धाराशिव पोलिसांनी नष्ट केला ८०० किलो ग्राम जप्त केलेला गांजा…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

धाराशिव जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात एन.डी. पी. एस. कायद्या खाली दाखल गुन्ह्यातील गांजा नष्ट…

धाराशिव(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,धाराशिव जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यामध्ये अंमली पदार्थ विरोधी कायदा १९८५ अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यातील मुद्देमाल मा. न्यायालयाने नाश करण्याची परवानगी दिलेल्या गांज्या मुद्देमालाची त्यामध्ये.





पोलिस ठाणे तुळजापूर येथील गुरनं १८/२०१३, १७/२०१३, २३९ / २०२१,



पोलिस ठाणे बेंबळी गुरनं १८/२००८,



पोलिस ठाणे नळदुर्ग २३/२०००, ३५/२०१०, २८/२०१२,

पोलिस ठाणे भुम ०७/२०१५, १४९/२०२०,

पोलिस ठाणे येरमाळा ०१/२०१२,

पोलिस ठाणे मुरुम गुरनं१८/२०१६,

पोलिस ठाणे धाराशिव शहर गुरनं ११/२००६, २१/२००८,
१८/२०१२, ३०२/२०१६ असे ७

पोलिस ठाण्याचा १५ गुन्ह्यातील एकुण ८९१.११९ किलो ग्रॅम असा जप्त केलेला गांजा हा दि. १६.१२.२०२३ रोजी १६.०० ते १८.०० वा. सु. पोलिस मुख्यालय धाराशिव येथील कवायत मैदान येथे
पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक गौहर हसन, पोलिस उपअधीक्षक(गृह) सदाशिव शेलार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे, उप प्रादेशिक अधिकारी
महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ कायालय लातुर संतोश कुमार चव्हाण, नायब तहसिलदार धाराशिव घृष्णेश्वर स्वामी, निरीक्षक वैद्यमापन शास्त्र धाराशिव  अशोक पवार त्यांचे सहकारी सय्यद
अशपाक,अग्नीशामक दल येथील संभाजी साळुंके, भारत जगन्नाथ म्हस्के (मंडळ अधिकारी) सहाय्यक पोलिस निरीक्षक शैलेश पवार, सफौ काझी, पोलिस हवा औताडे, जावेद काझी, विनोद जानराव पोलिस नाईक- बबन जाधवर, पोलिस अंमलदार योगेश कोळी फोटो ग्राफर- शेख, व्हिडीओ ग्राफर पोलिस अमंलदार  विठ्ठल गरड यांचे उपस्थिती सर्व कायदेशीर बाबीची पुर्तात करुन योग्य रित्या जाळून नाश करण्यात आला.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!