कत्तलीसाठी जाणारे गोवंशीय जनावरांची वाहतुक करणारे वाहन स्थागुशा पथकाने पकडले…
गोवंशीय जातीचे जनावरांची निर्दयतेने कोबुंन अवैधरित्या वाहतुक करून कत्तली करीता घेवुन जाणारे एकुण २५ गोवंश जातीचे जनावरांची सुटका तसेच दोन चारचाकी वाहणासह एक आरोपीस अटक, एकुण १९,०४,०००/- रू मुददेमाल जप्त… अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त की,अकोला जिल्हात मोठया प्रमाणात गोवंश जातीचे जनावरे वाहतुक करून कत्तली करीता घेवुन जाण्याचे प्रमाणे वाढत असल्याने पोलिस अधिक्षक अकोला यांनी आदेशित करून त्यास प्रतीबंध करणे […]
Read More