कुख्यात गुंड विनायक यास अकोला पोलिसांनी केले स्थानबध्द…

अकोला येथील कुख्यात गुंडास एम.पी.डी.ए. अॅक्ट अन्वये एक वर्षाकरीता स्थानबध्….. अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,सोपीनाथ नगर, कॅनॉल रोड, अकोला येथे राहणारा कुख्यात गुंड विनायक महेंद्र येन्नेवार वय २४ वर्ष,डाबकी रोड याचे वर यापुर्वी जबरी चोरी करतानां इच्छापुर्वक दुखापत करणे, जबरी चोरी करण्याचे उद्देशाने अपहरण करणे, जिवे मारण्याची धमकी देणे, दुखापत करणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, […]

Read More

दुचाकींची चोरी करुन तिचे सुटे भाग भंगारात विकणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

दुचांकीची चोरी करुन ती भंगारात विकणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात,२ आरोपी अटकेत… अकोला(प्रतिनिधी) –याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अकोला शहरात तसेच जिल्हयाभरात मोटार सायकल चोरी चे प्रमाण वाढत असून त्यावर प्रतिबंध लावून गुन्हे उघडकीस आनण्या करीता, पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी पोलिस निरीक्षक शंकर शेळके स्थानीक गुन्हे शाखा, अकोला यांना आदेशीत केले असता, पोलिस निरीक्षक शंकर शेळके […]

Read More

विक्रीकरीता जाणारे गोमांस खदान पोलिसांनी नाकाबंदी करुन घेतले ताब्यात…

विक्रीकरीता जाणारे गोवंशीय मांस खदान पोलिसांनी केले जप्त,वाहनासह २,१२०००/- मुद्देमाल जप्त…. अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नुतन पोलिस अधीक्षक बच्चन सिंग , अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे यांनी अकोला  जिल्हयातील सर्व पोलिस स्टेशन हददीत अवैधरित्या चालणारे सर्व बेकायदेशीर धंदयाचे समुळ उच्चाटन करणाच्या तसेच अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई करून अवैध धंद्यांवर अंकुश व आळा घालण्या […]

Read More

गस्तीवरील पोलिसांवर गोळीबार करणारे अखेर अकोला पोलिसांचे ताब्यात…

गस्तीवरील पोलिसांच्या वाहनावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक…. अकोला (प्रतिनिधी)- चार तरुणांनी गस्तीवरील पोलिस पथकाच्या दिशेन हवेत गोळीबार केल्याची धक्कादायक घटना नुकतीच काही दिवसांपुर्वी अकोला जिल्ह्यातील उरळ पोलिस ठाण्याअंतर्गत मांजरी-कंचनपूर मार्गावर (दि.३० डिसेंबर २०२३) रोजी घडली होती. दुचाकीवरून फिरत असलेल्या चार संशयित तरुणांनी हा गोळीबार केला. हल्लेखोरांच्या गोळीबारात पोलिस थोडक्यात बचावले. घटनेनंतर […]

Read More

प्रवासी ॲटो चोरणारे ६ तासाचे आत सिटी कोतवाली पोलिसांचे ताब्यात…

चोरीस गेलेला प्रवासी ऑटो व  आरोपीस अटक करून १,५०,०००/- रूपये चा मुद्देमाल केला हस्तगत,पोलिस स्टेशन, सिटी कोतवाली अकोला गुन्हे शोध पथकाची कामगिरी…. अकोला(प्रतिनिधी)- सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन सिटी कोतवाली, अकोला येथे दिनांक ०७/०१/२०२४ रोजी फिर्यादी नामे कलीम खान रहीम खान वय ३५ रा. बैदपुरा, अकोला यांनी दिलेल्या तक्रारीवरून त्यांचा ऑटो क्रमांक एम एच ३० बि सि १७७६ किं. १,५०,०००/- […]

