SDPO अकोला यांचे पथकाचा ॲानलाईन लॅाटरी सेंटरवर छापा….

उपविभागीय पोलिस अधिकारी शहर यांचे पथकाने पो.स्टे. खदान हद्दीत ऑनलाईन लॉटरीवर धडक कारवाई,२ आरोपीसह ६३,४७०/- रू चा  मुद्देमाल केला जप्त…. अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक बच्चन सिंग यांनी अवैध धंदे विरोधात घेतलेल्या बैठकीत सर्व प्रकारचे अवैध धंदे यांचेवर कठोर कार्यवाही करण्याचे आदेऱ्श सर्व अधिकारी व प्रभारी यांना देण्यात आले होते त्याअनुषंगाने दि.०६/०३/२०२४ रोजी […]

Read More

पोलिसांवर हल्ला करणारा कुख्यात गुंड विश्वास यास केले स्थानबध्द……

पोलिसांवर हल्ला करणारा बोरगाव मंजु येथील कुख्यांत गुंड विश्वास नथ्थूजी सरकटे यास एम.पी.डी.ए. अॅक्ट अन्वये एक वर्षाकरीता केले स्थानबध्द, अकोला जिल्हयातील चालु वर्षातील धोकादायक व्यक्ती विरुध्दची ७ वी कार्यवाही…. बोरगाव मंजु(अकोला) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, सिध्दार्थ नगर, बोरगांव मंजु, ता.जि. अकोला येथे राहणारा कुख्यात गुंड विश्वास नथ्थुजी सरकटे याचे वर यापुर्वी खूनाचा प्रयत्न करणे, लोकसेवकाला […]

Read More

कुख्यात गुंड गजा कांबळे याचेवर अकोला पोलिसांची स्थानबध्दतेची कार्यवाही…

कुख्यात व्हाइट कॅालर गुंड गजानन काशिनाथ कांबळे,यास एम. पी. डी. ए. अॅक्ट अन्वये एक वर्षाकरीता केले स्थानबध्द….. अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अकोला शहरातील पंचशिल नगर, वाशिम बायपास,जुने शहर, अकोला येथे राहणारा कुख्यात गुंड गजानन काशिनाथ कांबळे, वय ४९ वर्ष, याचे वर यापुर्वी बलात्कार, जबरी चोरी करतांना इच्छापूर्वक दुखापत करणे, बलादग्रहण करण्यासाठी एखादया व्यक्तीला मृत्यू किंवा जबर […]

Read More

शेतकऱ्याशी ट्रक मालकाने केलेला बनाव स्थागुशा ने केला उघड…

चोहट्टा येथील फसवणुक झालेल्या शेतक-याचा १४ लाखांचा माल स्थानिक गुन्हे शाखे कडुन ०१ दिवसात परत,आरोपीने केलेला बनाव उघड…. अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि. (२२) रोजी फिर्यादी राधेश्याम मधुकर पाटकर, वय ३३ वर्ष रा. चोहट्टा बाजार ता. आकोट जि. अकोला यांनी श्रीकृष्ण पंडितराव लटपटे वय ३७ वर्ष रा. मलकापुर भिल ता. अकोट ह.मु. केलपानी ता. […]

Read More

दोन वेगवेगळ्या कार्यवाहीत डाबकी रोड पोलिसांनी जप्त केले ४० किलो गोंमास,दोघे अटकेत….

