चोरीस गेलेली रिक्शाचा शोध घेऊन मुळ मालकास केली परत…

समर्थ पोलिस स्टेशन(पुणे शहर) –  पोलिस स्हटेशन हद्दीत दिनांक १३/०९/२०२३ रोजी फिर्याद आली की त्यांची एम्.एच्. १२ एफ्. सी. १६५८ बजाज कंपनीची ऑटोरिक्षा चोरी झाली होती व त्यांच्या तक्रारीवरून सदरबाबत समर्थ पोलिस स्टेशन येथे गुरनं. २०५/२०२३ भादविक. ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयाचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली समर्थ पोलिस स्टेशनकडील तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी करीत होते. सदर गुन्हयातील चोरी झालेली ऑटोरिक्षाचा […]

Read More

चोरीस गेलेला टेम्पो(आयचर) मुद्देमालासह लातुर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

लातुर- या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशान्वये अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी लातूर शहर भागवत फुंदे यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा  संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात जिल्ह्यातील विविध पोलिस स्टेशनला घडलेले मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्याकरिता पोलिस अधिकारी व अंमलदारांना सूचना व मार्गदर्शन करण्यात आले […]

Read More

बांधकामावरील साहीत्य चोरणारे रायगड स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात…

अलिबाग(रायगड)- अलिबाग पोलीस ठाणे हद्दीत कुरूळ येथून बांधकाम चालू असलेल्या ठिकाणावरून बांधकामचे सेंटरिंग करीता लागणारे 63 लोखंडी प्लेट चोरीस गेले बाबत प्राप्त तक्रारीवरून अलिबाग पोलिस ठाणे गुन्हा रजिस्टर नं.183/2023 भारतीय दंड संहिता कलम 379 प्रमाणे दिनांक 17/07/ 2023 रोजी गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलिस उपनिरीक्षक विशाल शिर्के व त्यांचे पथक करीत होते. […]

Read More

भंडारा स्थानिक गुन्हे शाखेने गौतस्करांना वाहतुकीसाठी मदत करणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या…

भंडारा– सवीस्तर व्रुत्त असे की  दिनांक १३/०९/२०२३ रोजी रात्रीचे दरम्यान पोलिस निरीक्षक नितीनकुमार चिंचोळकर, पो. हवा. प्रदीप डाहारे, कैलास पटोले,किशोर मेश्राम, पो.अ. सचिन देशमुख, कृणाल कडव, चापोना. आशिष तिवाडे हे अवैध जनावरे वाहतुकीवर कारवाई संबंधाने पेट्रोलींग करीत असतांना गोपनीय खबर प्राप्त झाली की, “साकोली कडुन नागपूर कडे गोवंश जातीचे जनावरे कत्तलीकरीता पिकअप वाहनाने नेत असुन […]

Read More

पवई पोलिसांनी हस्तगत केले मुंबईकरांचे चोरीस गेलेले मोबाईल….

पवई(मुंबई)-मुंबईकरांचे पवई पोलिसांच्या हद्दीत हरवलेले ५० महागडे मोबाईल फोन, ज्यांची अंदाजे किंमत ७ लाख रुपये आहे, ते परत मिळवण्यात पवई पोलिसांना यश आले आहे. पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकांनी हे कार्य केले. परत मिळवलेले सर्व मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना पोलीस उपआयुक्त परिमंडळ १० दत्ता नलावडे यांच्या हस्ते बुधवारी देण्यात आले. मोबाईल हा आता माणसाची अत्यावश्यक गरज बनून राहिला आहे. मात्र […]

Read More

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सोन्याच्या तस्करी प्रकरणी दोघांना अटक

मुंबई : सव्वा कोटी रुपयांच्या सोन्याच्या तस्करीप्रकरणी सीमाशुल्क विभागाने मुंबई विमानतळावरून दोघांना अटक केली आहे. आरोपींमध्ये एका महिलेचा समावेश आहे. सोने लपवलेला पुडा आरोपींच्या साथीदाराने आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशांतर्गत विमानतळ परिसरात फेकला होता. तो स्वीकारण्यासाठी दोघे जण आले असताना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानांनी त्यांना पकडले. वाय जलालुद्दीन व संजीता बेगम असे अटक करण्यात आलेल्या […]

Read More

वाकड पोलिसांनी उधळला जबरी चोरीचा डाव…

वाकड(पिंपरी-चिंचवड)-महेश बुलाख सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक .१२/०९/२०२३ रोजी फिर्यादी नामे मुकेशकुमार जिवाराम लोहार रा. नेहरुनगर, पिंपरी पुणे यांनी पोलिस स्टेशन मध्ये येवुन फिर्याद दिली की ते उमेश जैन यांचे श्री अंबीका ज्वेलर्स, नेहरुनगर पिंपरी पुणे यांचेकडे नोकरीस असुन जैन हे सोन्याचे होलसेल व्यापारी आहे. छोटया दुकानदारांचे मागणी प्रमाणे ऑर्डर घेवून त्यांना सोन्याचे दागीने पुरविण्याचे […]

Read More

कारंजा (घाडगे) पोलिसांनी कुठलाही पुरावा नसतांना मिळालेल्या खबरेवरुन ७ मोटारसायकल चोरीचे गुन्हे केले उघड..

कारंजा(घाडगे)वर्धा – सवीस्तर  व्रुत्त असे की गुन्हे प्रकटीकरण पथक पोलिस स्टेशनला दैनंदिन कार्य करीत असतांना दि.30/08/23 रोजी खबरी कडुन खात्रिशीर खबर मिळाली की आष्टी येथे राहनारा ईसम  निखील देविदास हजारे वय- 26 वर्ष हा आर. एक्स. 100 यामाहा काळ्या रंगाची मोटारसायकल ही चोरीची असल्याचा संशय आहे. व तो ती घेवुन कारंजा घा.रोड ने नागपुरला जात आहे अशी विश्वसनिय […]

Read More

चालत्या गाडीतून सुपारी चोरणारे नांदेड येथुन केले जेरबंद..

हिंगोली– सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक   20/08/ 2023 रोजी रात्री आठ ते दहा वाजण्याचे सुमारास हिंगोली जिल्ह्यातील पोलिस स्टेशन बाळापुर अंतर्गत वारंगा फाटा भागामध्ये हैदराबाद दिल्ली जाणाऱ्या ट्रक मधून सुमारे दोन क्विंटल चाळीस किलो सुपारी किंमत अंदाजे 1,40,000 /- रुपयाची चालत्या ट्रक मधून सुपारीचे पोते चोरी गेल्यासंदर्भाने पोलीस स्टेशन बाळापुर येथे गुन्हा दाखल होता. […]

Read More

परीविक्षाधिन सहाय्यक पोलिस अधिक्षकांच्या पथकाचा रेतीतस्करांना दनका….

कुही(नागपुर ग्रामीण)- सवीस्तर व्रुत्त असे की कुही पोलिस स्टेशन  हद्दीतील दुरक्षेत्र पाचगाव परिसरातील नागपुर- उमरेड रोड दरम्यान रेतीची मोठ्या प्रमाणात अवैध् वाहतूक होत असल्याची गोपनिय माहीती कुही पोलीसांना मिळाल्याने दिनांक ०७/०९/२०२३ रोजी पोलिस स्टेशन कुही येथिल अधिकारी व स्टाफसह वरिष्ठांना माहीती देवून परीविक्षाधिन सहाय्यक पोलिस  अधिक्षक व ठाणेदार पोलिस स्टेशन कुही अनिल मस्के ( भापोसे ) यांचे नेतृत्वात […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!