Read More

नुतन पोलिस अधिक्षक श्री बच्चन सिंग यांचे आदेशानुसार जिल्ह्याभरात राबविले जाणार वाहतुकीच्या नियमासंबंधीत विशेष मोहीम…

नुतन पोलिस अधिक्षक श्री बच्चन सिंग यांचे आदेशाने शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला तर्फे अकोला जिल्हयात फॅन्सी नंबर प्लेट व वाहनाच्या संबंधीत अनाधिकृत हस्तक्षेप करणा-या चालकांच्या वाहनांवर राबविण्यात आली विशेष मोहीम….. अकोला(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,अकोला जिल्हयामध्ये नविन रूजु झालेल पोलिस अधीक्षक बच्चन सिंग  यांचे संकल्पनेतुन व पोलिस निरीक्षक सुनिल किनगे वाहतुक नियंत्रण शाखा अकोला […]

Read More

पाच वर्षीय बालिकेचे अपहरण करणाऱ्या महीलेस २४ तासात अकोला पोलिसांनी केली अटक…

चॉकलेटचे आमिष दाखवून चिमुकलीचे अपहरण करणाऱ्या महिलेला रामदासपेठ अकोला पोलिसांनी केली अटक… अकोला (प्रतिनिधी)- शहरातील महाकाली कॉलनीमध्ये एका पाच वर्षीय चिमुकलीचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणी रामदास पेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी २४ तासांच्या आत चिमुकलीचा शोध घेत अपहरणकर्त्या महिलेला अटक केली आहे. या बाबत अधिक माहिती अशी […]

Read More

नुतन पोलिस अधिक्षक यांचा सर्व गुन्हेगारांना मोलाचा सल्ला,कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल..

गोवंश तस्करी तसेच महीला सुरक्षा,सार्वजनिक मालमत्ता सुरक्षेला विशेष प्राधान्य,नुतन पोलिस अधीक्षक बच्चन सिंग यांचे सर्व ठाणेदारांना निर्देश… अकोला(प्रतिनिधी) – आज दिनांक ०५/०१/२०२४ रोजी,  पोलिस अधीक्षक  बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला जिल्हयातील पोलिस स्टेशन तसेच शाखा यांच्या कामकाजाबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी १०.३० वा पोलिस अधीक्षक कार्यालय विजय हॉल येथे आढावा बैठकी दरम्यान पुर्ण जिल्हयाचा गुन्हे विषयक […]

Read More

अखेर १२ दिवसांनी पिंजर येथील खुनाचा उलगडा,अल्पवयीन भावानेच केला खुन…

बाप रे! शुल्लक कारणावरुन चुलत भावानेच भावाचा केला खून… अकोला (प्रतिनिधी) – कबुतर पकडण्यासाठी शेतात गेला असता तेथे झालेल्या वादानंतर सात वर्षीय मुलाचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह शेतातील विहिरीत टाकून दिला. 16 दिवसांनी मृतदेह विहिरीत आढळून आला. मुलाचा खून गळा आवळून झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मारेकऱ्याला शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे होते. अखेर हा खून […]

Read More

वाहन चोरी करणाऱ्या आरोपींच्या अकोला पोलिसांनी आवळल्या मुसक्या;४ लाखांचा मुद्देमाल जप्त

वाहन चोरी करणाऱ्या आरोपींच्या अकोला पोलिसांनी आवळल्या मुसक्या;४ लाखांचा मुद्देमाल जप्त अकोला (प्रतिनिधी) – अकोला जिल्ह्यात दिवसेंदिवस मोटार सायकल चोरीच्या घटनेत वाढ होत असल्याने सदरील गुन्हयात प्रतिबंध व गुन्हे उघड करणे बाबत संदीप घुगे पोलीस अधीक्षक अकोला, अभय डोंगरे अपर पोलीस अधीक्षक अकोला यांनी वेळोवेळी जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना आदेशित केले होते. […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!