सराईत मोटारसायकल चोरट्यास स्थागुशा पथकाने घेतले ताब्यात,जिल्हा व जिल्ह्याबाहेरील ८ मोटारसायकल चोरीचे गुन्हे केले उघड…

अट्टल मोटारसायकल चोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात… अमरावती(ग्रामीन प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,विशाल आनंद, पोलिस अधिक्षक अमरावती ग्रा.यांनी जिल्हयात मोटर सायकल चोरीला आळा बसावा याकरीता जिल्हयातील मोटर सायकल चोरटयांचा शोध घेवुन गुन्हे उघडकिस आणने बाबत आदेशित केले होते त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सदर मोटारसायकल चोरीचा तपास करीत असतांना गुप्त बातमीदाराकडुन माहीती प्राप्त झाली कि, एक विधिसंघर्षित बालक […]

Read More

अवघ्या १२ तासात लोणी हद्दीतील जबरी चोरी केली उघड…

१२ तासाचे आत जबरी चोरीतील आरोपी स्था.गु.शा पथकाने केला जेरबंद….. अमरावती(ग्रामीण प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक १९/०२/२०२४ रोजी फिर्यादी चंद्रभागाबाई पांडुरंग ईगोले वय ९५ वर्ष रा. कोठोडा यांनी पोस्टे. लोणी येथे येवुन तकार दिली की दिनांक १८/०२/२०२४ रोजी सायं. ७.३० वा दरम्यान  त्याचे घरी एकटया असतांना कोणीतरी अज्ञात इसमाने घरात प्रवेश करून त्याच्या चेह-यावर कपडा […]

Read More

काही तासाचे आत उघड केला मोटारसायकल चोरीचा गुन्हा,चोरट्याकडुन ३ दुचाकी जप्त…

सिटी कोतवाली पोलिस स्टेशनहद्दीतुन चोरीस गेलेली दुचाकी व चोरट्यास शोधण्यात सिटी कोतवाली पोलिसांना यश,आरोपीकडुन ३ दुचाकी केल्या जप्त…. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक १७ रोजी पोलिस स्टेशन सिटी कोतवाली येथे निलेश रुपराव चौधरी वय 43 वर्ष, रा परलाम ता भातकुली जि अमरावती यांनी पो.स्टे. ला  तक्रार दिली की त्यांनी त्यांची दुचाकी हिरो स्प्लेंडर प्लस […]

Read More

कत्तलीसाठी जाणारे गोवंशीय जनावरांचे वाहन केळवद पोलिसांनी शिताफिने घेतले ताब्यात…

कत्तलीकरीता गोवंशाची वाहतुक करणारे नाकाबंदी दरम्यान केळवद पोलिसांचे ताब्यात… केळवद(नागपुर)ग्रामीण प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक-17 रोजी रात्री पोलिस स्टेशन केळवद हद्दीत पथकासह नाकाबंदी करीत असताना मुखबिरद्वारे खबर मिळाली व मिळालेल्या खबरे वरुन मौजा खुर्सापार चेकपोस्ट येथे दिनांक-18 रोजी रात्री 01/00 वाजता मौजा खुर्सापार आर.टी.ओ चेकपोस्ट येथे पांढुर्णा (मध्यप्रदेश) कडुन नागपुर कडे जाणा-या हायवे […]

Read More

वाशिम स्थागुशा पथकाने अट्टल मोटारसायकल चोरट्यास अटक करुन मोटारसायकल चोरीचे १० गुन्हे उघड…

मोटारसायकल चोरट्यास जेरबंद करण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश,विविध गुन्ह्यातील १० मोटारसायकल जप्त..,. वाशिम(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पो.स्टे.वाशिम शहर येथे दाखल अप.क्र.९३२/२२, कलम ३७९ भादंवि अन्वये दाखल गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास करत असतांना गुप्त बातमीदाराकडून प्राप्त माहितीच्या आधारे ग्राम  शिवणी भेंडेकर, ता. मंगरूळपीर, जि.वाशिम येथील ३२ वर्षीय ईसमास ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याच्याकडून […]

Read More

अट्टल घरफोड्या हनीफ भद्रकाली पोलिसांचे ताब्यात…

घरफोड्या करणारा अट्टल गुन्हेगार हनीफ पठाण यास भद्रकाली पोलिसांनी केले जेरबंद… नाशिक (शहर प्रतिनिधी) – जुगार, घरफोडी, वाहन चोरी, अवैध धंदे, गांजा तस्करी विक्री, विनापरवाना शस्त्र, यांसारख्या वाढत्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता. हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून नाशिक शहरात घडणाऱ्या गुन्हयांना प्रतिबंध करणेकामी आयुक्तालय हद्दीत दिवसा व रात्री प्रभावीपणे गस्त घालणेबाबत […]

Read More

सराईत घरफोड्या अक्षय स्थागुशा च्या ताब्यात,२ घरफोडीचे व १ मोटारसायकल चोरीचा गुन्हा केला उघड…

स्थानिक गुन्हे शाखेने उघड केले घरफोडीचे दोन गुन्हे व मोटर सायकल चोरीचा एक गुन्हा,एक आरोपी ताब्यात… यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यवतमाळ जिल्हयात वाढत्या चोरी, घरफोडी व मोटर सायकल चोरी चे गुन्हयांना प्रतिबंध  करण्यासाठी व घडलेले गुन्हे उघडकीस आणण्या करीता पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांना आदेशीत केले होते त्याच […]

Read More

अमरावती शहर गुन्हे शाखा युनीट १ उघड केला घरफोडीचा गुन्हा,आरोपींसह मुद्देमाल हस्तगत…

अमरावती शहर गुन्हे शाखा युनिट १ ने पो.स्टे. गाडगेनगर येथे दाखल घरफोडीचा गुन्हा केला उघड… अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस आयुक्तालय अमरावती शहर हददीमध्ये दाखल झालेले घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी,पोलिस उपआयुक्त मुख्यालय सागर पाटील व सहायक पोलिस आयुक्त गुन्हे  शिवाजी बचाटे यानी मार्गदर्शक सुचना केल्या होत्या त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट […]

Read More

मालेगाव परीसरातुन सराईत मोटारसायकल चोरटे स्थागुशा पथकाने शोधुन वेगवेगळ्या गुन्ह्यातील १३ मोटारसायकल केल्या जप्त…

मालेगावातील सराईत मोटर सायकल चोरांचा पर्दाफाश चोरीच्या १३ मोटर सायकल केल्या जप्त… मालेगाव(नाशिक ग्रामीण) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नाशिक ग्रामीण जिल्हयातील मालेगाव शहरासह नजीकचे तालुक्यांमध्ये मोटर सायकल चोरीचे वाढत्या गुन्हयांना प्रतिबंध घालण्यासाठी  पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी प्रलंबित  गुन्हयांचा आढावा घेवून कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्याअनुषंगाने अपर पोलिस अधीक्षक मालेगाव  अनिकेत भारती, उपविभागीय पोलिस अधिकारी […]

Read More

सराईत मोटारसायकल चोरट्यास स्थागुशा पथकाने घेतले ताब्यात,४ मोटारसायकल केल्या हस्तगत…

सराईत मोटारसायकल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात,4 मोटरसायकल केल्या जप्त…. लातुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे  की,पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशान्वये अपर पोलिस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात जिल्ह्यातील विविध पोलिस स्टेशनला घडलेले मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्याकरिता पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सूचना व […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!