बाळापुर हद्दीतील रेकॅार्डवरील सराईत गुन्हेगारांना अकोला पोलिस अधिक्षकांनी केले हद्दपार…

गुन्हेगारी टोळयांवर आळा बसण्यासाठी टोळीने गुन्हे करणा-या पाच जणांच्या टोळीला अकोला जिल्हायातुन १ वर्षाकरीता केले हद्दपार……… अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अकोला जिल्हा अंर्तगत टोळीने गुन्हे करणा-या गुन्हेगारी टोळयांवर आळा बसावा याकरीता पोलिस स्टेशन बाळापुर चे प्रभारी अधिकारी यांनी पोलिस स्टेशन  हद्दीतील टोळीने गुन्हे करणारे गुन्हेगार (१) सचिन उर्फ डी. जे. रामराव वानखडे वय […]

Read More

व्यापाऱ्याचे अपहरण करुन खंडनीसाठी रचलेला डाव अकोला पोलिसांनी हानुन पाडला…

बहुचर्चित प्रसिध्द व्यापारी अरून वोरा यांचे अपहरण करणाऱ्या आरोपींना स्थानीक गुन्हे शाखा, यांचे पथकाने ०५ आरोपींना अटक करुन त्यांचेकडुन गुन्हयात वापरलेले वाहन, ०२ देशी पिस्टल व ईतर साहीत्य असा एकुण ३,५०,०००/-रूपयांचा मुद्देमाल केला जप्त…. अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(१३) रोजी अकोला शहरातील प्रसिध्द व्यापारी अरुणकुमार मघणलाल वोरा हे त्यांचे रायलीजीन येथील दुकाण बंद […]

Read More

बार्शीटाकळी पोलिसांनी अट्टल मोटारसायकल चोरट्यास ताब्यात घेऊन उघड केले १० गुन्हे…

बार्शीटाकळी पोलिसांनी अट्टल मोटारसायकल चोरट्यास ताब्यात घेऊन उघड केले दहा मोटारसायकल चोरीचे गुन्हे,संपुर्ण मुद्देमाल केला हस्तगत…. बार्शीटाकळी(अकोला)प्रतिनिधी  – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, अनेक महिन्यांपासून शहरातील प्रत्येक भागात मोटारसायकल चोरीच्या घटना घडत होत्या. मोटारसायकल चोरीच्या या वाढत्या घटनांनी शहरवासीयांची झोप उडवली होती. हे पाहता पोलिस अधीक्षक बच्चनसिंग यांनी बार्शीटाकळीचे पोलिस निरीक्षक शिरीष खंडारे यांना चोरीच्या […]

Read More

वाहन चोरट्यांना अकोला पोलिसांनी केली अटक…

वाहन चोरट्यांना अकोला पोलिसांनी केली अटक… अकोला (प्रतिनिधी) – अकोला पोस्टे. एमआयडीसी यांनी महिंद्रा शोरूम येथील स्टॉक यॉर्ड मधुन आरोपीतांनी चोरून नेलेल्या फोर व्हिलर तीन गाडी ज्यामध्ये दोन महिंद्रा गाडी, एक महिंद्रा स्कॉपिओ एन झेड टु तसेच दोन मोटर सायकल एकुण किंमत (सत्तर लाख) रू. च्या गाडीचा शोध लाऊन आरोपीतांना अटक केली आहे. या बाबत […]

Read More

अकोला रामदासपेठ पोलिसांनी काही तासाचे आत केला दुहेरी खुनाचा उलगडा….

