आर्णी पोलिसांनी उघड केले ५ घरफोडीचे गुन्हे,५ लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत…
आर्णी(यवतमाळ) – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस स्टेशन आर्णी हद्दीत घडलेले चोरी,घरफोडीचे गुन्हे उघडकिस आणण्यकरीता पोलिस अधिक्षक यांनी आवश्यक त्या सुचना व आदेश निर्गमीत केले होते त्या अनुषंगाने खालील नमुद घरफोडीचे गुन्हे दाखल होते. १) अपराध क ७८७/२०२३ कलम ४५४,३८०, भा द वि. दिनांक १४/११/२०२३ ला दाखल. २) अपराध क ७८९/२०२३ कलम ४५७,३८० भा. दं.वि दिनांक […]
Read More