कारच्या चालकानेच चोरले मालकाचे पैसे,भद्रकाली पोलिसांनी शिताफीने हिंगोली येथुन घेतले ताब्यात…

मालकाचे कारमधुन ३ लाखांची रोकड लंपास करणारा ड्रायव्हर पोलिसांचे जाळयात,भद्राकाली पोलिसांची कामगिरी…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.२३/०१/२०२४ रोजी इसम नामे श्री. गणपत सुखदेव हाडपे रा. गंगापुर रोड, नाशिक हे त्यांचे कामाकरीता जिल्हा परिषद कार्यालय, नाशिक याठिकाणी त्यांचे स्कोडा गाडीने चालक नामे प्रशांत गवळी मुळ रा. वाशिम जिल्हा याचेसह गेले होते. त्यावेळी त्यांनी सोबत […]

Read More

लातुर परीसरात चोरी करणारी सराईत गुन्हेगांरांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

स्थानिक गुन्हे शाखेने केली मोटारसायकल व मोबाईल चोरणाऱ्या टोळीला अटक. चोरीचे 21 मोबाईल, 11 मोटर सायकली,1 लॅपटॉप असा एकूण 08 लाख 32 हजार रुपयाच्या मुद्देमालासह 6 आरोपींना  केली अटक,चोरीचे 8 गुन्हे केले उघड….. लातुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस ठाणे एमआयडीसी हद्दीमधून मोटार सायकल चोरून नेल्याची घटना घडली होती. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिस ठाणे एमआयडीसी […]

Read More

गिट्टीखदान पोलिसांनी सराईत दुचाकी चोरट्यास घेतले ताब्यात,उघड केले ५ गुन्हे…

सराईत वाहन चोरट्यास गिट्टीखदान पोलिसांनी घेतले ताब्यात,०५ गुन्हे उघडकीस, २,९५,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त… नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक २०/१/२४  चे ४.०० वा. ते ५.०० वा. चे दरम्यान, पोलिस ठाणे गिट्टीखदान हद्दीत, मानवता नगर, येथे राहणारे फिर्यादी मनिष अरूण भोयर, वय ३३ वर्षे, यांनी त्यांची हिरो होन्डा स्प्लेंडर प्लस क्र. एम. एच ३१ ई.एल […]

Read More

दोन मोटारसायकल चोरट्यांना धाराशिव एलसीबीने केली अटक…

दोन मोटारसायकल चोरट्यांना धाराशिव एलसीबीने केली अटक… धाराशिव (प्रतिनिधी) – जिल्ह्यात वाढत्या चोरी, घरफोडी आणि मोटारसायकल चोरी इत्यादी गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी व गुन्हे उघडकीस आणण्याकरीता पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांनी गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना संबंधित सर्व अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. म्हणुन एलसीबीचे पथक कारवाई साठी गस्तीस होते. त्या वेळी मिळालेल्या […]

Read More

अट्टल दुचाकी चोरटे लागले स्थागुशा पथकाचे गळाला,त्यांचेकडुन १० दुचाकी केल्या हस्तगत…

अट्टल मोटारसायकल चोरट्यांना धुळे LCB पथकाने शिताफिने केली अटक… धुळे (प्रतिनिधी) – जुगार, घरफोडी, वाहन चोरी, अवैध धंदे, विनापरवाना शस्त्र, यांसारख्या वाढत्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता. या मध्ये खास करून मोटार सायकल चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत होती. तेव्हा कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक, धुळे यांनी धुळे परिसरात होणारे मोटार सायकल […]

Read More

मोबाईल शॅापी फोडनार्या सराईत चोरट्यास चाळीसगाव रोड पोलिसांनी २४ तासात केली अटक…

मोबाईल शॉप फोडणा-या सराईत आरोपीला 24 तासाचे आत केले जेरबंद,चाळीसगाव रोड पोलिस स्टेशनची कार्यवाही…. धुळे(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.25/01/2024 रोजी फिर्यादी मोहम्मद शोएब शौकत अली अन्सारी रा. सहारा हॉस्पीटल समोर, कसवा डेअरीचे बाजुला, 100 फुटी रोड, धुळे यांनी तक्रार दिली की, दि.23/01/2023 रोजी फिर्यादी हे नेहमी प्रमाणे सकाळी 10.30 वाजता दुकान उघडण्यासाठी गेले असता त्यांना […]

Read More

सराईत दुचाकी चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केले जेरबंद,७ गुन्हे केले उघड..,

चोरीच्या सात मोटार सायकलसह 02 आरोपी जेरबंद,स्थानिक गुन्हे शाखा,जालना ची कार्यवाही…… जालना(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,जालना जिल्हयात मोटार सायकल चोरी करणा-या इसमाची माहिती घेऊन कारवाई करण्याबाबत पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक  रामेश्वर खनाळ व पथकास सुचना दिल्या होत्या. त्यावरुन अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी […]

Read More

चोरीच्या दुचाकी स्क्रॅप करुन विकणारी टोळी यवतमाळ स्थागुशा पथकाने केली जेरबंद…

मोटारसायकल चोरुन भंगारमधे विकणारे यवतमाळ पोलिसांच्या ताब्यात… यवतमाळ (प्रतिनिधी)- जिल्ह्यात वाढत्या चोरी, घरफोडी आणि मोटारसायकल चोरी इत्यादी गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी व गुन्हे उघडकीस आणण्याकरीता पोलिस अधीक्षक डॉ.पवन बन्सोड यांनी पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांना आदेशीत केले होते, त्याच अनुषंगाने पोलिस निरीक्षक स्थनिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी त्यांच्या अधिनस्त पथकांना गुन्हेगारांची गोपनीय माहीती काढुन […]

Read More

कुख्यात दरोडेखोरांना स्थानिक गुन्हे शाखेने ईंदोर येथुन केली अटक,अनेक गुन्हे केले उघड….

कुख्यात आंतरराज्यीय चैन स्नॅचर(सोनसाखळी चोर)सराईत दरोडेखोरास त्याच्या साथीदारांसह स्थानिक गुन्हे शाखेने ईंदोर येथुन केली अटक…. अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,कुख्यात सोनसाखळी चोर(चैन स्नॅचर ) संजय ब्रजमोहन चौकसे रा. तिल्लोर खुर्द, इंदौर, (मध्य प्रदेश), याचे वर अकोला,अमरावती, मलकापुर, मुक्ताईनगर, भुसावळ येथे याच महिन्यात वाहन चोरी, जबरी चोरीचे गुन्हे दाखल.झालेत तर मागील १० वर्षात मध्यप्रदेश मध्ये अनेक […]

Read More

अकोला येथील सराईत गुंड मोहम्मद उमर यांचेवर MPDA कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही…

अकोला येथील कुख्यात गुंडास एम. पी.डी.ए. कायद्यान्वये एक वर्षाकरीता केले  स्थानबध्द….. अकोला(प्रतिनिधी) – याबबत सवीस्तर व्रुत्त असे की,सैलानी नगर, डाबकी रोड, अकोला येथे राहणारा कुख्यात गुंड मोहम्मद उमर मोहम्मद रियाज, वय २१ वर्षे, याचे वर यापुर्वी घातक शस्त्रांनिशी दंगा करून दहशत निर्माण करणे, शिवीगाळ करणे, चोरी करणे, शस्त्रानिशी दुखापत करणे, महीलांचे व बालिकांचे विनयभंग करणे, सामान्य लोकांना अश्लील शिवीगाळ […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!