
चंद्रपूर एलसीबीची अवैध गुटखा विरोधी कारवाई…
चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेची अवैध गुटखा विरोधी कारवाई…
चंद्रपूर (प्रतिनिधी) – मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून आरोपीला पकडुन अवैध गुटखा तंबाखू जप्त करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. रामनगर पोलिस ठाण्यात अप.कं. 248/2024 कलम 328, 188 ,272,273,34 भादवी सहकलम 30(2),26(2), (अ), 3,4, 59 (1) अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.


यातील नमुद घटनेवेळी मिळालेल्या गोपणीय माहीतीच्या आधारे आरोपी नामे अजय विजय गुंडोजवार यांच्या राहते घरी, डॉ.आंबेडकर भवनजवळ, वडगाव, चंद्रपूर येथे छापा टाकला असता, नमुद ठिकाणी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला 1

) किंमत 16450/- मजा 108 हुक्का शिशा तंबाखु प्रत्येकी 40 ग्रॅम, प्रति डब्बा 235/ रु. 10 डब्याचा 01 पॅक असे एकूण 07 पॅक. एकुण 70 डब्बे,

2) किंमत 20150/-रु. एका प्लॅस्टिक चुगडीत एकुण 65 कंपनी सिलबंद पॉकीट, प्रत्येकी 200 ग्रॅम असलेले, मळस भन्दाज्ञ
3) किंमत 2000/-रु एका प्लॅस्टीक चुंगडीत एकुण 50 कंपनी सिलबंद पॉउच, प्रत्येकी 40 ग्रॅम प्रती पॉउच कि. 40/रू. 535, जनम तंबाखु,
4) किंमत, 18000/-रु 02 प्लास्टीक चुंगडीत 2.6 ग्रॅम वजनाचे कंपनि सिलबंद 30 पॉउच असलेले वजन प्रति पॉकेट 78 ग्रॅम असलेले एकुण 150 पॉकेट, प्रति पॉकेट किं. 120/ रू. केसरयुक्त विमल पान मसाला,
5) किंमत 12870/-रु. एका प्लॅस्टीक चुगडीत एकुण 85 कंपनी सिलबंद पॉकेट ज्यामध्ये 12 ग्रॅम वजनाचे 11 पॉउच असलेले, प्रति पॉकेट वजन 132 ग्रॅम, प्रति पॉकेट 198/रू.किमतींचे केसरयुक्त विमल पान मसाला शछळ अदाए
6) किंमत 42500/-रु दोन प्लॉस्टीक चुंगडीत 250 ग्रॅम वजनाचे कंपनि सिलबंद पॉकेट, ज्यामध्ये 10 पाउच असलेले, प्रति पॉकेट किंमत 340/रू.असे एकुण 125 पॉकेट राजश्री पान मसाला,
7) किंमत 43200/-रु 04 कापडी थैलीमध्ये एकुण 120 पॉकेट प्रति पॉकेट 144 ग्रॅम वजनाचे कंपनी सिलबंद डीबी पान मसाला
8) किंमत 2092/-रु. एका प्लॅस्टीक चुंगडीत एकुण 93 सिलबंद पॉकेट, 30 ग्रॅम वजनाचे, कंपनी सिलबंद केपी ब्लॅक लेबल प्रीमियम
असा वरील नमुद वर्णनाप्रमाणे एकुण 157262/- रूपयांचा माल मिळुन आला. सदर आरोपीतांनी संगनमत करून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला व लोकांच्या जिवीताला हानीकारक नशाकारक, घातक व अहितकारक अन्न पदार्थ सुगंधित तम्बाकू व पान मसाला अवैद्य रित्या आपले ताब्यात अवैधरीत्या विकीच्या उद्देशाने बाळगल्याने त्यांच्यावर अप.क. 248/2024 कलम 328,188 ,272,273,34 भादवी सहकलम 30 (2), 26 (2), (अ), 3,4,59 (1) अन्न व औषधी कायदा 2006 अन्वये गुन्हा नोंद करून जप्त मुद्देमाल व आरोपी क्र.01 यांना पो.स्टे. रामनगर यांचे ताब्यात पुढील कार्यवाहीकामी देण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही ही पोलिस अधीक्षक, चंद्रपूर एम.सुदर्शन, अप्पर पोलस अधीक्षक रिना जनबंधु, महेश कोंडावार, पोलिस निरिक्षक, स्थागुशा चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस निरीक्षक किशोर शेरकी,पोहवा प्रमोद डांगे,नितेश महात्मे,मिलिंद चव्हान ,जमीर शेख,प्रताप धुळगंदे यांनी केली


