मोटारसायकल चोरणारे सराईत चोरटे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…
मोटार सायकली चोरी करणाऱ्या 2 सराईत गुन्हेगारांना चोरी केलेल्या 08 मोटर सायकलीसह अटक,स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी….. गोंदिया(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, यांनी पोलिस निरीक्षक -दिनेश लबडे, स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया यांना जिल्ह्यातील विविध पोलिस स्टेशनला दाखल असलेल्या मोटार सायकल चोरी व मालमत्ता विषयक गुन्हयातील गुन्हेगारांचा शोध […]
Read More