एकाच रात्री घडलेल्या दोन हत्याकांड प्रकरणात रामदासपेठ पोलिसांनी काही तासाचे आत आरोपींना अटक करुन दोन्ही गुन्हे  केले उघड…. अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की दि.(१८)रोजी १२.५५ वा. दरम्यान जैन कटलरीच्या समोर गुजराती स्विट रेल्वे स्टेशन अकोला येथे तीन अज्ञात इसमांनी  अतुल लक्ष्मण थोरात वय ३० वर्ष रा. अशोक नगर, अकोट फैल अकोला यांना शुल्लक […]

Read More

कुख्यात गुंड सचिन बलखंडे याचेवर MPDA कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही…

कुख्यात गुंड सचिन मुकुंद बलखंडे यास  एम. पी. डी. ए. कायद्यान्वये एक वर्षाकरीता केले स्थानबध्द…. अकोला पोलिसांची स्थानबध्दतेची ११ वी कार्यवाही… अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक बच्चन सिंग यांचे आदेशाने अकोला जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यातील धोकादायक ईसमांचा शोंध घेऊन त्यांचेवर कार्यवाही करण्याचे सत्र सुरु आहे त्याअनुषंगाने […]

Read More

अकोला स्थानिक गुन्हे शाखेची अवैध धंद्यांवर कार्यवाहीची मालीका सुरुच…

अकोला स्थानिक गुन्हे शाखेची अवैध धंद्यांवर कारवाई… अकोला (प्रतिनिधी) – आगामी येणा-या लोकसभा निवडणुकी २०२४ च्या अनुषंगाने पोलीस अधिक्षक अकोला बच्चन सिंह यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. अकोला चे प्रभारी अधिकारी पो.नि. शंकर शेळके यांनी पो.स्टे. चान्नीच्या ह‌द्दीमध्ये अवैद्यरित्या गावठी हातभ‌ट्टीची दारू गाळणा-या व विकणा-या तसेच जुगार खेळविणारे आरोपीतांविरूध्द स्था.गु.शा. अकोला येथील अधिकारी व अंमलदार […]

Read More

गांजाची तस्करी करणारा माना पोलिसांचे ताब्यात,१४० किलो गांजा केला जप्त…

माना पोलिसांनी पकडला  141 किलो ग्रॅम गांजा,ट्रकसह एकुन  53,66,600/- रू. किमतीचा मुद्देमाल केला जप्त…. माना(अकोला)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,येणारा होळी सण तसेच लोकसभा निवडनुक यांचे अनुषंगाने पोलिस अधिक्षक बच्चन सिंग यांनी सर्व प्रभारिंना आपआपले पोलिस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यावर  कार्यवाही करण्याचे व परीसरात नाकाबंदी तसेच गस्त करण्याचे आदेश दिले होते त्याअनुषंगाने दिनांक 19/02/2024 रोजी […]

Read More

रस्त्याने पाठलाग करुन लुटणारे रामदासपेठ पोलिसांचे ताब्यात,२ गुन्हे केले उघड…

रस्त्याने पाठलाग करुन लुटणारे रामदासपेठ पोलिसांचे ताब्यात,२ गुन्हे केले उघड… अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,फिर्यादी श्रीमती. सुशीला. ब्रिजलाल. झुनझुनवाला, वय: ७०, वर्ष, रा. अमृत हाउसींग सोसायटी, सातव चौक अकोला यांनी तोंडी रीपोर्ट दिला की, दिनांक ०२/०३/२४ रोजी सायकाळी ०६.४५ वा. चे सुमारास तीचे दोन मैत्रीणी यांचेसह नेहमी प्रमाणे सातव चौक ते रेल्वे कॉलनी या परीसरात […]

Read More

SDPO अकोला यांचे पथकाचा ॲानलाईन लॅाटरी सेंटरवर छापा….

उपविभागीय पोलिस अधिकारी शहर यांचे पथकाने पो.स्टे. खदान हद्दीत ऑनलाईन लॉटरीवर धडक कारवाई,२ आरोपीसह ६३,४७०/- रू चा  मुद्देमाल केला जप्त…. अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक बच्चन सिंग यांनी अवैध धंदे विरोधात घेतलेल्या बैठकीत सर्व प्रकारचे अवैध धंदे यांचेवर कठोर कार्यवाही करण्याचे आदेऱ्श सर्व अधिकारी व प्रभारी यांना देण्यात आले होते त्याअनुषंगाने दि.०६/०३/२०२४ रोजी […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!