डाबकी रोड पोलिसांची धडक कारवाई, गोवंश मांस विक्री करीता घेवून जाणारे दोन इसमांना पकडून गोमांस केले जप्त…. अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन डाबकी रोड अकोला येथील पोहवा असद खान,गोपाल डोंगरे, सुनिल टोपकर,दिपक तायडे, नापोशि प्रविण इंगळे पोशि मंगेश गिते असे दि.(२३)रोजी पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना त्यांना प्राप्त गुप्त बातमीदार यांचे कडून प्राप्त […]

Read More

मोटारसायकल चोरट्यास ६ तासाचे आत घेतले ताब्यात…

रामदासपेठ अकोला पोलिसांनी मोटार सायकल चोरीचा  गुन्हा ०६ तासात केला उघड…. अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(२३) रोजी फिर्यादी नामे राजु छटटु बहिरेवाले वय ४९ वर्ष व्यवसाय हमाली रा. मोहमदी मस्जीद जवळ, गवळीपुरा, अकोला यांनी पोलिस स्टेशनला येवुन रिपोर्ट दिला कि, सकाळी ०९.३० वा दरम्यान रेल्वे स्टेशन परिसरात त्याची बजाज कंपणीची पल्सर १२५ सिसि काळ्या रंगाची जिचा […]

Read More

अवैधरित्या विक्रीस जाणारा २८ किलो गांजा रामदासपेठ पोलिसांनी छापा टाकुन घेतला ताब्यात

अकोला रामदास पेठ, पोलिसांनी जप्त केला २८ किलो १९३ ग्रॅम ओलसर गांजा,आरोपींसह एकुण कि. ४,२२,८९५/-रू चा मुद्देमाल केला जप्त…. अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस निरीक्षक मनोज बहुरे पोस्टे रामदासपेठ, अकोला यांना गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या माहीती वरून दि.(२१) रोजी अकोट स्टॅन्ड चौक अकोला परीसरात एक ईसम दोन पांढ-या रंगाच्या बॅगमधे गांजा विक्री करिता बाळगुन घेवुन जाणार आहे […]

Read More

मदत करण्याच्या बहाण्याने बॅगमधील दागिणे लंपास करणारे टोळीस हरीयाणा येथुन घेतले ताब्यात….

वयोव्रुध्द दामपत्यास मदतीच्या बहान्याने त्यांचेकडील दागिणे लुटणारे, आरोपीला हरियाणा मधुन स्थागुशा पथकाने घेतले ताब्यात… अकोला (प्रतिनिधी) – बसमध्ये प्रवाशाला लुटून सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण जवळपास १८ लाख रूपयांचा ऐवज लंपास करणाऱ्या अट्टल चोरट्याला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून हरियाणा मधुन मुद्देमालासह शिताफीने अटक करण्यात स्थागुशा अकोला यांना यश मिळाले आहे. या प्रकरणी फिर्यादी सतीश बाबुराव […]

Read More

आगामी सन व लोकसभा निवडनुकीच्या पार्श्वभुमीवर अकोला जिल्हा हद्दीतील सराईत गुंडावर हद्दपार व स्थानबध्दतेची कार्यवाही…

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोला पोलिसांची सराईत गुंडावर एमपीडीए-व हद्दपारीची कारवाई… अकोला (प्रतिनिधी) – पोलिस अधिक्षक अकोला बच्चन सिंह यांनी आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्हयातील ठाणेदारांना त्यांच्या पो.स्टे हद्दीत वारंवार मालमत्ते विरुध्द तसेच शरिराविरुध्दचे गुन्हे करणाऱ्या सराईत आरोपींची माहीती घेऊन त्यांच्यावर प्रभावी प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याबाबत आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक बच्चन सिंह यांनी […]

Read More

धक्कादायक – बापाने व भावानेच हातपाय बांधुन गळा आवळुन केला खुन..

जन्मदात्या बापानेच धाकट्या मुलाच्या साथीने हातपाय बांधुन गळा दाबून केला खुन,२४ तासाचे आत खुनाची केली उकल.. पिंजर(अकोला)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन पिंजर हद्दीत ग्राम टिटवा येथील खुनाच्या गुन्हयाची उकल करण्यात पोलिसांना यश आलंय  मिळालेल्या माहीतीनुसार दि. ०९/०२/२०२४ रोजी पो.स्टे. पिंजर येथे फिर्यादी पवन विठ्ठलराव जाधव वय ४६ वर्ष व्यवसाय : पोलिस पाटील रा. टिटवा ता. […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!