पोल्ट्री फार्म मधुन मोठ्या प्रमाणात कोंबड्या चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

अमरावती – सवीस्तर व्रुत्त असे की अमरावती ग्रामीण जिल्हयात मागील काही दिवसात पोल्ट्री फार्म मथुन मोठया प्रमाणात कोंबडया चोरून नेण्याच्या घटना वाढल्या असल्याचे निदर्शनास येताच नवनियुक्त पोलिस अधिक्षक विशाल आनंद  यांनी सदर गुन्हे उघडकिस आणुन चोरीचे गुन्हयांना आळा घालण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्या अनुशंघाने दिनांक २४/१२/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण चे पथक पोलिस स्टेशन खालापुर येथील […]

Read More

मोबाईल चोरट्यास सिटी कोतवाली पोलिसांनी ठोकल्या बेड्या..

सिटी कोतवाली(अमरावती शहर) – सवीस्तर व्रुत्त असे की पो स्टे सिटी कोतवाली पोलिस स्टेशन अमरावती  शहर येथे फिर्यादी  मेघा सतीश ओरीया वय 21 वर्ष रा मैसानंगज अमरावती यांनी दिनांक 23.10.2023 रोजी  येवुन रिपोर्ट दिला की, ती  दि. 22/10/2023 फिर्यादी ही घरी झोपली असतांना व तिचा  मोबाईल तीच्या आईजवळ होता रात्री 11:50 वा अचानक फिर्यादीला त्यांच्या आई चा ओरडण्याचा […]

Read More

सराफास लुटणारे तिघे करमाड पोलिसांचे ताब्यात…

करमाड(छत्रपती संभाजी नगर) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की फिर्यादी  मुरलीधर विठ्ठलराव मैद वय ५० वर्षे रा. ओमसाईनगर, हर्सुल जि. छत्रपती संभाजीनगर यांनी  करमाड पो.स्टे ला तक्रार दिली की, दिनांक १६/११/२०२३ रोजी ०६.०० वाजेच्या सुमारास त्याची करमाड येथील सराफा दुकान बंद करुन छत्रपती संभाजीनगर येथे घरी जात असतांना आदर्श स्टील दुकानाच्या समोर रोडवर फिर्यादी हा लघुशंका करण्यासाठी […]

Read More

अहमदनगर येथील सराईत मोटारसायकल चोरट्यांना पुणे स्थानिक गुन्हे शाखेने मुद्देमालासह घेतले ताब्यात,१६ गुन्हे केले उघड…

नारायणगाव (पुणे ग्रामीण) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की  खेड- जुन्नर उपविभागात मोटार सायकल चोरीचे गुन्हयांमध्ये वाढ झाली होती. त्या अनुषंगाने पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकीत  गोयल यांनी सदर मोटार सायकल गुन्ह्यांचा तपास करून लवकरात लवकर आरोपींना अटक करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या. पथकाने मोटार सायकल चोरीचे गुन्हयांमध्ये जामीनावर सुटलेले आरोपींना तपासण्यास सुरूवात केली […]

Read More

माजी पोलिस उपनिरीक्षकाच्याच घरावर दरोडा,पती पत्नी जखमी…

माजी पोलिस उपनिरीक्षकाच्याच घरावर दरोडा; पती पत्नी जखमी धाराशिव – भूम तालुक्यातील वालवड येथील सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रामचंद्र लक्ष्मण शिंदे यांच्या घरी मध्यरात्री चोरांनी सशस्त्र दरोडा टाकला. मास्क घातलेल्या चोरांनी यावेळी केलेल्या मारहाणीत शिंदे व त्यांच्या पत्नी जखमी झाल्या आहेत. कपाटातील साडेसात लाख रुपयांचे दागिने व रोख २० हजार रुपये घेऊन दरोडेखोर पसार झाले. […]

Read More

दुकानाचे शटर फोडुन चोरी करणारी टोळी उमरेड पोलिसांच्या ताब्यात…

उमरेड(नागपुर ग्रामीण) – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस स्टेशन उमरेड येथे दिनांक १८/११/२०२३ रोजीच्या मध्यरात्री मार्केट परिसर व इतर ठिकाणी मोसानी येवुन एकुण ०८ दुकानाचे शटर तोडुन दुकानातील मुद्देमाल व नगदी रक्कम चोरुन नेली होती. सदर प्रकरणात पोलिस स्टेशन उमरेड येथे  अप ६६७ / २३ कलम 457, 380, 511, 427,34 भादवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मार्केट परिसरामध्ये […]

Read More

मध्यप्रदेशातुन अमरावती येथे येऊन दुचाकी चोरी करायचा,चोरी करुन फरार व्हायचा पण यावेळी डाव फसला…

अमरावती प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की  दि.२२/११/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीन चे पथक मोटर सायकल चोरणा-या आरोपींबाबत माहीती घेत असता पथकाला गोपनिय खबर मिळाली कि, सागर शेलुकर रा. बेलकुंड, मध्यप्रदेश याने होन्डा शाईन कंपणीची मोटर सायकल चोरली आहे आणि तो सध्या  तिच  मोटरसायकल घेवुन घाटलाडकी येथे विकण्याकरीता आलेला आहे. अशा गोपनिय खबरेवरुन स्थानिक गुन्हे शाखेचे […]

Read More

सराईत वाहनचोर भारती विद्यापीठ पोलिसांच्या जाळ्यात…

भारती विद्यापीठ(पुणे शहर) सायली भोंडे – सवीस्तर व्रुत्त असे की भारती पोलीस स्टेशन हद्दीत दुचाकी वाहन चोरीचे प्रमाण वाढल्यामुळे  वरीष्टांनी तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना वाहन चोरीच्या गुन्हयांना प्रतिबंध करण्यासाठी पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे पेट्रोलींग करीत असताना पोलिस अंमलदार मितेश चोरमोले, अवधुत जमदाडे, […]

Read More

सराईत मोटारसायकल चोरट्यास दिघी पोलिसांनी केली शिताफीने अटक…

दिघी(पिंपरी चिंचवड) महेश बुलाख – सवीस्तर व्रुत्त असे की दिघी पोलिस ठाणे मधील पोलिस हवा. रामदास मुकणे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक इसम चोरीची मोटार सायकल दाभाडे सरकार चौकाचे पुढे चन्होली बायपास रोड, चन्होली बु ,ता. हवेली, जि. पुणे याठिकाणी घेवून येणार आहे, अशी माहिती मिळताच त्यांनी त्याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिघी पोलिस ठाणे, पिंपरी […]

Read More

वाढदिवसाच्या पार्टीचे निमित्य करुन मैत्रिनीच्या बहीनीच्या घरी मित्राच्या सहकार्याने केली चोरी,अन् डाव फसला…

हिंगणघाट(वर्धा) – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक 17.11.2023 रोजी फिर्यादी वृषाली रमेश सुरकार, वय 24 वर्षे, रा. ज्ञानेष्वर वार्ड, हिंगणघाट या आपले परीवार व मित्रासह रात्री 08.30 वा. घराला कुलूप लावून वाढदिवसाच्या निमित्ताने जेवण करण्याकरिता हॉटेल मध्ये गेल्या होत्या. जेवण करून रात्री 09.45 वा. त्या घरी परत आल्या तेव्हा त्यांना घराला लावलेले कुलूप दिसून आले नाही. आत मध्ये जाऊन […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!