आरमोरी पोलिसांनी बंधार्यावरील लोखंडी प्लेट चोरणार्यास वरुड अमरावती येथुन ताब्यात घेऊन गुन्हा केला उघड….
आरमोरी हद्दीतील कोलांडीनाला बंधाऱ्यासाठीच्या लोखंडी प्लेट्स चोरी प्रकरणातील आरोपी आरमोरी पोलीसांच्या ताब्यात.. आरमोरी(गडचिरोली)प्रतिनिधी- याबाबत सविस्तर वृत्त असे की, दि २६ नोव्हेंबर २०२४ रोजी पोस्टे आरमोरी हद्दीतील मौजा वसा, ता व जि. गडचिरोली (कोलांडी नाला) येथील बंधाऱ्यामधील पाणी अडविण्यासाठी वापरण्यात येणारे १७ नग लोखंडी प्लेट्स (पल्ले) व त्यापासून ५०० मीटर अंतरावरील ३० नग लोखंडी प्लेट्स (पल्ले) […]
Read More