खुनातील फरार आरोपीस पोलिस आयुक्तांचे विशेष पथकाने शिताफिने शस्त्रासह घेतले ताब्यात….

राजापेठ पोलिस स्टेशन हद्दीतील खुनामधील फरार आरोपीस सि.आय.यु.पथकाने केले जेरबंद…. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि. 15 एप्रिल 2025 रोजी पोलिस स्टेशन राजापेठ हद्दीत जुन्या वैमनश्यावरुन तिन इसमांनी तिर्थ गजानन वानखडे याच्यावर घातक शस्त्रांनी प्राणघातक हल्ला करुन गंभीररीत्या जखमी केले होते  व उपचारा दरम्यान त्याचा मृत्यु झाला. अश्या या वरुन पोलिस स्टेशन राजापेठ […]

Read More

अमरावती शहर गुन्हे शाखा युनीट २ ने दरोड्याचा गुन्हा केला उघड….

फ्रेजरपुरा हद्दीतील दरोडा प्रकरणात एका विधिसंधर्षित बालकांसह  ४ आरोपींना ताब्यात घेऊन,गुन्हे शाखा युनीट २ ने केला उघड… अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि २८ मार्च २०२५ रोजी वेदांत गिरीश मानमोडे वय १९ वर्ष रा. बुधवारा अंबागेट अमरावती यांचे मित्र  संस्कार साहु यांचेसह त्याचे मोपेड गाडीवर राजेंद्र गोडे महाविद्यालय जवळुन जात असतांना मागुन चार मोटार […]

Read More

वलगांव येथील जिनिंग कारखान्यात चोरी करणारी टोळी गुन्हे शाखा युनीट १ ने केली जेरबंद,आरोपींसह मुद्देमाल घेतला ताब्यात…

वलगाव  येथील बंद जिनीग फॅक्टरी येथून इलेक्टीक मोटर व लोखडी सामान चोरीचा गुन्हा गुन्हे शाखा युनिट १ ने केला उघड,३ आरोपींसह २.४० लाखाचा मुद्देमाल केला जप्त…. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि १७ मार्च २०२५ रोजी पो.स्टे. वलगांव, अमरावती शहर येथे  धनराज कृष्णराव जुमळे, रा. शिराळा, जि. अमरावती यांचे तकारीवरुन शिराळा येथील रेचा […]

Read More

पोलिस आयुक्तांचे विशेष पथकाचा अवैधरित्या ई सिगारेट विकणार्या दुकानावर छापा…

पोलिस आयुक्तांचे विशेष सि.आय.यु. पथकाने शासनाकडुन प्रतिबंधीत अंमली पदार्थ असलेली “ई सिगारेट (वेप) ची अवैधरित्या विक्री करणाऱ्यावर छापा…. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि. 08 फेब्रु 2024 रोजी पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या आदेशाने आयुक्तालय ह्वदीत अंमली “ई सिगारेट (बेप)” पदार्थाची विक्री करणा-या इसमांची माहीती काढण्याकरीता पेट्रोलींग करीत असतांना आयुक्तांचे विशेष पथकास गुप्त […]

Read More

अमरावती शहर गुन्हे शाखेच्या युनीट १ ने संशईतांना ताब्यात घेऊन उघड केले ३ चैनस्नॅचिंगचे गुन्हे…

गुन्हे शाखा युनीट १ ने संशईताना ताब्यात घेऊन उघड केले ३ चैनस्नॅचीगचे गुन्हे,गुन्ह्यांत वापरलेल्या दुचाकीसह आरोपी अटकेत…. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, अमरावती आयुक्तालय हद्दीत मागील काही दिवसापासून चैनस्नॅचीगच्या घटना घडत असल्याने पोलिस आयुक्त नवीनचंन्द्र रेड्डी यानी सदर घटनेबाबत गुन्हेशाखेस सदर भागात पेट्रोलिंग  वाढवण्याबाबत तसेच रेकॉर्डवरिल गुन्हेगार चेकीग मोहीम सुरू करून सदर […]

Read More

अमरावती शहर गुन्हे शाखा युनीट १ ने गांजासह दोघांना घेतले ताब्यात,२६ किलो गांजा जप्त….

