चाळीसगाव सहाय्यक पोलिस अधिक्षक यांचे पथकाची वाळुमाफीयावर धडाकेबाज कार्यवाही,कोटीच्या वर मुद्देमाल जप्त….

चाळीसगाव उपविभागिय पोलिस अधिकारी यांचे पथकाची अवैध वाळू उपसा करणाऱ्यावर धडक कारवाई…. चाळीसगाव(जळगाव)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि(२४) रोजी चाळीसगाव उपविभागाचे सहाय्यक पोलिस अधीक्षक यांना भडगांव पोलिस स्टेशन हद्दीत वाकगावाजवळ गिरणा नदी पात्रात काही लोक बेकायदेशीररित्या अवैध वाळू उपसा करुन तीची वाहतुक करत आहेत अशी गोपनीय माहिती मिळाल्याने कायदेशीर कार्यवाही करणे कामी पथकासह सदर ठिकाणी जावुन […]

Read More

चाळीसगाव रोड पोलिसांनी दुचाकी चोरटा पकडला,पण त्याचे घरुन मिळाले असे काही…

चाळीसगाव पोलिसांनी अट्टल मोटारसायकल चोरट्यास केली अटक,त्याच्या ताब्यातुन मिळाला गुंगींचे औषधाचा साठा…. धुळे (प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,गुंगीचे औषध वापरून मोटारसायकल चोरी करणाऱ्या चोरट्याला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून शिताफीने अटक करण्यात चाळीसगाव पोलिसांना यश मिळाले आहे. या मध्ये त्याच्याकडून 4 मोटारसायकली या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी फिर्यादी अल्पेश भटूलाल दुधावत यांनी […]

Read More

अवैधरित्या वाळुची वाहतुक करणारे केळवद पोलिसांचे ताब्यात…

अवैधरित्या वाळुची वाहतुक करणारे नाकाबंदी दरम्यान केळवद पोलिसांचे ताब्यात…..     केळवद(नागपुर) ग्रामीण प्रतिनिधी – याबाबत सवीस्त व्रुत्त असे की,दि.(२३) रोजी पोलिस स्टेशन केळवद हद्दीत केळवद पोलिस व उपविभागिय पोलिस अधिकारी आपआपले पथकांसह पेट्रोलिंग करीत असताना मुखबिरद्वारे मिळालेल्या खबरे वरुन  मौजा कवठा शिवारातील पादरी खापा (म. प्र.) येथुन येणाऱ्या पांधन रोडवर रात्री ८.३० चे दरम्यान पोहचुन […]

Read More

मोटारसायकल चोरट्यास ६ तासाचे आत घेतले ताब्यात…

रामदासपेठ अकोला पोलिसांनी मोटार सायकल चोरीचा  गुन्हा ०६ तासात केला उघड…. अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(२३) रोजी फिर्यादी नामे राजु छटटु बहिरेवाले वय ४९ वर्ष व्यवसाय हमाली रा. मोहमदी मस्जीद जवळ, गवळीपुरा, अकोला यांनी पोलिस स्टेशनला येवुन रिपोर्ट दिला कि, सकाळी ०९.३० वा दरम्यान रेल्वे स्टेशन परिसरात त्याची बजाज कंपणीची पल्सर १२५ सिसि काळ्या रंगाची जिचा […]

Read More

पोलिस अधिक्षक,हिंगोली यांची वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी…

मागील वर्षाच्या तुलनेत हिंगोली पोलिस दलाची अवैध धंदयाविरुदध व प्रतिबंधक कार्यवाहीत वाढ… हिंगोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर माहीती अशी की,हिंगोली जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्हयाचा पोलिस अधीक्षक पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर अवैध धंदयाविरुदध व प्रतिबंधक स्वरूपाची मोठया प्रमाणात कार्यवाही करण्यात आली आहे. तसेच जिल्हयातील मालाविरुदधच्या गुन्हयांना कठोरपणे आळा घालुन गुन्हे उघड होण्याचे प्रमाण सुदधा […]

Read More

रेल्वेच्या कामासाठी आणलेली तांब्याच्या तार चोरी प्रकरणातील सर्व आरोपी कळमेश्वर पोलिसांचे ताब्यात….

