लग्नात आयफोन – दागिन्यांची चोरी करणारा चोरटा तीन तासातच गजाआड; वऱ्हाडी मंडळींनी पोलिसांचे मानले आभार
लग्नात आयफोन – दागिन्यांची चोरी करणारा चोरटा तीन तासातच गजाआड; वऱ्हाडी मंडळींनी पोलिसांचे मानले आभार जळगाव – विवाह सोहळ्यातून आयफोन मोबाईलसह सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या एका चोरट्यास फुटेज आणि तांत्रीक माहितीच्या आधारावर पकडण्यात चाळीसगाव पोलिसांना यश मिळाले आहे. विशेष म्हणजे माहिती मिळताच 03 तासांपेक्षा कमी कालावधीत गुन्हा उघडकीस आणल्यामुळे पोलिसांच्या कामाचे वधू -वराकडील नातेवाईकांनी कौतुक […]
Read More