SDPO छ.संभाजीनगर यांचा कुंटणखान्यावर छापा,४ पिडीतेंची सुटका…

हॉटेल सिध्दांत च्या पहिल्या मजल्यावरिल 30-35 नावाच्या लॉजिंग बोर्डिंग मध्ये छुप्या मार्गाने चालणा-या कुंटनखान्यावर पोलिसांचा छापा, 02 स्थानिक तर 02 आंतरराज्यीय असे 04 पीडिताची सुटका केली सुटका,उपविभागीय पोलिस अधिकारी, छत्रपतीसंभाजीनगर ग्रामीण यांची कारवाई….. छ.संभाजीनगर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पुजा नागरे, उपविभागीय पोलिस अधिकारी, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण उपविभाग यांना गोपनीय माहिती मिळाली कि, पोलिस ठाणे […]

Read More

सात महीण्यापासुन बेपत्ता असणार्या मुलीला लातुर पोलिसांच्या मानव तस्करी पथकाने शोधुन काढले…

लातुर – याबाबत थोडक्यात व्रुत्त असे की, फेब्रुवारी 2023 मध्ये पोलिस ठाणे निलंगा येथे एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याच्या तक्रारीवरून भादवि कलम 363 प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून निलंगा पोलिस स्टेशनचे पोलीस नमूद मुलीचा शोध घेत होते परंतु ती मिळून येत नव्हती. पोलिस अधीक्षक  सोमय मुंडे यांनी बऱ्याच कालावधीपासून तपासावर असलेले व […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!