६ लाखाचे बक्षीस असणारी जहाल नक्षलवादी गडचिरोली पोलिसांचे ताब्यात….
सहा लाखाचे बक्षिस असलेल्या जहाल माओवाद्यास गडचिरोली पोलिस दलाने केली अटक…. गडचिरोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,फेब्रुवारी ते मे महीण्याच्या दरम्यान माओवादी हे टीसीओसी कालावधी साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक कृत्य करत असतात. याच […]
Read More