिसांना माहिती […]
Read More