नांदगावपेठ जबरी चोरी प्रकरणातील मुख्य आरोपी कोयता गॅंगचे सदस्यांना युनीट १ पुणे येथुन घेतले ताब्यात…
नांदगाव पेठ जबरी चोरी प्रकरणी सहभाग असलेले कुख्यात कोयता गँगचे २ सदस्यांना अमरावती शहर गुन्हे शाखा युनीट २ ने पुणे येथुन घेतले ताब्यात, त्यांचे ताब्यातुन गुन्हयात वापरलेले शस्त्र(कोयते),मोबाईल व ईर्टिगा कार असा एकुण ८,२२,४००/- रू मुद्देमाल जप्त…… कोयता गॅंगच्या साहाय्याने दरोडा टाकणारे गुन्हे शाखा युनीट १ च्या ताब्यात… अमरावती(शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे […]
Read More