लिफ्टच्या बहाण्याने लुटणारे गुंडा विरोधी पथकाने केले जेरबंद…

लिफ्ट घेण्याचे बहाण्याने  गंभीर दुखापत करुन जबरी चोरी करणाऱ्या दोन अज्ञात आरोपींना ताब्यात घेवुन गुंडा विरोधी पथकाने केली गुन्हयाची उकल… नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (१६) ॲागस्ट २०२४ रोजी रात्री १०:३० वाजेचे सुमारास यातील फिर्यादी अँथोनि गैब्रियल साळवे वय ६५ वर्षे रा. बिशप हाउसचे मागे, जेलरोड, नाशिक हे सेंट अण्णा हाउस येथील […]

Read More

दहशत निर्माण करणाऱ्यास गुंडा विरोधी पथकाने केले जेरबंद…

गुंडा विरोधी पथकाने जबरदस्तीने लुटमार करुन दहशत निर्माण करणाऱ्या फरार आरोपीस केले जेरबंद… नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(२७) जुन २०२४ रोजी उपनगर पोलिस ठाणे हद्दीत रावल वाईन्सच्या समोर यातील फिर्यादी श्रीमती अलका रामा साटोटे या हातगाडीवर शेंगदाणे फुटाण्याची विक्री करत असतांना आरोपी सागर सदावर्ते, किरण पाटील,रोहित जाधव व दोन अनोळखी इसम यांनी […]

Read More

ICICI होम फायनान्स दरोडा प्रकरणी एका आरोपीस गुजरात राज्यातुन गुंडाविरोधी पथकाने घेतले ताब्यात..

आयसीआयसीआय होम फायनान्स मधील कोटयावधीच्या सोण्याच्या दागिण्यावर डल्ला मारणाऱ्या आरोपीला गुंडा विरोधी पथकाने गुजरात मधुन ठोकल्या बेडया…..     नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(०४) रोजी सरकारवाडा पोलिस ठाणे हद्धीत आयसीआयसीआय फायनान्स कंपनी लिमीटेड शाखा जुना गंगापुर नाका नाशिक येथे गोल्ड लोन सव्र्हस असोशिएट किरण जाधव हे ग्राहकाचे सोन्याचे दागिने कंपनीचे सेप्टी […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!