ॲमॅझॅान गोडाऊन येथे चोरी करणारा सिटी कोतवाली पोलिसांच्या ताब्यात…

सिटी कोतवाली(अमरावती शहर) – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस स्टेशन  सिटी  कोतवाली, अमरावती शहर येथे, फिर्यादी मयुर भाउराव शिंदे वय 34 वर्ष लीगल कार्यकारी अधिकारी एनटेक्स ट्रान्सपोटेशन सर्विसेस प्रायव्हेट लिमीटेड यांनी दि. 22/05/2023 रोजी पो.स्टे ला येवुन तक्रार दिली की, यातील आरोपी उत्कर्ष हरीभाऊ जवळकर वय 22 वर्ष रा. हनुमान नगर अमरावती हा अमेझॉन गोडाउन मध्ये कामास […]

Read More

कळंब पोलिसांनी हस्तगत केली चोरीस गेलेले दुचाकी वाहन…

कळंब(यवतमाळ)- सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस स्टेशन कळंब यवतमाळ येथे दि.०९/११/२०२३ रोजी फिर्यादी नितेश रामदास केराम वय ३६ वर्षे रा-डोंरगखर्डा यांनी रिपोर्ट दिला, दि. ०६/११/२०२३ रोजी रात्री ०९.३० फिर्यादी यांची होंडा कंपनीची अॅक्टीव्हा मोटारसायकल एम एच ३० एडी ७२१४  अॅदाजे किंमत २५०००/-₹ ही ग्राम डोंगरखर्डा येथील त्यांची आत्या निर्मला येरमे यांचे घरासमोर उभी करून ठेवली असता कोणीतरी अज्ञात चोरटयाने […]

Read More

आंतराज्यीय चोरटे हिंगणघाट पोलिसांच्या ताब्यात,अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता…

हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की दिनाक 27/06/23 रोजी पहाटे 3.30 वाजता दरम्यान हिंगणघाट मोहता चौक येथे असलेले पंकज कोचर यांचे कोचर कृषी केंद्र या दुकानाचे सेटरचे कुलूप तोडून दुकानांमध्ये प्रवेश करून दुकानात ठेऊन असले नगदी 10,3000/- रू अनोळखी ईसमाने चोरून नेले होते त्यानुसार पोलिस स्टेशन हिंगणघाट येथे अप  क्रमांक 732/2023 भादवि कलम 380,457,34 नुसार  गुन्हा […]

Read More

चिंतामणी मंदीरातील मुकुट चोरणारा चोरटा २४ तासात दारव्हा पोलिसांचे ताब्यात…

दारव्हा(यवतमाळ) – सवीस्तर व्रुत्त असे की  दारव्हा शहर व पंचक्रोशीतील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या यवतमाळ मार्गावरील चिंतामणी गणपती मंदीरातील मुर्तीचा चांदीचा मुकुट काल संध्याकाळी 06/15 वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने चोरुन नेला ही वार्ता शहर व परिसरात समजताच नागरींकामध्ये एकच खळबळ उडाली होती. या संबंधाने पो.स्टे. दारव्हा येथे अपराध नंबर 946/2023 भा.द.वि.379 प्रमाणे दाखल करण्यात आला होता. याबाबत वरिष्ठांना माहीती […]

Read More

घरकाम करता करता मालकिणीच्या किंमती दागीण्यांवर मारला डल्ला…

गाडगेनगर(अमरावती शहर)प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस ठाणे गाडगेनगर हद्दीत श्रीमती सुरेखाताई दिगाबर लुंगारे, भाजपा नगरसेविका रा. कांतानगर, अमरावती ह्या त्यांची बहिण श्रीमती पद्मा महल्ले यांचेसह घरी असतांना दिनांक ११.१०.२०२३ रोजी दुपारी ०१.३० वा चे दरम्यान त्यांचे पर्समधील सोन्याची ३.५० ग्रॅम अंगठी, २३ ग्रॅम वजनाचा सोन्याची चैन, तसेच ड्रेसिंग टेबलवर ठेवलेली एक हिन्याची अंगठी […]

Read More

जबरी चोरी करुन पसार होणार्या सराईत चोरट्यांना गंगापुर पोलिसांनी फिल्मीस्टाईल केली अटक…