अमरावती शहर गुन्हेशाखा युनिट १ ची धडाकेबाज कार्यवााही, अवैध्यरित्या गांजाची विक्री करणा-या इसमांस ताब्यात घेऊन २६ किलो गांजा केला जप्त…. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,गुन्हे शाखा युनिट १ चे अधिकारी व अंमलदार हे दिनांक ०६ डिसेंबर २०२४ रोजी पोलिस स्टेशन गाडगेनगर हददीमध्ये पेट्रोलींग करीत असतांना गुप्त बातमीदाराकडून माहीती मिळाली की, शेखर गडलींग […]

Read More

अंमली पदार्थ गांजासह दोघांना युनीट २ ने घेतले ताब्यात….

अंमली पदार्थ गांजाची तस्करी करणारे दोघे अमरावती शहर गुन्हेशाखा, युनिट 2 ने केले जेरबंद… अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, आगामी काळात विधानसभा निवडनुकीच्या अनुषंगाने अमरावती शहरामध्ये विधानसभा निवडणुकी दरम्यान अमरावती शहरात कायदा व सुव्यवस्था राहावी तसेच गांजा तस्करी करणारे, गुन्हेगार व गुन्हेगारीवर प्रतिबंध व्हावा याकरीता  पोलिस आयुक्त यांनी गुन्हेशाखेतील पथकांना विशेष मोहीम […]

Read More

पोलिस आयुक्तांचे विशेष पथकाचा गुटखा विक्रेत्यांवर छापा….

पोलिस आयुक्तांचे विशेष पथकाची (सि.आय.यु.)सुगंधीत तंबाखु गुटखा थोक विक्रेत्यांवर छापा टाकुन मोठी कार्यवाही,दोन आरोपींसह ९ लाखाचा माल केला जप्त….. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,येनारे सन उत्सव,विधानसभा निवडनुक तसेच दोनच दिवसांआधी नागपुरी गेट पोलिस स्टेशनवर समाजकंटक लोकांनी  केलेली दगडफेक यांच्या पार्श्वभुमीवर शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधीत ठेवण्यासाठी आणि समाजकंटक लोकांना रसद पुरवणारे तसेच […]

Read More

अवैधरित्या गांजा बाळगणारे दोघे युनीट १ च्या ताब्यात….

अवैधरित्या अंमली पदार्थ बाळगणारे गुन्हे शाखा युनीट १ ने गाडगेनगर हद्दीतुन घेतले ताब्यात,दोन आरोपींसह ९ किलो गांजा केला जप्त…. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,गुन्हे शाखा युनिट. ०१ अमरावती शहर चे अधिकारी व अंमलदार हे दि(०३) ॲाक्टोबर २०२४ रोजी पोलिस स्टेशन गाडगेनगर हददीमध्ये पेटोलींग करत असताना गुप्तबातमीदाराकडून माहीती मिळाली कि एक ईसम हा […]

Read More

पोलिस आयुक्तांचे विशेष पथकाचा वरली मटका जुगारावर छापा….

पोलिस आयुक्तांच्या विशेष पथकाने रहाटगाव येथे वरली मटका अड्ड्यावर छापा टाकुन जुगाराचे साहीत्यासह ६ आरोपींना घेतले ताब्यात….. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, यांचे आदेशाने त्यांचे विशेष सि.आय.यु. पथक हे दि 28/09/2024 रोजी दुपारी २.५०।वा चे सुमारास पोलिस स्टेशन नांदगाव पेठ हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना सि.आय.यु. पथकातील सपोनि महेन्द्र ईंगळे […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!