कौटुंबिक वादातुन जावायावर खुनी हल्ला करणारे २४ तासात दारव्हा पोलिसांची ताब्यात….
कौटूंबिक वादातुन जावयावर जिवघेणा हल्ला करणाऱ्या दोन आरोपींना छ. संभाजीनगर येथील बिडकीन येथुन २४ तासाचे आत अटक, दारव्हा पोलिसांची कारवाई… दारव्हा(यवतमाळ)प्रतिनिधी – दि.(२७) मे रोजी या खुनी हल्ल्यातील विनोद चा भाऊ प्रमोद दिनेश ठाकरे याने पोलिस स्टेशन दारव्हा येथे तक्रार दिली की त्याचा भाऊ विनोद यांचेवर त्याचे मेहुन्यांनी धारदार शस्त्राने वार करुन त्यास गंभीर जखमी केले […]
Read More