गंगापुर(छत्रपती संभाजी नगर)प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक १५/११/२३ रोजी मध्यरात्री ०१.०० वा सुमारास  पोलिस ठाणे गंगापुर हद्यीतील छत्रपती संभाजीनगर ते अहमदनगर महामार्गावरिल भेंडाळा फाटाच्या पुढे नादी पेट्रोल पंपाच्या जवळ असलेल्या महाराष्ट्र ढाबा येथे तीन अज्ञात व्यक्तीने हॉटेल मध्ये घुसून हॉटेलच्या कॅश काउंटर जवळ झोपलेले हॉटेल मालक फिरोज सांडू शेख वय २७ वर्षे रा. ढोरेगाव […]

Read More

पार्किंगमधे उभ्या असलेल्या गाडीची काच फोडुन त्यातील मुद्देमाल लंपास करणाऱ्या सराईत चोरट्यास यवत पोलिसांनी घातल्या बेड्या…

यवत(पुणे)प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात हॉटेलसमोर असलेल्या पार्किंगमधून चारचाकी गाडीच्या काचा फोडून बॅगेची चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला यवत पोलिसांनी जेरबंद केले. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, ८ ऑक्टोबर रोजी वाखारी गावाच्या हद्दीतील हॉटेल ‘निर्माण’ समोर उभ्या असलेल्या कारची पाठीमागची काच फोडून मोबाईलसह १९ हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याचा गुन्हा यवत पोलिस स्टेशन येथे दाखल करण्यात आला होता.याबाबत यवत पोलिस स्टेशन […]

Read More

सराईत सोनसाखळी चोरास चिखली पोलिसांनी केली अटक,२ गुन्ह्याची केली उकल…

चिखली(पिंपरी चिंचवड)महेश बुलाख –  सवीस्तर व्रुत्त असे की सध्या दिवाळी सणाची धामधुम असल्याने मोठया प्रमाणात महिला व नागरिक हे बाजारामध्ये कपडे, दागिने, इत्यादींची खरेदी करण्यासाठी बाहेर पडत असतात. याचाच फायदा घेवुन सोनसाखळी चोर हे बाजारामध्ये दागिने घालुन आलेल्या महिलांवर पाळत ठेवुन त्या रोडने चालत जात असताना अचानकपणे येवुन महिलांचे अंगावर असलेले दागिने जबरदस्तीने ओढुन खेचुन जबरी चोरी करतात. त्याला प्रतिबंध […]

Read More

गोंदीया शहर पोलिसांनी घरफोडी करणारे दोघे घेतले ताब्यात,घरफोडीचा १ गुन्हा केला उघड…

गोंदिया(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की  की, तक्रारदार महिला- खुर्शीदा नसिर शेख रा. पंचशिल चौक माताटोली गोंदिया हया दि. 28 /10 / 2023 रोजी सकाळी 08.00 वा. पतीसोबत मुलीकडे नागपूरला कार्यक्रमाकरीता गेल्या होत्या. कार्यक्रम आटोपुन दि. 01/11/2023 रोजी 12. 00 वा. घरी परत आलेवर घराचा मुख्य दरवाज्याचा कडी-कोयंडा तुटलेला दिसून आला. घरात जावून पाहीले असता, घरातील लोखंडी […]

Read More

शेतवस्तीवर दरोडा टाकुन पळ काढतांना,पोलिसांवर हल्ला करणारे ७ दरोडेखोरांना पोलिसांनी अथक परीश्रमानंतर शिताफिने केली अटक….

छत्रपती संभाजीनगर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की  दिनांक 8/11/2023 रोजी रात्री 11:30 वाजेच्या सुमारास सपोनि संदीप पाटील पोलिस ठाणे शिवुर हे शिवुर परिसरात रात्रगस्त कामी असतांना त्यांना माहिती मिळाली कि, मणेगाव हद्दीतील शेतवस्तीवर विष्णु पंढरीनाथ सुरासे यांचे घरी काही अज्ञात ईसमांनी शस्त्र दरोडा टाकला असुन तेथुन सोने व चांदीचे दागिने, मोबाईल,रोख 45,000/- रुपयांचा ऐवज घेवुन […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!