पोलिस आयुक्तांचे विशेष पथकाची कामगिरी, ९ किलो गांजा जप्त करुन ३ आरोपींना केले जेरबंद….
पोलीस आयुक्तयांचे विशेष पथकाची अंमली पदार्थ गांजाविरोधी मोठी कार्यवाही,तीन आरोपींना ताब्यात घेऊन ९ किलोचे वर गांजा केला जप्त…. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि. (09)ॲागस्ट 2024 रोजी पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या आदेशाने आयुक्तालय ह्वदीत अंमली पदार्थाची विक्री करणा-या इसमांची माहीती काढण्याकरीता पेट्रोलींग करीत असतांना विशेष पथकास गुप्त बातमीदाराकडुन खात्रीशीर माहीती प्राप्त झाली […]
Read More