पुण्यातुन फरार झालेला दहशतवादी आलम NIA च्या ताब्यात,
पुणे – बहुचर्चित पुणे इसिस मॉडयुल प्रकरणातील पुणे पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेल्या दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) त्याला अटक केली गेली आहे. पुणे इसिस मॉड्युल प्रकरणातील ही आठवी अटक आहे. दहशतवादी शाहनवाज आलम याला झारखंडमधून अटक झाली आहे, तो पुण्यातून पळून गेला होता. स्फोटक बनवण्याचं प्रशिक्षण देणं, ट्रेनिंग कॅम्प आयोजित करणं या प्रकरणांमध्ये तो वॉन्टेड होता. आलम गेल्या […]
Read More