जबरी चोरीच्या गुन्हयातील आरोपीस कळमेश्वर पोलिसांनी केले जेरबंद…. कळमेश्वर(नागपुर) ग्रामीण प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, फिर्यादी संजय मधुकर चौव्हाण, वय ४५ वर्ष, रा. नवटे, पोस्ट- हरचेरी, ता. जि. रत्नागिरी, ह. मुसकोहळी-मोहळी शिवार, कोहळी ता. कळमेश्वर, जि. नागपूर यांचे मालक गंगाराम चाटीला रा. गोरेगाव मुंबई यांना उप मध्य विदयुत अभियंता मध्य रेल्वे ऑफिस नागपूर यांचे कडून […]

Read More

सिटी कोतवाली पोलिसांनी २४ तासाचे आत उघड केला चोरीचा गुन्हा…

सिटी कोतवाली पोलिसांनी २४ तासाचे आत उघड केला चोरीचा गुन्हा…. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन सिटी कोतवाली अमरावती शहर येथे दि.(20) रोजी फिर्यादी नामे संतोष वसंतराव भडके वय 38 वर्ष रा. सावनेर ता. नांदगाव खंडेश्वर जि. अमरावती यांनी पोस्टे सिटी कोतवाली येथे फिर्याद दिली की, दि. 20/02/2024 रोजी ते व त्याचा मित्र सारंग […]

Read More

नांदेड स्थागुशा पथकाने उघड केले घरफोडीचे १७ गुन्हे,१०लक्ष रु चा मुद्देमाल जप्त…

नांदेड स्थागुशाने घरफोडी करणाऱ्या दोन आरोपींना केली अटक… नांदेड (प्रतिनिधी) – जिल्हयात घरफोडीचे प्रमाण वाढल्याने घरफोडी करणारे गुन्हेगार यांचा शोध करणेकामी पोलिस अधिक्षक श्रीक्रुष्ण कोकाटे यांनी स्थानिक गुन्हे शाखा नांदेड येथील पोलिस निरीक्षक यांना आदेश दिले होते. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांनी त्यांचे शाखेतील पोउपनि दत्तात्रय काळे यांचे पथक तयार करुन नांदेड शहरातील घरफोडी करणारे […]

Read More

सदर नागपुर पोलिसांनी अट्टल चोरट्यास ताब्यात घेऊन उघड केले अनेक गुन्हे….

सराईत मोबाईल चोरट्यास सदर  पोलिसांनी केली अटक,अनेक गुन्हे केले उघड…. नागपूर शहर (प्रतिनिधी) – नागपूर शहर पोलिसांनी गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोरणाऱ्या एका अट्टल मोबाईल चोरट्यास मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून शिताफीने अटक केली आहे. त्याच्याकडून एक हिरो होन्डा पॅशन काळ्या रंगाची क्र.MH 31 CD 6295 कि.अं. १५,०००/- रु. आणि वेगवेगळ्या कपंनीचे एकुण ३३ अँड्रॉईड […]

Read More

सराईत मोटारसायकल चोरट्यास स्थागुशा पथकाने घेतले ताब्यात,घरफोडी व चोरीचे गुन्हे केले उघड….

अट्टल मोटारसायकल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद…. भंडारा (प्रतिनिधी) – जिल्हयात सतत वाढत्या मोटारसायकल चोरीचे प्रमाण पाहता पोलिस निरीक्षक नितीनकुमार चिंचोळकर यांच्या नेतृत्वात स्थागुशा पथकाने मिळालेल्या गोपनीय माहीतीच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास करून आरोपी- करण परमानंद मानापुरे (वय २३ वर्षे), रा.बेलघाटा वार्ड, पवनी त. पवनी, जि.भंडारा याला अटक करून याच्या ताब्यातुन एकुण ५ मोटारसायकली ज्यांची […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!