वाळुची अवैध वाहतुक करणाऱ्यांवर अल्लीपुर पोलिसांची कार्यवाही….
अवैधरित्या वाळुची वाहतुक करणार्यावर अल्लीपुर पोलिसांची कार्यवाही…. अल्लीपुर(वर्धा)- याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,गेल्या काही दिवसांपासुन पोलिस अधिक्षकांनी वाळु माफीयांना सळो की पळो करुन सोडलय,त्यामुळे वाळुमाफीयांचे धाबे दनानले आहेत परंतु तरी सुध्दा काही वाळुतस्कर छोट्या ट्रॅक्टर ट्रॅालीचा वापर करुन वाळुची वाहतुक करतांना दिसताय अशा प्राप्त माहीतीवरुन पोलिस अधिक्षकांनी सर्व प्रभारींना यांचेवर कार्यवाही करण्यासाठी आदेशीत केले आहे […]
Read More